मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

5 अक्षरी. बरेचसे माबोकर इथे राहतात. >>अक्षरशः तुक्का
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌❌❌❌❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अंजली, तुक्का लागला. मस्त होता शब्द
ओह सामोचा शब्द मिसलेला. हिंट असल्याने अन अक्षरं नेमकी मिळाल्याने सोपा गेला.

सामो यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅❌↔️❌❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अंजली यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌✅❌❌❌❌↔️↔️❌
❌↔️✅❌↔️❌❌❌❌
↔️❌✅↔️❌❌↔️↔️↔️
✅❌↔️✅↔️❌↔️❌❌❌↔️
✅✅✅✅❌↔️↔️↔️
✅✅✅✅✅❌✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अग, इतकाही सोपा clue नको .. हा हा!!
कारण खाली रेषा येतात ना ४ अक्षरी शब्दाला ५ रेषा आल्या म्हणजे कुठेतरी एकाला काना मात्रा अनुस्वार आहे हे कळतं

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌
✅✅✅✅✅

मी फक्त क्ल्यु मुळे डायरेक्ट शब्द लिहीले जास्त वापरले जाणारे चार अक्षरी असलेले Proud त्यातही मी माझ्या वापराच्या हिशोबाने पहिला लिहीलेला शब्द चुकला Wink

कवीन तुझ्या जो डोक्यात आलेला तोच माझ्या डोक्यात आलेला पण खालच्या रेषा बघून बदलला शब्द
हे मागच्या पानावर गेलं म्हणून परत देते >>
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...

माझा ३ अक्षरी शब्द , हिंट -> जोडाक्षर नाहीय

अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️↔️❌❌❌❌↔️↔️↔️❌❌
❌❌↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌
✅↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌↔️❌↔️❌❌❌↔️❌❌
❌❌❌❌↔️↔️❌❌↔️❌❌❌
❌❌↔️✅↔️❌❌❌❌❌↔️
❌❌❌❌✅❌
❌❌❌✅✅❌
❌✅↔️✅↔️↔️↔️↔️
✅✅↔️✅✅✅❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांचा शब्द छान होता , मजा आली खेळायला .
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️↔️❌↔️❌❌↔️❌❌
✅↔️↔️✅❌↔️
✅❌✅↔️↔️↔️❌✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

संजना यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌↔️❌↔️↔️❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌
↔️↔️❌❌❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

इतरांच्या दवंडीकडे पाहून त्यात कोणते शब्द वापरले असतील याचे तुम्हाला कुतूहल वाटते का?
एखादा चांगला खेळ खेळून झाल्यावर तुम्हाला त्यात वापरलेले शब्द इतरांबरोबर शेअर करावेसे वाटतात का? पण स्क्रीनशॉट घेण्याचा नी डकविण्याचा कंटाळा येतो?
फिकर नॉट - घेऊन आलो आहे, दवंडीचा नवा प्रकार. यात तुम्ही खेळलेल्या शब्दांची एक विशिष्ट लिंक तयार होईल जी आपण इतरांबरोबर शेअर करू शकता. ती लिंक उघडणाऱ्याला आपण खेळात वापरलेले शब्द दिसतील. तर हि लिंक मिळविण्यासाठी सर्वात उजवीकडील ड्रम च्या बटनावर टिचकी मारा. जुन्या दवंडी मध्ये कोणताही बदल नाही.

संजना यांच्या शब्दाची मी खेळलेली दवंडी खाली देत आहे .
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=NT...

हा प्रकार कसा वाटला ते सांगा. सर्व अभिप्राय, सूचनांचे स्वागत. संजना यांचा शब्द लवकर फोडल्याबद्दल क्षमस्व .

>>>>>>>>पण स्क्रीनशॉट घेण्याचा नी डकविण्याचा कंटाळा येतो?
होय होय आणि होय म्हणुनच खेळत नव्हते.

आता तुम्ही मस्त सोय उपलब्ध करुन दिलीयेत आता खेळेन.

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
↔️❌❌❌↔️❌❌
❌↔️↔️↔️❌❌
❌↔️❌↔️↔️❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️❌❌❌↔️
↔️↔️❌❌❌❌❌❌↔️
❌↔️❌❌
❌❌❌✅✅✅
❌❌❌❌❌↔️↔️↔️
❌❌❌✅✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️❌
❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌❌❌↔️❌
❌❌❌❌❌❌❌
❌❌✅❌❌❌❌❌❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

यात आपण दिलेला शब्द आपल्याला दिसायला काही आहे का? >>> नाही, युजर लॉगिन नसल्यामुळे लिंक चा मालक कोण हे ठरविता येत नाही.
मी स्वतः कोडं म्हणून दिलेले शब्दच विसरतेय. >>> Lol शब्दाच्या नावाने ती लिंक ब्राउजर मध्ये बुकमार्क करून ठेवता येईल.

अनुकुल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द >>> छान शब्द, मजा आली . खाली नवीन दवंडी देत आहे , गुप्त शब्द दिसेल .
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=Nz...

Pages