"बाप्पाला पत्र"
कित्ती काही मागायचं, बाप्पाला सांगायचं
पत्र लिहा बाप्पाला आणि तुम्हीच विचारा की सगळं पटकन !!
प्रवेशिका क्र. १ (अल्पना)
प्रवेशिका क्र. २ (जयु)
प्रवेशिका क्र. ३ (अवना)
प्रवेशिका क्र. ४ (डेझी)
प्रवेशिका क्र. ५ (प्राजक्ता३०)
प्रवेशिका क्र. ६ (प्राची)
प्रवेशिका क्र. ७ (सावली)
प्रवेशिका क्र. ८ (हर्पेन)
प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा)
प्रवेशिका क्र. १० (ऑर्किड)
प्रवेशिका क्र. ११ (जागू)
प्रवेशिका क्र. १२ (मवा)
प्रवेशिका क्र. १३ (गायत्री१३)
प्रवेशिका क्र. १४ (संदीप घोणे)
प्रवेशिका - १५ (mrsbarve)
प्रवेशिका क्र. १६ (हर्पेन)
"निर्गुण तू, निराकार"
झाडाच्या खोडात,पाषाणात, ढगात,नारळाच्या करवंटीत किंवा खोबर्याच्या वाटीत असे निसर्गात भासमान होणारे हे बाप्पा मग आपण कौतुकाने न्याहाळत रहातो, ते रूप प्रकाशचित्रात बद्ध करून इतरांनाही दाखवा!!
"गणराज 'रंगी' नाचतो"
छोट्या दोस्तांसाठी खास मोठ्या आकाराचा बाप्पा बनवला आहे, त्यांना रंगवायला सोपं जावं म्हणून.
प्राजक्ता३० - सान्वी
प्राजक्ता३० - श्रीया
तोषवी-सानिका
जयु - प्रांजल.
प्राजक्ता_शिरीन - शिरीन
गजानन - आरोही
गायत्री१३ - श्रिया
मंजूडी - नीरजा
इंद्रधनुष्य - श्रीशैल
सिंडरेला - ईशान
RJ - आर्या
हिम्सकूल - आरोही
सार्वजनीक गणपती
आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.
१. माझ्या गावचा गणपती
२. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...
३. पुनरपि पुनरागमनाय च!
४. पुणे गणपती विसर्जन मिरवणूक
५. कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
सर्व लेखनादी सांस्कृतिक कार्यक्रमांची सूची
पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा
पाककलानिपुण मायबोलीकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त खास स्पर्धा!!
१. कश्मिरी अंगूर- गोड- पौर्णिमा
२. क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स..तिखट.. सुलेखा.
३. पनीर सफरचंद टिक्की विथ फ्रुट सॉस - गोड - माधवी.
४. मखमली धिरडी - तिखट - मंजूडी
५. करंजी .......... गोड : मानुषी
६. ऑल इन वनः चटपटीत किन्वा पॅटीस/कटलेट- तिखट - देवीका
७. सॉफ्ट एन क्रिस्पी कटलेट्स तिखट .......मानुषी
८. मका-पनीर सार्/तिखट/जागू
९. चीज फ्रूट जेली --गोड-- सावली
१०. चेक-Maize -- तिखट - लाजो
११. Avocado ठेपला - तिखट - लोला
१२. पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता
१३. सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति
१४. लेयर्ड हांडवो - तिखट - भरत मयेकर (पनीर+ मका)
१५. पनीर-सफरचंद हलवा - गोड - जागू
१६. सँडविच वड्या - गोड - मंजू
१७. हिरव्या रश्श्यातील मकागोळे/कॉर्न बॉल्स इन ग्रीन ग्रेवी - तिखट - मंजू
१८. चीझगोला फ्रुटवाला- गोड - लाजो
१९. फ्रुटी पोलेन्टो-गोड-सुलेखा.
२०. क्विक अॅपेटायझर - पनीर मका पिनव्हिल - तिखट- चारूता
२१. क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा
एकदा गणपतीत ना आमच्याकडे. . .
काही मनस्पर्शी, चटकदार किंबा मजेशीर गणपतीच्या दिवसांच्या आठवणी तुमच्याकडे असतील तर मायबोलीकरांना कळू द्या. चला तर या आठवणींना शब्दांत उतरवूया अन वाटून घेऊया त्यांचा आनंद सगळेजण !
नैवेद्यम् समर्पयामि
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं...