दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवठीचाफा बद्दलची बातमी खूप शॉकिंग.... त्यांचं लिखाण खूप आवडायचं. कुठली तरी कथा खूप आवडली होती त्यांची, त्यांनंतर त्यांचे सगळे लेख झपाट्याने वाचले होते, आणि त्यांनी परत लिहावं अशी खूप इच्छा होती. आता सगळंच राहिलं. त्या खूप आवडलेल्या कथे च नाव आठवतच नाहिये....

कवठीचाफा,

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

दु:खद बातमी!
फार वाईट झालं.

कचा,
सगळ्यांना हुरहुर लावुन गेलास.

बापरे.. एव्हढे प्रतिसाद का म्हणून बघितले तर..
श्रद्धांजली!
एक दोन कथा वाचल्या आहेत आणि आवडल्या होत्या.
त्यांच्या वर कुणीतरी धागा काढेल का प्लीज?

मायबोलीवरचा जुना चाफा- त्यासोबत मी सुरुवातीला कवठीचाफ्याची गल्लत केली होती नवीन होतो तेव्हा. त्या निमित्ताने gtalk वर खूप गप्पा केल्या. त्याचा खास असा चाहतावर्ग होता. लिहिण्याची शैली मस्त होती.
कमाल योगायोग म्हणजे स्पॉटिफाय वर ऐकता ऐकता प्लेलिस्ट मधे अवचित आनंद यादवांची “कवठीचाफा” ही कथा आली!
गेले काही दिवस आजारी असल्याची बातमी मागच्याच आठवड्यात कळली. पण तरीही त्याच्या कथांतल्या सारखंच त्याने धक्कातंत्र वापरलं हे खरं. श्रद्धांजली.

फार वाईट बातमी..!! कवठीचाफा यांना श्रद्धांजली!

अजूनही असे वाटत आहे की काही थरारकथा किंवा भयकथा असेल व कवठीचाफांचे निधन हे त्या कथेचा भाग असेल.

त्यांना काय झाले होते याची कोणी माहिती देऊ शकेल काय?

दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी मधे किमान १८ लोकांचे प्राण गेले आहेत, आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. Sad

तो कुंभमेळा बंद व्हायला हवाय

बिनडोकपणा आहे

तिथल्या लोकांच्या घरातील नळाला तेच पाणी येते

विकृत साधू आहेत तिथे

दुर्दैवी जीवांच्या आत्म्यास श्रद्धांजली

Pages