Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सदमामधलं
सदमामधलं "सुरमयी अखियोंमे"ऐकल्यावर मला बरेच दिवस सुरमई मासा आठवायचा, मग वाट्लं की सुरांचा ह्याच्याशी काही संबंध असावा, शेवटी कळलं की काजळ घातलेले डोळे असा अर्थ आहे, तो तरी बरोबर आहे की नाही कोणास ठाऊक
चिनूक्स, "अब तो होश नही जानम" असंच असेल मग
स्वप्ना-रा
स्वप्ना-राज
|
"अब तो होश नही जानम" असं नसावं
कारण पुढची ओळ "हम है दिल है और जानम" अशी आहे....
सलग २ ओळी "जानम" वर संपत नसाव्यात...
सहसा असं होत नाही....
>> मला कधी
>> मला कधी नीट ऐकूच यायचं नाही ....नवीन होतं तेव्हा... मला ते "कुडी..गुमान" का काहितरी वाटायचं ..


अश्विनी -- आमचा एक भाचा तर तीनेक वर्षांचा असताना 'कुडी गुमान' असंच गाणं म्हणायचा
------
>> सदमामधलं "सुरमयी अखियोंमे"ऐकल्यावर मला बरेच दिवस सुरमई मासा आठवायचा,
स्वप्ना-राज -- मला असंच 'सुरमयी शाम..' गाणं ऐकताना वाटायचं
-------
पंख होते तो उड आती रे
रसिया ओ बालमा ...
हे गाणं मला हमखास असं म्हणावंसं वाटतं --
पंख होते तो उड आती रे
रसिया ओ बालमा
तुझे दिल का दौरा पड जाता रे
स्वप्ना...
स्वप्ना... ते अकलो होश नमी दानम.... असं आहे.
बाकी, "डूब मरो... डूब मरो...." "अगरकर है दिल तेरा.." 'झी मराठी..." भन्नाट आहे सगळं
>>>तुझे दिल
>>>तुझे दिल का दौरा पड जाता>>>>>>
अशक्य... !!!
अकलो होश
अकलो होश नमी दानम>>>>
अर्थ काय हो याचा?
|
आम्हाला 'दानव' माहिती...
ही 'दानम' काय भानगड आहे?...
ओम शाति ओम
ओम शाति ओम मधे
ते अब तो होश नमी दानम असे आहे!!!
--------------
नंदिनी
--------------
मी तर ऐकलं
मी तर ऐकलं होत कि ते 'अकलो होश नमी दानम' आहे.
अर्थात ही भाषा कुठली तरी दुसरीच असावी. मलाही नक्की वर्ड्स नाही माहीती. शिवाय एकदा ती रेडिओ सिटी वरची बाई गाणं ओळखायला लावते तिने ही हीच ओळ सांगितली होती.
नाही ,
नाही , नंदिनी च बरोबर आहे , मागे एकदा फराह ने एका शो मधे सांगितला होता याचा अर्थ पण , माझ्या आता लक्षात नाही . पण ते ' अब तो होश नमी दानम' असच आहे
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
बSSरं!
बSSरं!
आणि इथे
आणि इथे अर्थ मिळाला
http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20071121021026AAERDex
Aklo hosh nami danam म्हणजे No one has any wits left
वाचा आणि नाचा
हे बरोबर
हे बरोबर आहे पण मीही ते बर्फसी लहराई असेच समजत होतो. मला वाटायचे बर्फाला हात लावल्यावर अथवा बर्फ अंगावर पडल्यावर विशेषतः कॉलरच्या आत टाकल्यावर जशी शिरशिरी येते अथवा झटका बसतो तसे दिलाने फिरून याद केल्यावर होत असेल असे वाटत असे..---------
हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
>>>जशी
>>>जशी शिरशिरी येते अथवा झटका बसतो तसे दिलाने फिरून याद केल्यावर होत असेल असे वाटत असे..------>>>>>> टोणगा.... अशक्य हसले..
