पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
*
*
घ्या केली सुरुवात. फड्या
घ्या केली सुरुवात. फड्या निवडुंगाचे (बोलीभाषेतील ब्रम्हकमळ) जपानी सौंदर्य. शक्यतो हे फुल अनेकांनी शुभ्र पांढर्या रंगातच बघीतले असेल पण जपानमधे याचा वेगळा रंग बघायला मिळाला होता.
फुलांचे होय? शीर्षकावरून मला
फुलांचे होय? शीर्षकावरून मला वाटलं सगळ्यांनी आपापले फोटो टाकायचेत!
(No subject)
मामी
मामी
ही मॉरीशसच्या बोटॅनिकल गार्डन
ही मॉरीशसच्या बोटॅनिकल गार्डन मधले ज्याला आपण कमळ म्हणतो ती वॉटरलिली
संयोजक, झाडावरचीच फुलं हवेत
संयोजक, झाडावरचीच फुलं हवेत की आराशीत, रांगोळीत, फुलदाणीत रचलेली, जमिनीवर पडलेली, हारात गुंफलेली चालतील?
वॉटरलीलीला वॉटरलीलीचाच देशी
वॉटरलीलीला वॉटरलीलीचाच देशी झब्बु.
केपी सहीच नाव :
केपी सहीच
नाव : Chrysanthemum?
मामी, चालेल. पण आरास, हार
मामी, चालेल. पण आरास, हार वगैरे खर्या फुलांचे हवेत. बोलीभाषेतील व वैज्ञानिक नाव आवश्यकच आहे असे नाही पण माहीत असेल तर उत्तम. खोटी फुलं नकोत.
व्वा! मस्त!
व्वा! मस्त!
धन्यवाद, संयोजक.
धन्यवाद, संयोजक.
माझ्याकडून गौराईला हळद कुंकू
माझ्याकडून गौराईला हळद कुंकू
कर्दळ (बहुतेक)
कर्दळ (बहुतेक)
ही आहेत ट्युलिपं (जर कुलुपचं
ही आहेत ट्युलिपं (जर कुलुपचं अनेकवचन कुलुपं तर ट्युलिपचं अनेकवचन ट्युलिपं). यांचं शास्त्रीय नाव Tulipa suaveolens आहे हे मलाही आत्ताच गुगलवहिनींनी सांगितलं.
(No subject)
ही प्रचंडगड उर्फ तोरण्यावरची
ही प्रचंडगड उर्फ तोरण्यावरची सोनकी. आता सगळीकडे फुलायला लागली असेल
(No subject)
मामी तुमच्या गुगलवहिनी भारी
मामी तुमच्या गुगलवहिनी भारी आहेत.
अॅक्चुअली त्या गुग्गळे वहिनी आहेत.
हर्पेन , आम्ही सोनकीला सोनाली
हर्पेन , आम्ही सोनकीला सोनाली म्हणतो.
लोक्स, टाका की पटपट..
लोक्स, टाका की पटपट..
माझ्या घरची जास्वंद/दी - rose
माझ्या घरची जास्वंद/दी - rose mallow / Chinese hibiscus /China rose / shoeflower / Hibiscus
शास्त्रीय नाव - Hibiscus rosa-sinensis
(No subject)
मराठी नावः कुंद शास्त्रीय
मराठी नावः कुंद
शास्त्रीय नावः जस्मिन निटिडिअम
घरची बागेमधली आहेत.
(No subject)
साती, सोनकी म्हणा की सोनाली,
साती, सोनकी म्हणा की सोनाली, ही फुले म्हणजे सह्याद्रीवरचे शंभर नंबरी सोन्याचे झळाळते दागिनेच आहेत जणू, एरवीचा राकट सह्याद्री काय दिसतो, ही फुले फुलल्यावर!
काळ्या कातळावर ही सोनेरी फुले, आणि त्यावर पडलेले मावळते / उगवते ऊन, आहाहा.आवडले
केपी, इंद्रा, मामी, मवा, फोटो आवडले अजून येऊद्या
हा आहे सिता अशोक.
हा आहे सिता अशोक.
(No subject)
....
....
मस्त आहेत सगळे प्रचि हा माझा
मस्त आहेत सगळे प्रचि
हा माझा झब्बु.. नाव माहित नाही .. उसगावात रीगल म्युझियम मधे प्रचि काढला होता
Pages