मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌⚪✅✅
✅❌❌✅✅
✅✅❌✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान शब्द Happy

संजना यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌⚪⚪❌⚪❌❌
❌❌⚪✅⚪⚪
❌⚪❌✅❌❌
⚪⚪⚪✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान शब्द. मजा आली.

हा माझा नवीन शब्द - https://tinyurl.com/2mxva4sy

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌❌❌❌❌
❌❌⚪⚪
❌⚪⚪
❌❌⚪✅✅
✅❌⚪⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छंदीफंदी यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌
❌⚪❌❌⚪❌✅⚪
✅⚪⚪❌❌❌❌⚪
✅❌⚪❌❌⚪✅⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान शब्द होता, छंदीफंदी
हा माझा नवीन शब्द - https://tinyurl.com/39p9srk9

धन्यवाद aschig सर , तुमच्या शब्दखुळ कडूनच प्रेरणा मिळाली . त्यानंतर एक एक करत बरेच खेळ तयार झालेत . Happy

संजना यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
✅⚪❌❌✅❌❌
✅❌❌⚪✅⚪❌
✅✅✅⚪⚪⚪❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
१० नंबर पानावरचाचा

माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌❌✅❌✅❌⚪
❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌
✅❌❌❌❌❌❌❌
✅✅⚪❌❌❌⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छंदीफंदी यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
✅❌❌❌❌❌❌❌⚪
⚪⚪⚪⚪❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
✅⚪⚪❌⚪⚪⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

क्या बात है , मस्त शब्द होता .
अंजली यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌❌✅❌✅❌
❌❌❌⚪❌⚪⚪
❌❌⚪❌⚪❌✅❌❌
⚪❌⚪⚪❌⚪❌
⚪✅❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪⚪⚪⚪❌❌❌⚪❌
❌❌❌⚪❌⚪⚪⚪⚪
❌⚪❌⚪⚪⚪⚪
❌✅⚪✅⚪✅
⚪⚪✅❌⚪❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

हरमायनी यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌⚪❌❌⚪❌
✅⚪⚪⚪⚪❌⚪
✅✅⚪⚪⚪❌
✅✅✅❌⚪❌❌
✅✅✅✅✅✅❌✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

झिलमिल यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌⚪❌⚪❌⚪⚪❌
❌✅⚪⚪⚪❌❌⚪⚪❌
❌✅❌❌⚪⚪⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
छान. मोठा शब्द होता

माबो वाचक यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌❌✅❌✅
❌❌⚪❌⚪
✅❌❌✅❌❌
❌✅❌❌❌❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
मस्त वाजला!
हा माझा ३ अक्षरी

https://tinyurl.com/244wn9s5

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌❌⚪❌❌❌❌❌❌❌
❌⚪✅❌⚪
❌❌✅❌
❌⚪❌✅❌
❌❌✅❌
❌❌✅❌✅
❌❌✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
अवघड शब्द होता. आठव्या प्रयत्नात आला.

Pages