तुम्ही ते
तुम्ही ते पंजाबी गाणं ऐकलं असेल "गुलनार इष्क मिठा", एकतर ते लागलं की बंद व्हायचं नाही, "गुलनार इष्क मिठा, हाय हाय, गुलनार इष्क मिठा, हो हो" दळण आपलं चालूच, मी त्याची भयंकर दहशत घेतली होती, आणि त्यातून हे "गुलनार" प्रकरण मला शाळेत असताना तो पानिपतावर धडा होता ना त्यातल्या गरनाल वगैरे तोफासारखा वाटायचं, टोणगा ह्यातून पण काहीतरी अशक्य अर्थ काढेल
मग एका पंजाबी मैत्रिणीला विचारलं तर तिने ते "गुडनार" आहे असा खुलासा केला, म्हणजे म्हणे प्रेम गुळापेक्शा पण गोड
माझा
माझा पंजाबी गाणी ऐकताना नेहमी गोंधळ होतो, ते एक गाणं आहे बघा, "खाली दिल नही ये जान भी मंगदा" त्याची पुढ्ची ओळ आहे "इष्कदी गलीविच कोईकोई लंगदा" म्हणजे मला वाट्तं फार थोडे लोक प्रेम करतात वगैरे अर्थ असेल, पण मला हा "लंगदा" शब्द पहिल्यांदा ऐकलं तेव्हा "लंगडा" ह्याच्याशी ह्याचा काही संबंध आहे की काय असं झालं
आता ज्यादा उत्साही प्रेमवीरांना प्रसाद मिळाला तर त्यांचा लंगडा होईल ही कदाचित
>>"गुलनार
>>"गुलनार इष्क मिठा, हाय हाय, गुलनार इष्क मिठा, हो हो" दळण आपलं चालूच, मी त्याची भयंकर दहशत घेतली होती

Aklo hosh nami danam No one
Aklo hosh nami danam
No one has any wits left
फार पूर्वी एक गाणे होते: जबाने यार मन्सूरकी, मन्सूरकी नमी दानम!
किंवा 'न मन्सूरकी नमी दानम' असेहि असेल. आता मन्सूर म्हणजेहि माहित नाही, नि नमी दानम चाहि अर्थ माहित नाही!
देखो इन्हे
देखो इन्हे येह है औसकी बुंदे,भद्दोंकीगोदमें आसमांको छुते
वरील शब्दाचा अर्थ काय???
अरे ते
अरे ते किस्मत कनेक्शन मधलं ते गाणं काय आहे! काहीही बोल कळत नाहीत! टॅ टॅडॅडॅ टॅ टॅडॅडॅ टॅ टॅडॅडॅ टॅ
हाय सेक्सी *********
किस्मतकनेक्शन हो जाये
***************
असं काहीच्या काही ऐकू येतं!!
मैत्रेयी
मैत्रेयी गुगलकृपेने हे सापडले जसे आहे तसेच कॉपी पेस्ट करुन टाकत आहे
if you feeling me, make some noise…
ladies and gentlemen raise your voice…
na-na na-na-na, na-na na-na-na,
na-na na-na-na na-na-na…
if you feeling me, make some noise…
ladies and gentlemen raise your voice…
na-na na-na-na, na-na na-na-na,
na-na na-na-na na-na-na…
let’s go
tu hai meri soniye…
I’ll be with you night and day…
jab tujhe dekhein nazrein…
Kismat Konnection ho jaaye…
everybody on the floor,
make some noise -aa karle shor,
deewanepan ka hai zor…
c’mon everybody now, sing it one time…
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
Let me take u higher
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
higher and higher…
badli badli si raatein…
sach ho gayi saari baatein…
badli badli si raatein…
sach ho gayi saari baatein…
ye khushiyon ki saugaatein,
jaise rabb ki hai dua…
everybody! with me sway,
let’s all dance the night away,
dil mein jo hai aa kehde…
c’mon everybody now, hit it like that, yeah!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
Let me take u higher
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
higher and higher…
let’s get it all knocked out, feel my flow,
baby take it easy, ‘m nice and slow,
wanna show you why we ought to be two,
n I wanna make you part of all that I do,
can’t do without you, I testify,
need you in my life and I can’t deny,
need it in the starry skies, I don’t lie,
without you girl, my heart rather die,
if you feeling me, make some noise…
ladies and gentlemen raise your voice…
na-na na-na-na, na-na na-na-na,
na-na na-na-na na-na-na…
if you feeling me, make some noise…
ladies and gentlemen raise your voice…
na-na na-na-na, na-na na-na-na,
na-na na-na-na na-na-na…
peeche duniya main aage…
mere soye armaan jaage…
peeche duniya main aage…
mere soye armaan jaage…
ab to bus aisa laage,
mere kadmon mein jahaan…
everybody join the song,
keep the party going on,
yaaron humse badke kaun?….
