Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किस्मत
किस्मत कनेक्शन नावाच्या चित्रपटातील 'कहीं ना लागे मन क्या हे ये सुना पन' या गाण्यातील कोरसमधील आवाज मी गेले २ महिने 'इश्क सीवा.....मैने ना जाना' अस ऐकत होत.काल गाण्याच नाव वाचल तर ते 'is this love.......मैने ना जाना' अस होत.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
रेहेना है
रेहेना है तेरे दिल मे (मुंबईत स्वतः ची जागा नसली की असच होत
) चित्रपटात एक गाण आहे 'ऐ नाजनी सुनो ना मुझे तूमके हकतो दो ना हे गाण मी अस ऐकायचो शीमगोत्सवात ऐकल्या सारख ...
.
ऐ नाजनी सुनो ना
तुझ्या आवशीचा घो ना
तुझ्या नानाची टांग ना
जब देखा तुम्हे मैने अंधेरेमे
होश मेरे डरके उड गये
(जाता जाता एक प्रश्न त्या चित्रपटातला मॅडी उर्फ माधव शास्त्री , असंभव मालीकेतल्या (पूनर्जन्म फेम) शास्त्री कुटुंबातला कुणीतरी असावा का ? )
केदार, 'ऐ
केदार, 'ऐ नाजनीं सुनो ना..' हे गाणं 'दिल ही दिल में' या डब केलेल्या सिनेमातलं होतं. त्यात सोनाली बेंद्रे आणि एक हिरो होता (त्याने काही काळापूर्वी आत्महत्या केली).
'रहना है तेरे दिल में' या सिनेमात आर. माधवनचं नाव माधव शास्त्री आहे, एवढं बरोबर आहे.
'ऐ नाझनी
'ऐ नाझनी सुनो ना' हे गाणं 'रेहना है तेरे दिल में' ह्या सिनेमामधले नाही आहे. हे गाणं सोनाली बेंद्रेच्या फ्लॉप 'दिल ही दिल में' ह्या सिनेमात आहे.
अरेच्चा अस
अरेच्चा अस आहे का ते ?
धन्यवाद श्र
दिल ही दिल मे म्हणजे तोच तो ज्यात ते सुप्रसीद्ध गाण आहे ?
.
इंतेहा हम प्यार का देके राह देखे क्या हो नतीजा
(हे गाण ऐकून परीक्षेचा अभ्यास करायला खूप जोर यायचा )
****************************
******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू
आमच्या कडे
आमच्या कडे एक छोटु जोधा अकबर मधील अजीमो शान गाण.
अजीमो शान शहनशहा " कर सालसा" .....अस म्हणतो.:)
****************************************
टॅक्सी
टॅक्सी ९२११ मधल्या गाण्यातलं "मीटर डाऊन" हे मी बरेच दिवस "आय नीड यू नाऊ" असं ऐकत होते, त्यात हे गाणं जॉन आणि नाना ह्यांच्यावर चित्रित झालंय हे पाहून मला काही कळेना
फारच
फारच प्रतिभावन्त कानसेन आहेत इथे...
पहिल्यांदाच वाचतेय मी हे पान्..इतके दिवस कसं मिसलं
भन्नाट मजा आली पण!
..प्रज्ञा
उचापती,रुन
उचापती,रुनि,केदार...
अशक्य आहात!!
..प्रज्ञा
जब वी मेट
जब वी मेट मधील, मौजा ही मौजा ह्या गाण्याच्या सुरवातीच्या कोरस पासुन मलाच काय माझ्या मुलाला ही हे गाणे काय आहे ते निट ऐकु आले नाही. तो मधल्या एका ओळीत ....दिन हो या.. असे काहीतरी आहे त्यानंतर चक्क "दिन हो या यमराज हो या...." असं म्हणाला. कोणी सांगाल का , काय गाणे आहे ते?
Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....
आमच्या
आमच्या युनिवर्सिटीची स्टडी टुर पुण्याला जात होती. अंताक्शरी खेळताना, राज कपुरच्या "इचिकदाना, पिचिकदाना दाने उपर दाना
छज्जे उपर लडकी नाचे लडका है दिवाना" या गाण्यात.... एक मुलगी चक्क "लडके उपर लडकी नाचे, लडका है दिवाना" म्हणाली तेव्हा सरांसहीत सर्व मुले खो खो हसायला लागली.
Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....
<<एक मुलगी
<<एक मुलगी चक्क "लडके उपर लडकी नाचे, लडका है दिवाना" म्हणाली तेव्हा सरांसहीत सर्व मुले खो खो हसायला लागली.<<>>
तसं नाही का ते? मी तसंच म्हणतो / ऐकतो..
मी सुद्धा
मी सुद्धा अगदी सेम तस्संच ऐकलंय आजतागायत.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
लताचं एक
लताचं एक जुनं अप्रतिम गाणं आहे -
"दिल की गिरह खोल दो चुप ना बैठो,
कोई गीत गाओ.."
ते माझे बाबा एकदा असं गात होते-
"दिल की गिरह खोल दो चुप ना बैठो,
कोळीगीत गाओ!!"
(नंतर कळलं ते मुद्दाम मजेने तसं गात होते!!)
श्यामची आई
श्यामची आई मधल ते अवीट गाण ' द्रौपदी चा बंधू शोभे नारायण' मी लहानपणी ' गणपतीचा बंधू शोभे नारायण' अस म्हणायचो. वाटायच ते सख्खे भाऊ नसले तरी सख्खे चूलत किंवा सख्खे मावस भाऊ तरी नक्कीच असावेत
तसं नाही
तसं नाही का ते? मी तसंच म्हणतो / ऐकतो.. >>>> मी पण

