Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या ताईने सांगितलेला
माझ्या ताईने सांगितलेला तिच्या मुलीचा किस्सा-
परवा ताई, भाऊजी, रिया (भाची, वय- ४.५ वर्षे), भाउजींच्या मित्राचे कुटुंब असे सगळे बाहेर जेवायला गेले होते.
तिथे भाउजींनी फिश करी खाल्ली.
रियाला सांगितले, "घरी आजीला सांगू नकोस काय, फिश करी खाल्ली म्हणून"
रिया- हो बाबा, नाही सांगणार.
घरी गेले. आजीनेच दार उघडले.
पिल्लू लगेच आजीला बिलगलं.
रिया- आजी, आज मी रोटी खाल्ली, दाल खाल्ली आणि भाजी पण.
आजी- अरे वा. रिया आता तिखट भाजी पण खायला लागली का. छान छान.
रिया (मागे वळून बाबाकडे बघून)- बघ बाबा, मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून.
बाबाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला
(No subject)
मी नाही सांगितलं आजीला फिश
मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून.>>>
:
नको सांगितलेले मुद्दाम सांगणार...:)
(No subject)
गेले तीन दिवस पुर्ण धागा
गेले तीन दिवस पुर्ण धागा वाचून काढला. कसले अशक्य किस्से आहेत..
मी नाही सांगितलं आजीला फिश
मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून.>>>
मी नाही सांगितलं आजीला फिश
मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून >>> मुलाना एखादि गोष्ट सांगु मको म्हटल कि हम्खास ह्या ना त्या पद्दतिन त्यांचा मुखातुनच बाहेर पडते...तो त्यांचा निरागसतेचाच एक प्रकार आहे
एक माझा किसा.काल संध्याकाळि मि आणी माझे पति टिव्हि पाहात होतो.मुलगि (३.८ वर्ष वय) तिथेच लीपॅड खेळत आगदि मग्न होति.तिचा बाबा नि सहज आपला गाल तिचा समोर नेला ह्या अपेक्षेन कि पोर एक गोड पापा देइल...तर हि आमचि आगदि सहजच म्हणालि
She : mom
Me :yes
She(very casually) : .Can you please kiss him,I m really busy.
हे ति इतक सहज म्हणुन गेलि कि ति हे बोलताना ति माझाकडे बघत सुद्धा नवति.आम्हि दोघे मात्र एकमेकांडे डोळे फाडुन बघु लागलो....
Can you please kiss him,I m
Can you please kiss him,I m really busy.>>>

. (चुकून दोनदा प्रतिसाद )
. (चुकून दोनदा प्रतिसाद )
cute one,
cute one,
I m really busy>>
I m really busy>>
कसलं गोड बाळ आहे
कसलं गोड बाळ आहे
>>Can you please kiss him,I m
>>Can you please kiss him,I m really busy.>>>
OMG! this is so hilarious >>
OMG! this is so hilarious >> Can you please kiss him,I m really busy.
फार गोड!
फार गोड!
Can you please kiss him,I m
Can you please kiss him,I m really busy >>
Can you please kiss him,I m
Can you please kiss him,I m really busy >>
सहीच... एका दगडात दोन पक्षी
सहीच... एका दगडात दोन पक्षी
I m really busy.>>> अशक्य
I m really busy.>>> अशक्य किस्स आहे !!!
गोपिका, तिची गोड घट्ट पापी घे
गोपिका, तिची गोड घट्ट पापी घे एक
गालाला खळी पडली पाहिजे 
गोड आहे ती!!
माझा लेक म्हणतो आता खड्डा पाडशील माझ्या गालाला.. तसा खड्डा पाड
I m really busy.>>> अशक्य
I m really busy.>>> अशक्य किस्स आहे !!! >>> तुम्हाला "किस्सा" म्हणाय्चेय का

नाही विषयाला अनुसरुन शब्द असल्यामुळे चुकुन झाला की मुद्दाम लिहीलाय हे कंन्फर्म करतेय
गोपिका, तिची गोड घट्ट पापी घे
गोपिका, तिची गोड घट्ट पापी घे एक... गालाला खळी पडली पाहिजे >> गोपिका फक्त लेकिचिच पापी घे हा .........:)
:
मी नाही सांगितलं आजीला फिश
मी नाही सांगितलं आजीला फिश करी खाल्ली म्हणून >>>
असाच अनुभव आम्ही घेतलेला आहे.
सासरी अंडेदेखील खात नाहीत. लेक लहान असताना बरीच आजारी होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितले तेव्हा तिला अंडे द्यायला सुरुवात केली. तिला प्रचंड आवडते. 'ब्रेफाला काय?' विचारल्यावर 'एग्गु..' असेच उत्तर असायचे.
तर सुट्टीत घरी जाताना तिला बजावले होते की आजी-आजोबांसमोर 'अंडे' म्हणायचे नाही.
तिला 'आम्ही सारे खवय्ये' खेळायला फार आवडायचे. मग एखादी रेसिपी मनानेच तयार करून मस्त बोलत राहायची. सोबतीला भातुकली असायचीच.
तर घरी गेल्यावर एकदा हा आवडता खेळ चालू होता आणि आज 'केक' शिकवणार होती. तिने मला केक बनवताना पाहिले होते, त्यामुळे कृती माहिती होती. प्रेक्षकांत, आई-बाबा आणि आजी होते.
मग कृती सांगताना त्यात अंडे घालायची वेळ आली. आता आली का पंचाईत???
मग खालील संवाद घडला.
लेक - 'आता ते पांढरं पांढरं, छोटं छोटं , गोल गोल मिळतं ते घ्या'
आजी - " काय ते?"
लेक - " ते कोंबडीचं असतं, कावळ्याचं असतं आणि बदकाचं पण असतं बघ. गोल गोल, पांढरंपांढरं"
आजी - " हो का? काय म्हणतात त्याला?"
लेक - " अगं ते नाही का? त्यातून पिल्लू येतं??? ते..."
आजी - " अच्छा... अंडं का?"
लेक - " अगं 'ते' म्हणायचं नाही ना? तुला आवडत नाही...आई रागवेल..."
:D प्राची, माझ्या डोळ्यासमोर
प्राची, माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले!
आई गग्ग...
आई गग्ग...

(No subject)
(No subject)
Can you please kiss him,I m
Can you please kiss him,I m really busy >>
सॉलिड आहे
गोपिका आणि प्राची
गोपिका आणि प्राची
>>>I m really busy.>>><< आता
>>>I m really busy.>>><<
आता ज्यास्त किस नका पाडू हां.
---
बरं, मग शेवटी घेतली का पप्पी( लेकीने हो..)
Pages