
मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
अवल हा ही खासच आहे. मला हा
अवल हा ही खासच आहे. मला हा खूप असा गूढ, अध्यात्माची डूब असलेला वाटतो.
अवल, खुपच सुंदर फोटो आहेत
अवल, खुपच सुंदर फोटो आहेत सगळेच!!
लाडघर
लाडघर
शिकागो
शिकागो
(No subject)
पावसजवळील एक गाव
पावसजवळील एक गाव
आपला कोकण
आपला कोकण
किनाऱ्यावर विसावलेली नौका
किनाऱ्यावर विसावलेली नौका
(No subject)
खासच. असं म्हणतात उत्तम फोटो
खासच. असं म्हणतात उत्तम फोटो हा पेंटिंग सारखा दिसतो आणि उत्तम पेंटिंग हे फोटोसारखे दिसावे.
अवल तुमचा फोटो चक्क पेंटिंग वाटतय.
धन्स अवल
धन्स अवल
सगळेच फोटो सुंदर आहेत.
हा गणपतीपुळे समुद्रकिनारा
थांकु सामो
थांकु सामो
Santa Barbara येथील
Santa Barbara येथील समुद्रकिनारा
अरे काय मस्त मस्त फोटोज.
अरे काय मस्त मस्त फोटोज.
सामो मस्त हां
ओळखा लोकहो लोकेशन
ओळखा लोकहो लोकेशन

पेन्टॅक्स, लेन्स असाही - जुना मॉडेल. इतर फोटोज वाईड अँगलने घेतलेत. ते इथे द्यावेसे वाटत नाहीत.
पेन्टॅक्सचे तीन रोल चोरीला गेले येताना.
माझ्याकडे डिजिटली सेव्ह
माझ्याकडे डिजिटली सेव्ह केलेले होते. पण मध्यंतरी एसएसडी बसवताना त्या येडपटाने जुनी हार्ड डिस्क फॉर्मॅट मारल्याने आता एक एक स्कॅन करून टाकायची पाळी आली आहे.
धन्यवाद आचार्य.
धन्यवाद आचार्य.
झब्बू आचार्य! तुम्ही ओळखा
झब्बू आचार्य!
तुम्ही ओळखा लोकेशन.
गणपतीपुळे
गणपतीपुळे
रमड विमानातून खाली पॅसिफिक?
रमड विमानातून खाली पॅसिफिक?
६० डिग्री
६० डिग्री
अवल, १०० मार्क्स!
अवल, १०० मार्क्स!
आचार्य, तुमचा उत्तर ध्रुव की काय?
Btw, ६० डिग्री तापमान की कोन?
हिमालयाजवळ विमानातून घेतलेले
हिमालयाजवळ विमानातून घेतलेले असे फोटोज आणि समुद्रात ५० अंश ओलांडतानाचे फोटो सारखेच येतात. ६० अंशाला बदलते चित्र.
आचार्य, तुमचा उत्तर ध्रुव की काय >>> दक्षिण.
San Diego Downtown
San Diego Downtown
रघू आचार्य मस्त. थांबा मी
रघू आचार्य मस्त. थांबा मी झब्बू शोधतेच
आचार्य, उत्तम माहिती. निदान
आचार्य, उत्तम माहिती. निदान ध्रुव आहे इतकं तरी ओळखलं म्हणायचं
निदान ध्रुव आहे इतकं तरी
निदान ध्रुव आहे इतकं तरी ओळखलं म्हणायचं >>> __/\__
विमानातून खाली ग्रीनलँड जवळ
विमानातून खाली ग्रीनलँड जवळ
रमड ग्रेट, मला अगदीच लक्षात
रमड ग्रेट, मला अगदीच लक्षात नाही आलं. र आ मस्त फोटो
अवल !! व्वॉव ..
अवल !! व्वॉव ..
Pages