मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
पेज लोड व्हायला वेळ घेत आहे.
पेज लोड व्हायला वेळ घेत आहे.
अरे टाका लवकीर वृंदावनाचा
अरे टाका लवकीर वृंदावनाचा फोटो
हे घोळ टाळण्यासाठी असे केले
हे घोळ टाळण्यासाठी असे केले तर ?
आधी दिलेला क्लूचे नाव लिहून आपला फोटो अपलोड करा, सेव्ह करा. आता पहा जर आपलाच फोटो पहिला असेल दिलेल्या क्लूवर तर, पुढचा नवा क्लू बोल्ड्मध्ये द्या.
त्च!
त्च!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अवले, माझ्याकडे नाव घात्लेले
अवले, माझ्याकडे नाव घात्लेले फ़ोटो नाहीत. मग मी काय करणार?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
संयोजक नवा क्लु द्या
संयोजक नवा क्लु द्या
आधी दिलेला क्लूचे नाव लिहून
आधी दिलेला क्लूचे नाव लिहून आपला फोटो अपलोड करा, सेव्ह करा. आता पहा जर आपलाच फोटो पहिला असेल दिलेल्या क्लूवर तर, पुढचा नवा क्लू बोल्ड्मध्ये द्या.>>>>>>>म्हणजे मी वरती केलय तस का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वारीच्यावेळचेही फोटो
अरे वारीच्यावेळचेही फोटो नाहीत का कोणाकडे?????
नाहीतर मग तुळशीवृम्दावन क्लू देणार्याने दुसरा क्लू द्यावा.
मंजू +१
मंजू +१
रांगोळी हा नवीन क्लू घ्या...
रांगोळी हा नवीन क्लू घ्या...
नाहीतर मग तुळशीवृम्दावन क्लू
नाहीतर मग तुळशीवृम्दावन क्लू देणार्याने दुसरा क्लू द्यावा.>>>>>तुळशीवृंदावनाचा फ़ोटो कुणाकडेच नाही?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांगा सांगा लवकर सांगा.
तुळशी वृंदावनाचा क्लू ज्या
तुळशी वृंदावनाचा क्लू ज्या फोटोतून दिलाय. त्यातून आपणच एखादा क्लू निवडूया नं. श्रीराम किंवा स्वस्तिक असा क्लू घ्या नि करा चालू!
ओक. संयोजकांनी दिला
ओक. संयोजकांनी दिला
रांगोळी क्लू : हत्ती
रांगोळी
क्लू : हत्ती
क्लू प्राणी
क्लू प्राणी
परत पोपट
परत पोपट![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रांगोळी.
रांगोळी.
![DSC_0401.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/DSC_0401.jpg)
प्राणी हा क्लू आहे:
प्राणी हा क्लू आहे:
प्राणी
प्राणी
![Thinker.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/Thinker.jpg)
क्लू पिल्लू
क्लू पिल्लू
अवल क्लू दे
अवल क्लू दे
अवल क्लू?
अवल क्लू?
क्लू डोळे
क्लू डोळे
डोळे
डोळे
![My_creation_.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/My_creation_.jpg)
क्लू मूर्ती
क्लू मूर्ती
क्लू कपडे
क्लू कपडे
कपडे: क्लू गुलाब
कपडे:
क्लू गुलाब
पास
पास![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गुलाब. क्लू पिवळा गुलाब.
गुलाब.
![](https://lh3.googleusercontent.com/-vBWPxab9IJg/T4AtFHi-7vI/AAAAAAAABKY/k1gMn0Sr9ws/s640/DSCN2670.jpg)
क्लू पिवळा गुलाब.
खूप मजा आली लोकांनो
खूप मजा आली लोकांनो तुमच्यामुळे. चालु दे..
Pages