Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.
तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरवात मी करतो. हा आहे माझा
सुरवात मी करतो. हा आहे माझा शब्द.
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
मस्तच, थँक्यु
मस्तच, थँक्यु
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
5 ऑगस्ट, 2024
✅↔️❌❌❌❌❌
✅↔️✅❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
आता माझा शब्द
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
क्या बात है अवल ! तिसऱ्याच
क्या बात है अवल ! तिसऱ्याच प्रयत्नात.
तुमचा शब्द मात्र अवघड होता.
दवंडीमधल्या हेडर मध्ये दुरुस्ती करायची राहून गेली. करतो कोडमध्ये बदल.
❌❌❌❌❌❌❌❌↔️❌❌
✅❌❌↔️❌❌
✅❌❌❌↔️❌↔️
✅❌↔️❌❌❌✅
✅❌❌❌❌↔️✅
✅✅↔️✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
पण माबोवाचकांचा शब्द होता काय
पण माबोवाचकांचा शब्द होता काय ते सांगा ना.
पण अवलचा शब्द होता काय ते
पण अवलचा शब्द होता काय ते सांगा ना.
काय राव सिंपल गोष्ट आहे. तो
काय राव सिंपल गोष्ट आहे. तो शब्द तुम्ही गुपितच ठेवताय, ३-३ प्रतिसाद टंकावे लागतायत. इटस अ कॉमन सेन्स. की एकदा कळला की काय शब्द आहे ते सांगा. आणि मग पुढे गेम न्या.
सामो, क्षमस्व. मला वाटले
सामो, क्षमस्व. मला वाटले इतरांना तोच शब्द खेळायचा असेल म्हणून फोडला नाही. पण तुम्ही म्हणत आहात तर - माझा शब्द होता महाराष्ट्र. तुमची हरकत नसेल तर तुम्ही नवीन शब्द द्या. धन्यवाद.
अरे क्षमस्व नको
अर्रे!! क्षमस्व नको
माझा शब्द - https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...
हिंट - व्याकरण
सामो यांच्या मनातील तीन
सामो यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅✅✅❌❌✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
माझ्या मनातला इथे शोधा
माझ्या मनातला इथे शोधा
कविन यांच्या मनातील पाच
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌↔️❌✅❌❌❌↔️
✅✅❌↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
समयोचित शब्द होता. छान शब्द. अर्थ माहित नाही पण मला.
माझा नवीन शब्द - https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
कविन यांच्या मनातील पाच
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️❌❌❌❌❌✅
✅❌↔️✅❌✅✅
✅❌❌✅❌✅✅
✅❌↔️❌↔️❌↔️
✅❌↔️✅↔️✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
कविन यांच्या मनातील शब्द ओळखला.
मोबाईलवर खेळल्यामुळे थोडा गोंधळ झाला. शेवटचे अक्षर दिसत नव्हते. स्क्रीन स्क्रोल करावा,हे लक्षातच आले नाही.
माबो वाचक यांच्या मनातील चार
माबो वाचक यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️❌❌❌↔️
❌❌↔️❌↔️↔️❌❌❌
↔️❌↔️❌❌↔️↔️↔️
❌↔️❌❌❌❌❌↔️❌✅
❌✅↔️↔️❌↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
माबो वाचक यांच्या मनातील शब्द ओळखला.
उत्तरं कशाला फोडायची?
उत्तरं कशाला फोडायची?
खेळू दे की सगळ्यांना
आज खेळते इतरांची कोडी. यात मजा येतेय. धन्यवाद माबोवाचक
>>तो शब्द तुम्ही गुपितच
>>तो शब्द तुम्ही गुपितच ठेवताय, ३-३ प्रतिसाद टंकावे लागतायत. इटस अ कॉमन सेन्स. की एकदा कळला की काय शब्द आहे ते सांगा. आणि मग पुढे गेम न्या.<< सामो मग या खेळाची गंमत घालवाल तुम्ही.
कविन
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌↔️↔️❌
↔️↔️❌❌❌↔️
↔️✅↔️↔️↔️↔️
↔️✅↔️↔️↔️↔️
✅✅❌↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अरर कविनच उत्तर फोडलेलं की
ए उत्तरं नका की फोडूत
अरे भारी दिसतोय खेळ
अरे भारी दिसतोय खेळ
हा शब्द लोक ओळखणार कसे?काही हिंट द्यायच्या का?
हा माझा प्रयत्न
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
शब्द खाण्याच्या एका प्रोसेसशी संबंधित आहे.हल्ली कोणी वापरत नसेल
आई आजी वापरायच्या.
आता बाकीच्यांचे शब्द ओळखते.
माबो वाचक चार अक्षरी शब्द मला
माबो वाचक चार अक्षरी शब्द मला ओळखता आला नाही.अगदी तिरामीसु पर्यंत जाऊन रस्ता भरकटले. भूक लागल्याची लक्षणं.
अनुकुल यांच्या मनातील पाच
अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
❌❌❌❌❌✅
❌❌❌❌❌
❌↔️↔️❌❌❌
❌❌❌❌❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मा अनु मस्त शब्द.
मा अनु मस्त शब्द.
ओळखताना वेगवेगळी 6-6 अक्षरं द्यायची. मग 3-4 अक्षरं सापडली की त्यावरचे शब्द आठवायच्, ही पद्धत मला लागू पडली.
>>अगदी तिरामीसु पर्यंत<<< बघा बै, आपला देस, भूमी सोडून जपानला पळता तुम्ही लोकं
माझा दुसरा शब्द, सोपं जावं
माझा दुसरा शब्द, सोपं जावं म्हणून : तीन अक्षरी
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
❌↔️✅❌↔️❌
↔️✅↔️❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अनुकुल यांच्या मनातील पाच
अनुकुल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅✅↔️❌❌❌
✅✅↔️✅✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
माझा सोपा ३ अक्षरी शब्द
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
↔️✅❌↔️❌❌❌↔️↔️↔️↔️
✅✅✅❌✅❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
उत्तरं नका की फोडूत >>> सहमत, एक दिवस फोडू नयेत. म्हणजे सर्वांना खेळायला एक दिवस मिळेल . त्यानंतर फोडली तरी चालतील .
पिवळा आणि हिरवा हा काय कोड
पिवळा आणि हिरवा हा काय कोड आहे?मला वाटत होतं अक्षर हिरवं झालं की ते सुरुवात असतं.पण तसंही दिसत नाहीये.
2 शब्दांचे पोपट झाले.
(No subject)
हा इथे माझा नवा 4 अक्षरी, सोपा आहे
हा इथे माझा नवा 4 अक्षरी,
हा इथे माझा नवा 4 अक्षरी, सोपा आहे>>मी देत नाहीय पुढचा कोणीतरी द्या
अनुकुल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️❌❌✅❌❌
❌❌❌↔️❌❌❌↔️
❌❌❌✅❌↔️↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
पिवळा आणि हिरवा हा काय कोड
पिवळा आणि हिरवा हा काय कोड आहे?मला वाटत होतं अक्षर हिरवं झालं की ते सुरुवात असतं.पण तसंही दिसत नाहीये.
2 शब्दांचे पोपट झाले.>> पिवळा म्हणजे ते अक्षर किंवा काना मात्रा उकार या शब्दात आहे मात्र प्लेसमेंट चुकली आहे हिरवा म्हणजे exact जागी तो बसलेला आहे अचूक
Pages