चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, मस्त घेतलाय हा फोटो.
अवल छानच,
rr38 सहीच... तुमच्या आयडी मुळे ट्रिपल आर चा छत्तीसावा भाग येणार असे वाटतेय. Wink

या गणेशोत्सवात संयोजकांनी उत्तम उपक्रम राबवले आणि मायबोलीकरांनीही घराच्या परीसराचे, व इतरही फोटो मोकळेपणी शेअर केले. गेल्या दहा हजार वर्षात असे झाले नव्हते.
माझ्याकडचे काही असे दुर्मिळ फोटोज आहेत जे कधीच सोमिवर शेअर केलेले नाहीत.

वर्णिता सुर्यास्त मस्त.
निल्स गोवा, पाऊस सही पकडलयस
स्वरुप, सुकून Happy मस्त
मामी, केप फ्लॅटरी पाईंट काय सुरेख

IMG_8410.jpg
भोगवे किनारा

मामी, जुगलबंदी >>> Happy

मामी, केप फ्लॅटरी पाईंट काय सुरेख. >>> फार म्हणजे फारच सुंदर आहे. जा एकदा नक्की. तुला खूप आवडेल.

P_20190330_130132.jpg

.

IMG-20191227-WA0000.jpg

IMG_20211230_180717.jpg

.

IMG_20211230_180611.jpg

IMG_3103.JPG
केरळमधला सुर्यास्त

Pages