चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला सुरुवात मीच करतो Happy

IMG_20230927_160437.jpg

छान फोटो Happy

तारकर्ली समुद्रकिनारा

Screenshot_20230927-161523_Gallery.jpg

IMG_20230927_163920.jpg

भाऊचा धक्का ते उरण

@ हर्पेन

वर तो झाड आणि बोट एकत्र असलेला फोटो मी ढापणार !!!

एक चल एक अविचल ! अद्भुत योग

मस्त फोटो हर्पेन.
हा वादळ येतानाचा फोटो. मुसळधार पाऊस पडला होता नंतर.
साऊथ गोवा.

Screenshot_20230927_170954_Gallery.jpg

वर तो झाड आणि बोट एकत्र असलेला फोटो मी ढापणार !!! >>

अवश्य अनिंद्य.
धन्यवाद स्वरुप आणि निल्स

कसले एक से एक फोटोज आलेत. सर्वांचेच ,एकूण एक फोटो सुंदर.

समुद्र, समुद्र किनारा आवडतोच. त्यामुळे हा धागा फॉलो करणार.

Pages