.
"खोया खोया चांद" ह्या चित्रपटातील, "क्युं खोये खोये चांद की फिराक मे..." ही गाणं मी "क्युं खोये खोये चांद की खुराक मे" ऐकत होते. चांद तर खोया म्हणताएत आणि वर खुराक कसला कळायचच नाही
ते लडके
ते लडके उपर अस नाही आहे???? बापरे मी इतकी वर्श असच म्हणते आहे.
>>>"दिल की
>>>"दिल की गिरह खोल दो चुप ना बैठो,

कोळीगीत गाओ!!"
त्या 'आम्ही सारे खवय्ये'चं शीर्षकगीत नक्की काय आहे? मला असं ऐकू येतं..
"आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही कोण त्याला पोट आहे..... .सोस आहे...? ?...चमचमीत खाण्या.....?
मला कधी कधी चोच आहे असंही ऐकू येतं
जस्ट
जस्ट इमॅजिन... लगेच नर्गिस दिल की गिरह... सोडून.. वल्हव रे नाखवा....
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
सिंडरेला,च
सिंडरेला,चिनूक्स,
"छत के ऊपर लडकी नाचे कडका है दीवाना" असं असावं असं मला वाटतंय...म्हणजे मी तरी असंच ऐकत आलेय आतापर्यन्त..
साजन सिनेमातलं प्रसिद्ध गाणं..देखा है पहली बार्..त्यात साजन की ऑखों में प्यार ही ओळ संपल्यावर जे इंटर्ल्युड आहे, तिथे आमच्या शेजारच्या मुलीने स्वरचित शब्द टाकले.."केकटू नको केकटू नको"..

..प्रज्ञा
छत के ऊपर
छत के ऊपर लडकी नाचे कडका है दीवाना" असं असावं असं मला वाटतंय...म्हणजे मी तरी असंच ऐकत आलेय आतापर्यन्त.. >> मी पण. :).

केदार, मंदार, नयना!!! कठीण आहे!
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
मिथुन
मिथुन चक्रवर्ती आणि रंजिता यांच्यावर चित्रीत झालेल्या खालील गाण्याचे खरे बोल सांगा कोणीतरी...
जुहाने मस्ती मुकुन्दबरंदीश (????)
सदाई दे जो बेचारा दिल है (????)
सुनाई देती है जिसकी धडकन
तुम्हारा दिल या हमारा दिल है
असे काहीसे बोल आहेत. यावर मला वाटते खुप पुर्वी माबोवर चर्चा झालीये... तरीसुद्धा माबोवरील विद्वानांचे विचार पुन्हा एकदा ऐकावेसे वाटतायत....
Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....
नयना या
नयना या गाण्यावर फार पूर्वी तर चर्चा झालीच आहे पण नुकताच ह्याच बीबी वर त्या शिळ्या कढीला ऊत आणूनही झाला आहे. मागे दोन तीन पाने गेलीस तर त्या जुन्या लिंकसह सर्व पहायला मिळेल.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
ठिक आहे...!
ठिक आहे...! मान्य आहे...! चला नविन कढी उकळुया.....
माझी एक मैत्रीण , निलकमलमधील 'बाबुल की दुआए लेती जा..." हे गाणे असे म्हणायची.....
बाबुल की दुआए लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले
मैके की हमेशा याद आये
ससुराल मे मुंग की दाल मिले
Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....
केकटू नको
केकटू नको केकटू नको <<< :d
ह्या केकटू
ह्या केकटू नको केकटू नको ला म्युझीक असं दिलय की जणू भिकारी त्याच्या थाळीत नाणी वाजवतोय
मला कधी कधी चोच आहे असंही ऐकू येत अगदी अगदी
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
sayuri, काल मी
sayuri, काल मी ऐकण्याचा प्रयत्न केला, "किती किती चोचले ते जिभेचेही पुरवावे" असं आहे ते तुला "चोच" असं ऐकायला आलं का?
ते तंदुरी
ते तंदुरी नाईटसचं गाणं होतं त्याचा मला आत्ता अर्थ लागला.....तेरे बिन तेरे बिन मेरी जान जले, जले, जले, तंदुरी नाईटस....म्हणजे तंदूरमध्ये कशी रोटी भाजली जाते तसा ह्याचा जीव जळतोय असं काहीतरी
सध्या मुंबईमध्ये इतकं गरम होतंय की 'तंदुरी नाईटस" च्या ऐवजी "मुंबई नाईटस" म्हटलं तर जास्त बरोबर होईल 
स्वप्ना
स्वप्ना नाही अगं तू म्हणतेयस ते कडवं आहे.
मला सर्वात पहिली ओळ जी 'आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे...' ने चालू होते ती पूर्ण कळत नाही.
Pages