Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
अरेरे काय हे चालू आहे . किती
अरेरे काय हे चालू आहे . किती तो जीव धोक्यात घालतात . भावपूर्ण श्रद्धांजली!
तो कुंभमेळा बंद व्हायला हवाय
बिनडोकपणा आहे>>> हे बाहेर फक्त बोलून पहा . खरेतर कोणीही बोलण्याची हिम्मतही करू शकत नाही .
बोरिस स्पास्की (1937–2025) -
बोरिस स्पास्की (1937–2025) - १० वा वर्ल्ड चेस चॅम्पियन
Not so long ago, somebody asked him what he did for his chess preparation. He replied: “I do not prepare for chess. I am preparing for – death! It is a long and difficult endgame.”
डॉ. मीना प्रभू यांचे निधन.
डॉ. मीना प्रभू यांचे निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली.....
कवठीचाफा यांना भावपूर्ण
कवठीचाफा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
अरेरे खुप वाईट बातमी
अरेरे खुप वाईट बातमी
कवठीचाफा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
प्रेमा साखरदांडे. अभिनेत्री.
प्रेमा साखरदांडे. अभिनेत्री. सुलभा देशपांडेंची ज्येष्ठ बहीण. प्रपंच मालिकेतील आजीची भूमिका लक्षात आहे.
4 killed, 10 sustain burn
4 killed, 10 sustain burn injuries as mini-bus catches fire in Pune’s IT Park
https://indianexpress.com/article/cities/pune/pune-tempo-fire-burn-injur...
दूरदर्शनवर मराठी बातम्या
दूरदर्शनवर मराठी बातम्या देणारे म्हणून बहुतेकांना परिचित असलेले अनंत भावे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एकोणनव्वदाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. बालसाहित्यिक ही त्यांची आणखी एक ओळख होती. त्यांनी लहान मुलांसाठी अतिशय सुरेख पुस्तके लिहिली. त्यापैकी अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी हे माझ्या संग्रही आहे. मराठी भाषेसाठी अत्यंत महत्त्वाचे काम चिकाटीने गाजावाजा न करता करणारा साहित्यिक हरपला. श्रद्धांजली.
Ohh अनंत भावे
Ohh अनंत भावे
भावपूर्ण श्रद्धांजली
सर्वच बातम्या
सर्वच बातम्या
प्रेमा साखरदांडे माझे मन तुझे झाले मध्ये नायिकेची आजी होती, फार सुरेख काम केलेलं त्यांनी.
अनंत भावे बातम्या द्यायचे म्हणून फार घरातले वाटायचे.
प्रेमा साखर दांडे व भावेंना
प्रेमा साखर दांडे व भावेंना श्रद्धांजली!
ओह्ह्ह अनंत भावे. मराठी
ओह्ह्ह अनंत भावे. मराठी वृत्तनिवेदकांच्या यादीत प्रदीप भिडे यांच्यासोबतचा अजून एक ओळखीचा चेहरा. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
दुर्दैवाने नेटवर त्यांचा त्या काळातील बातमी देतानाचा एकही फोटो दिसत नाही. सगळे वृद्धापकाळातलेच दिसत आहेत.
प्रेमा साखरदांडे आणि अनंत
प्रेमा साखरदांडे आणि अनंत भावे यांना श्रद्धांजली _/\_
अनंत भावे यांचा चेहरा छान प्रेमळ, घरगुती वाटायचा
भारत मनोजकुमार ___/\___
भारत मनोजकुमार ___/\___
पोप फ्रान्सिस - त्यांनी अनेक
पोप फ्रान्सिस - त्यांनी अनेक बाबींवर मानवतावादी, उदार, प्रागतिक भूमिका घेतली होती.
कॅनडात मूलनिवासी मुलांना
कॅनडात मूलनिवासी मुलांना चर्चने चालवलेल्या निवासी शाळांत सक्तीने भरती करुन त्यांच्या भाषा संस्कृतीची हानी तर केलीच पण त्यांच्यावर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार केले. त्यांना शारीरिक आणि सांस्कृतिक कुपोषणाला सामोर जावे लागले. ह्या रेसिडेंशिअल स्कूल सरकारी मदतीवर बहुतांशी चर्च चालवत असे आणि ते जवळजवळ १०० एक वर्षे चालू होते. अशी शेवटची निवासी शाळा १९९६-९७ मध्ये बंद झाली.
या अत्याचाराने अनेक मुलांचे मृत्यू ही ओढवले. त्यांना तिथेच पुरण्यात आले. ह्या सगळ्या भयानक प्रकाराबद्दल पोप फ्रान्सिनने पहिल्यांदा माफी मागितली. रोम मध्ये गेलेल्या शिष्टमंडळा समोर माफी मागितल्यावर पोप फ्रान्सिस कॅनडात ६ दिवस येऊन त्या जागांवर जाऊन ही आलेला आठवतं.
कालच जेडीव्हांन्सला कानपिचक्या दिल्याची बातमी ही वाचली होती.
पहलगाममध्ये पर्यटकांवर
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा गोळीबार. किमान ५ मृत्यू. शॉक्ड
अगदी ९०च्या दशकात अनंतनाग जिल्ह्यात सुद्धा एखादा अपवाद सोडल्यास पर्यटकांवर हल्ले झाले नव्हते. या वर्षी काश्मीरमध्ये प्रचंड पर्यटक उतरलेत. कदाचित पर्यटनावर परिणाम व्हावा या हेतूनेही हल्ले झालेले असू शकतात.
२७?
२७?
पर्यटकांवर दहशतवाद्यांचा
पर्यटकांवर दहशतवाद्यांचा गोळीबार >> फारच वाईट बातमी
पर्यटक = सामान्य भारतीयांमध्ये दहशत माजवायलाच हे केले असावे . करणार्यांना पकडतीलही. पण इतक्यात काश्मीर ला जाणार्या पर्यटकांच्या मनात आता काश्मीर सुरक्षित झाले आहे अशी जी आश्वासक भावना निर्माण होत होती /झाली होती, पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यवसाय पुन्हा उभारी घेत होते या सगळ्याला या घटनेमुळे धक्का पोहोचेल याचे दु:ख आहे.
फारच वाईट घटना.
फारच वाईट घटना.
घॄणास्पद, आततायी आणि हिडीस
घॄणास्पद, आततायी आणि हिडीस कृत्य.
ओह्ह!
ओह्ह!
(No subject)
अतिशय घृणास्पद कृत्य
अतिशय घृणास्पद कृत्य
'फार वाईट बातमी आणि
'फार वाईट बातमी आणि श्रद्धांजली' असे इथे बसून लिहायला आमचे काय जाते!!!!
पण याशिवाय आम्ही करणार तरी काय!
ज्यांनी करायचे त्यांनी करून दाखवावे ही प्रार्थना!
ओम शांती
मनोजकुमार, पोप फ्रान्सिस
मनोजकुमार, पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली.
काश्मीर दहशतवादी हल्ला, सामोने लिहिलंय तसं वाटतंय
.
पहलगाम हल्ल्यात २७ जणांचा
पहलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू - अतिशय दुःखद बातमी.
बरोबर एक आठवड्यापूर्वी
बरोबर एक आठवड्यापूर्वी पहलगाममध्येच होते.
ओहह.
ओहह.
नवऱ्याच्या ओळखीचे एकजणही हल्लीच जाऊन आले तिथे.
ओह!
ओह!
Pages