c’mon everybody now, hit it like that- yeah!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
Let me take u higher
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
higher and higher…
let’s go!…
tu hai meri soniye…
I’ll be with you night and day…
jab tujhe dekhein nazrein…
Kismat Konnection ho jaaye…
everybody on the floor,
make some noise -aa karle shor,
deewanepan ka hai zor…
c’mon everybody now, sing it one time…yeah!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
Let me take u higher
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
aai paapi… aaye paapi oye!
higher and higher…
अरे वा , Thanks
अरे वा , Thanks Runi!! आय पापि!! काय पण अर्थपूर्ण शब्द्!!:हाहा:
make some noise चा
make some noise चा काय अर्थ होतो ? अजुन एका गाण्यात पण आहे all cool boys make some noise म्हणजे काय तरुणांनो आवाज करा ? कशासाठी ?
"आवाज करणे" हा वाक्यप्रचार आम्ही लहानपणी वेगळ्याच अर्थाने वापरत असु. तो अर्थ घेतला तर मुली ह्या तरुणांकडे बघणार पण नाहीत
चिन्या, औस
चिन्या, औस म्हणजे मला वाटतं दव, हे भद्दे प्रकार काय आहे माहीत नाही, कदाचित तू चु़कीचं ऐकलं असशील, पुढ्च्या मागच्या एकदोन ओळी देशील का? म्हणजे गाणं कोणतं आहे ते कळेल
झक्की, मन्सूरच्या अर्थासाठी मी खूप सर्च केला नेटवर पण कुठे काहीच नाही मिळालं
तारे जमिन
तारे जमिन पर चा टायटल ट्रॅक आहे तो. मलाही वाटतय की भद्दे नाहीये काहीतरि वेगळ आहे.त्याच्या पुढची ओळ-
अंगडाई ले फिर करवट बदलकेंआजुकसे मोती,हंस दे फिसलकर .........खो न जाये येSSSSSSSSए...ए.....एए....तारे जमिन पर....
भद्दे नाही
भद्दे नाही "पत्तो" आहे ते, इथे पूर्ण लिरिक्स आहेत
http://www.indicine.com/movies/bollywood/taare-zameen-par-title-song-lyr...
ओह्!!!!!आल
ओह्!!!!!आल लक्षात्.धन्स सरकारराज ......आपलं स्वप्नाराज!!!!!!
चिन्या
चिन्या नशीब, धन्यवाद "राज ठाकरे", अनिता राज किंवा सुषमा स्वराज म्हणाला नाहीस
स्वप्ना_रा
स्वप्ना_राज..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मौत वो अच्छी की जिसके बाद मिल जाए हयात I
जो सबब है मौत का वो जिन्दगी बेकार है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तस सुषमा
तस सुषमा स्वराज पण जवळच वाटतय
आणि
आणि गुंडाराज?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मौत वो अच्छी की जिसके बाद मिल जाए हयात I
जो सबब है मौत का वो जिन्दगी बेकार है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Pages