गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घ्या तर मग शोध अशा सार्या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!
आला आला, नवा झब्बू आला!!
आला आला, नवा झब्बू आला!!
संयोजक, हा विषय काहीसा व्हेग
संयोजक, हा विषय काहीसा व्हेग आहे. ठेका म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे लक्षात येणं कठीण आहे. शिवाय ही अगदी सापेक्षी संकल्पना असू शकते. अगदी तुम्ही उदाहरणादाखल दिलेल्या चित्रातही लय आहे पण ठेका कसा काय आहे हे कळलं नाही. ठेका शब्दानं जरा घोळ होऊ शकतो. असो.
हे चालेल का?
गिरकी घेतल्यानं यांचे हिरवे झगे किती छान पसरले आहेत :
(No subject)
रीमा हे काय तांडव नृत्य का?
रीमा हे काय तांडव नृत्य का?
हा घ्या माझा झब्बू
छबीदार छबी मी तुर्यात उभी
हह, मस्त. गाण्याची ओळ लिहायची
हह, मस्त. गाण्याची ओळ लिहायची कल्पना आवडली. त्यामुळे ठेकाही मिळेल.
गरागरा गरागरा गरागरा
गरागरा गरागरा गरागरा गरा
भिंगरी गं भिंगरी गं फिरते भिंगरी...
मामी, ठेका या शब्दाचा
मामी, ठेका या शब्दाचा तुम्हाला जाणवलेला अर्थ बरोबर आहे. तुमचा झब्बू योग्यच आहे.
धन्यवाद, संयोजक. मी आSSSSले
धन्यवाद, संयोजक.
मी आSSSSले निघाSSSSले ......
डावा हात डोक्यावर आणि उजवा हात आकाशाकडे अशा पोझमधली हिरवीण डोळ्यापुढे आणा.
नाचू कशी नाचू कशी कंबर लचकली
नाचू कशी नाचू कशी कंबर लचकली
हह, फोटो सही आहेत.
हह, फोटो सही आहेत.
हह ......
हह ......
आम्ही गोकुळच्या नाSSSरी,
आम्ही गोकुळच्या नाSSSरी, गोकुळच्या नारी
हा मस्त विषय
हा मस्त विषय आहे...इंटरेस्टींग
काहीही चालतंय? मग आमची
काहीही चालतंय? मग आमची निळावंती.. एक चतुर नार...
हह, मस्त आहे
हह, मस्त आहे पेन्ग्विनवाला..
या आप्प्यांनो लवकर यारे
फेर धरुनी नाचू सारे
चटणीभोवती..
आली आली, मृ ची निळावंती आली.
आली आली, मृ ची निळावंती आली.
हा चालेल ? चिव चिव चिमणी चा
हा चालेल ? चिव चिव चिमणी चा
गोरा गोरा पान, जसं केवड्याचं
गोरा गोरा पान, जसं केवड्याचं रान गं, खुलविते मेंदी माझा, रंग गोरापान गं......
आली का निळावंती आप्प्यांनी
आली का निळावंती
आप्प्यांनी नीट गोल फेर धरला नाहीये. नीट कोरीओग्राफ करा.
द लास्ट डान्स-
द लास्ट डान्स-
याSSSहू ...... चाहे कोई मुझे
याSSSहू ...... चाहे कोई मुझे जंगली कहे!
मै एक सदी से बैठी हूं, इस राह
मै एक सदी से बैठी हूं, इस राह से कोई गुजरा नही .....
स्वरूप, एकदम मस्त फोटो आणि
स्वरूप, एकदम मस्त फोटो आणि अगदी चपखल गाणं.
स्वरुप मस्तच. मामे, तुझ्या
स्वरुप मस्तच.
मामे, तुझ्या फोटोत ते गाणं कोण नाचताना म्हणतंय?? उदास बसून म्हणत असेल ना...
हो लोला. उदास गाणं - ठाय लयीत
हो लोला. उदास गाणं - ठाय लयीत गातायत.
>>आप्प्यांनी नीट गोल फेर धरला
>>आप्प्यांनी नीट गोल फेर धरला नाहीये. नीट कोरीओग्राफ करा.
स्वरूपने टाकलेला फोटो आणि कॅप्शन फार आवडलं.
मामी, हह,
हो, निळावंती यायलाच हवी नं दर वर्षी! बथ्थड आणि कुकु दिसते म्हणून काय झालं?
डिस्को डान्स आय अॅम अ डिस्को
डिस्को डान्स
आय अॅम अ डिस्को डान्सर
स्वरूप मस्त गाणे आणि फोटो
स्वरूप मस्त गाणे आणि फोटो
डिस्को डान्सर
डिस्को डान्सर
मला तो ब्रेक डान्स वाटतोय
मला तो ब्रेक डान्स वाटतोय
Pages