
मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
सागर किनारे दिल ये पुकारेतू
सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है
क्या बात मध्यलोक!
क्या बात मध्यलोक!
पॅसिफिक महासागरातील दीपस्तंभ
पॅसिफिक महासागरातील दीपस्तंभ
क्या बात मध्यलोक! >> धन्यवाद
क्या बात मध्यलोक! >> धन्यवाद rmd
पॅसिफिक महासागरातील दीपस्तंभ, मनमोहन >> क्या बात
(No subject)
पॅसिफिकची अनंत रूपे
पॅसिफिकची अनंत रूपे
अनंत आणिक छटा
कधी शांत संन्यस्त वाटतो
कधी उसळती लाटा
त्याच दीप स्तंभा भोवताली
त्याच दीप स्तंभा भोवताली मैलोनमैल पसरलेला पॅसिफिक सागरकिनारा
जबरी, पहिल्या क्षणाला ड्रोन
जबरी, पहिल्या क्षणाला ड्रोन शॉट वाटला
सगळे नवीन फोटो सुंदर.
सगळे नवीन फोटो सुंदर.
Rr38, वाटलंच मला सिंधुदुर्ग किल्ला असेल अस
निळा समुद्र, निळे आकाश हे निळाईवाले फोटो फार फार आवडले.
रमड प्रत्येक फोटो अप्रतिम आहे.
मध्यलोक यांचे फोटोबरोबर कॅप्शन दोन्ही आवडले.
हा कृष्णामाईवरचा 100 वर्षे जुना पूल. पाऊस खूप पडला की पूर येईल का बघायला गेलेलो तेव्हा काढलेला.
हा तोच पूल कृष्णामाई सँथपणे वाहताना रात्रीच्या वेळी काढलेला
(No subject)
विसर्जन - भाउचा धक्का
विसर्जन - भाउचा धक्का
अंधार असल्याने क्लिअर नाही म्हणून जरा झूम केलेला सुद्धा देतोय..
.
(No subject)
(No subject)
आमची मुंबई - M2M (Mumbai to
आमची मुंबई - M2M (Mumbai to Mandwa) फेरी
हपा, सही घेतला स्नॅप.
हपा, सही घेतला स्नॅप.
)
सर्वांचेच फोटो मस्त ( हे वाक्य परवलीचं आहे या धाग्यावर
लोकहो, अशीच मजा करा.
असेच आनंदात रहा , इतके कि लग्न झालंय हे सांगूनही खरं वाटलं नाही पाहिजे.
(No subject)
----
---

----

----
(No subject)
सागर विहार
सागर विहार
अप्रतीम फोटो आलेत.
अप्रतीम फोटो आलेत.
मायबोली गणेशोत्सवात अगदीच भाग घेतला नाही असे व्हायला नको म्हणुन एकतरी फोटो द्यायालाच लागेल.
हा Milford Sound, south west of New Zealand मधे बोटराईड टूर घेतली तेव्हाचा. कोणत्यातरी एका विषयात खपून जावा. डोळ्याचे पारणे फिटते.
आणि हा Doubtful Sound, in the
आणि हा Doubtful Sound, in the far south west of New Zealand , हेलिकॉप्टरम्धुन. वेड लागतं पहाताना.
तिथेच मग आम्हाला छोट्याशा किनार्यावर उतरवले. तिथे पाण्यातुन पण बोटी, नावा जात नाहीत, माणसं चालत तर जाऊ शकतच नाहीत अशा जागी पाऊल ठेवताना मस्त वाटलं होतं.
छान वाटले पुन्हा पाहताना.
छान वाटले पुन्हा पाहताना.
फारच खटारा turboprop वालं
फारच खटारा turboprop वालं विमान होतं. माझ्या खिडकीबाहेर तो पंखा बोंबलत फिरत होता. कधीपण खिडकीवर पातं आपटेल असं वाटत होतं. पण नजारा अनमोल होता. जरा बरा फोटो यावा म्हणून मागच्या खिडकीत वाकून फोटो काढला.
फोटो फिरवायचा कसा?
(फोटो काढून टाकला)
फोटो फिरवायचा कसा?
फोटो फिरवायचा कसा?
>>
अपलोड करायच्या आधीच..
अपलोड केलेला फिरवणे शक्य नसावे
आश्चर्य आहे. माझ्या फोनवर
आश्चर्य आहे. माझ्या फोनवर फोटो सरळच आहे, पण अपलोड करताना आडवा पडतोय.
पुन्हा एकदा सर्वांचे फोटो
पुन्हा एकदा सर्वांचे फोटो पाहून डोळे निवले.
आश्चर्य आहे. माझ्या फोनवर
आश्चर्य आहे. माझ्या फोनवर फोटो सरळच आहे, पण अपलोड करताना आडवा पडतोय. >> हा अनुभव मलाही आला होता.
Pages