मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌❌↔️❌❌❌❌❌
✅❌✅❌↔️↔️↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवघड होता शब्द. नशिबाने आला. Lol

फारच चुकवलं हे पण शेवटी जमलं Happy
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌↔️❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌↔️❌
❌❌❌❌❌❌
✅↔️↔️↔️✅↔️
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌❌❌❌
✅✅❌❌❌❌↔️↔️
✅↔️↔️✅❌❌❌↔️↔️
↔️❌❌❌❌❌❌❌
✅✅✅✅↔️↔️❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अनुकुल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌✅❌❌❌❌❌❌❌❌
❌❌✅✅
↔️↔️✅✅
❌✅✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान शब्द होता अनुकूल यांचा. थोडासा अप्रचलित वाटतो पण.

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌↔️❌❌❌❌↔️❌
↔️✅❌↔️↔️❌❌
✅✅❌↔️❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांचा 5 अक्षरी शब्द

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌↔️❌↔️↔️❌
❌↔️↔️❌↔️↔️❌
↔️✅❌❌❌❌❌↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
✅↔️❌↔️↔️❌❌❌❌❌
✅↔️↔️↔️↔️❌❌❌
✅↔️↔️↔️❌❌↔️❌❌
✅❌↔️↔️↔️❌
✅❌✅↔️✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

संजना यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌↔️❌❌❌❌❌
↔️↔️↔️❌❌↔️❌↔️❌❌
✅✅✅↔️✅↔️❌↔️❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

माबो वाचक, ही भन्नाट कल्पना आहे.
ही कल्पना वापरून इंग्रजी शब्द ओळखण्यासाठी वेब पेज, मोबाईल ऍप तयार केले तर खूप प्रसिद्ध होईल असे वाटते.

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
❌❌❌❌↔️❌
❌↔️❌❌❌❌
↔️↔️↔️↔️❌
↔️↔️↔️❌❌❌
✅↔️↔️↔️❌❌
❌✅↔️✅✅↔️❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

फारच वेगळा ट्रॅक पकडलेला मी Lol
मस्त शब्द मिळताहेत, येऊ देत अजून

मानव जी, इंग्रजी साठी अश्या ऍप्स अगोदरच आहेत. "Custom Wordle" असे शोधले तर सापडतील. त्यातली एक वापरून मी पुढील लिंक तयार केली.
https://mywordle.strivemath.com/?word=diddy

पण मराठीत मात्र हे प्रथमच असावे. मराठी Wordles पूर्वी काही जणांनी केली आहेत, पण मराठीतले "Custom Wordle" हे पहिलेच असावे .

संजना यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️❌❌✅❌
↔️↔️❌↔️❌❌
✅✅✅↔️✅✅❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आधी वाद्याकडे गेलेले Happy

मी नुसतीच कोडी देतेय असं नाही हां, पण माझ्याच्याने अजून एकच कोडं सुटलंय.तेही शब्द अगदी सोपा होता म्हणून.पण माझा सराव वाढतो आहे.
इथे बघा माझा शब्द

अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌✅❌
❌❌↔️↔️↔️❌
↔️❌❌❌❌❌
✅✅↔️✅✅↔️
✅✅✅✅✅✅✅↔️✅✅❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.ap

टुक्का लागला, अन्यथा अवघड शब्द होता.

या खेळात एक गंमत आहे. कोण शब्द देतोय त्यावरून अक्षरं अवघड असतील की सोपी अंदाज करता येतोय Wink

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌↔️↔️❌
❌❌❌✅✅❌
❌✅❌✅✅❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

छान होता शब्द. मजा आली. थोडी नशिबाची साथ मिळावी लागते नाहीतर भरकटायला होतं. मी सुरुवातीचा शब्द हा मात्रे, अनुस्वार, जोडाक्षर यांनी युक्त असा टाकतो, म्हणजे या गोष्टी आहेत का ते पहिल्याच फटक्यात कळते.

एकच अक्षर डबल असलं तरच गोन ठिकाणी पिवळं/ हिरवं यावं असं नाटतं.
आता जरी एकदाच प असेल अन मी दोनदा लिहिला तर दोन्ही ठिकाणी हिरवं, पिवळं वा दोन पिवळं असं येतय. जे मिसलिड करतं

तर दोन्ही ठिकाणी हिरवं, पिवळं वा दोन पिवळं असं येतय. जे मिसलिड करतं>> हे होतंय ..
मीही असेच करते एखादा शब्द ज्यात काना मात्रा वेलांटी अनुस्वार आहे असे लिहिते त्यातून नाही कळलं तर मग आहेच राम भरोसे टोला

Pages