गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घ्या तर मग शोध अशा सार्या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!
तुम्हावर केली मी मर्जि
तुम्हावर केली मी मर्जि बहाल,
नका सोडून जाऊ रंगमहाल.
>>>>> अप्रतिम!
मामी, धन्यवाद!
मामी, धन्यवाद!
धन्यवाद शोभा १२३
धन्यवाद शोभा १२३
जिप्सी, रमड आणि इंद्रा .....
जिप्सी, रमड आणि इंद्रा ..... मस्तच फोटो
आज मैं उपर …
आज मैं उपर …
फेसाळ दर्याच पाणी हे खारं....
फेसाळ दर्याच पाणी हे खारं.... कातळाच्या मिठीत उधाण वारं
गात गात गोड गाणे टिपतात बघा
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !
आ देखे जरा... किसमे कितना है
आ देखे जरा... किसमे कितना है दम!!!
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
मै चली मै चली देखो प्यार की
मै चली मै चली देखो प्यार की गली....
गीत सारे तुझे, सुर सारे
गीत सारे तुझे, सुर सारे तुझे
वार्यावरी डोलणारे, हे फवारे तुझे
मै अकेला अपनी धून मे मगन
मै अकेला अपनी धून मे मगन जिंदगी का मजा लिये जा रहा था..........
सुहाना सफर और ये मौसम हसीं
सुहाना सफर और ये मौसम हसीं
हमे डर हैं हम खो ना जाए कही
Pages