Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.
तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झिलमिल यांच्या मनातील चार
झिलमिल यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌❌✅⚪✅❌❌❌
✅⚪⚪✅⚪❌
❌❌⚪❌❌⚪❌
❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
✅⚪⚪✅✅✅⚪
✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
चांगला होता शब्द, मला तब्बल आठ प्रयत्न लागले , पण मजा आली .
हे माझे उत्तर - https://tinyurl.com/4ahn5ana
झिलमिल यांच्या मनातील चार
झिलमिल यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌⚪⚪❌⚪❌⚪❌❌❌⚪❌❌
⚪❌❌⚪⚪❌❌❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌
⚪❌❌❌
⚪⚪✅❌⚪⚪
⚪❌⚪⚪⚪⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
झिलमिल यांच्या मनातील चार
झिलमिल यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
✅⚪⚪❌❌✅⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅❌❌
✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
नवीन - https://tinyurl.com
नवीन - https://tinyurl.com/5x6abaky
माबो वाचक यांच्या मनातील चार
माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
✅✅❌⚪⚪❌❌❌❌❌
✅✅⚪⚪❌❌❌
✅✅⚪⚪❌⚪❌❌⚪
✅✅✅✅✅✅❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
माबो वाचक यांच्या मनातील चार
माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌⚪✅❌⚪❌⚪❌❌❌❌
⚪✅✅✅❌❌❌❌⚪⚪❌⚪
⚪✅✅✅❌❌❌❌⚪
❌⚪❌❌❌⚪❌❌❌❌⚪
✅❌❌⚪❌
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
https://tinyurl.com/4x8ysj3a
https://tinyurl.com/4x8ysj3a
नवीन पाच अक्षरी
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी मराठी शब्द ओळखा
❌⚪⚪❌❌❌⚪⚪❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
नवीन मराठी - https://tinyurl
नवीन मराठी - https://tinyurl.com/mr2b9uvt
नविन इंग्रजी - https://tinyurl.com/4pdfa33w
इथे बरेच दिवस शांतता आहे.
Pages