मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.
खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
(No subject)
चला सुरुवात मीच करतो
भोगवे समुद्र किनारा
भोगवे समुद्र किनारा
कच्छच्या रणा मधील ढोलावीरा
कच्छच्या रणा मधील ढोलावीरा गावाजवळचा एक समुद्र किनारा
तापोळे- बामणोली - शिवसागर
तापोळे- बामणोली - शिवसागर जलाशयतील बोट.
अरे वाह वर्णिता
अरे वाह वर्णिता
त्याच ठिकाणचा माझा झब्बू
छान फोटो
छान फोटो
तारकर्ली समुद्रकिनारा
व्हेनिस आयर्लंड कडे जात
व्हेनिस आयर्लंड कडे जात असतांना, इटली
(No subject)
भाऊचा धक्का ते उरण
चर्व्हिया इटली येथील समुद्र
चर्व्हिया इटली येथील समुद्र किनारा
आयर्नमॅन स्पर्धेकरता पोहायला ह्याच पाण्यात उतरलो होतो
>>त्याच ठिकाणचा माझा झब्बू
>>त्याच ठिकाणचा माझा झब्बू
और मेरा उपर एक झब्बू
>>त्याच ठिकाणचा माझा झब्बू
>>त्याच ठिकाणचा माझा झब्बू
और मेरा उपर एक झब्बू
मेरा भी और एक
मालवण - किल्ल्याकडे
मालवण - किल्ल्याकडे जाण्यासाठी बंदरात उभ्या असलेल्या बोटी
बटरफ्लाय बीच, साऊथ गोवा
बटरफ्लाय बीच, साऊथ गोवा
@ हर्पेन
@ हर्पेन
वर तो झाड आणि बोट एकत्र असलेला फोटो मी ढापणार !!!
एक चल एक अविचल ! अद्भुत योग
San Diego.USS Midway जवळ उभी
San Diego.USS Midway जवळ उभी असलेली बोट
मस्त आहे तो फोटो हर्पेन!!
मस्त आहे तो फोटो हर्पेन!!
तारकर्लीच्या फोटोंना हा झब्बू
मस्त फोटो हर्पेन.
मस्त फोटो हर्पेन.
हा वादळ येतानाचा फोटो. मुसळधार पाऊस पडला होता नंतर.
साऊथ गोवा.
वर्णिता तुमच्या मालवणच्या
वर्णिता तुमच्या मालवणच्या किनाऱ्याला असलेल्या बोटी समुद्रात आल्या बघा
सिंगापुर - मलेशिया सिमेवरील
सिंगापुर - मलेशिया सिमेवरील पुल आणि त्या परिसरातिल बोट. हा फोटो पुल च्या ग्रुप मध्ये पण चालेल.
वर तो झाड आणि बोट एकत्र
वर तो झाड आणि बोट एकत्र असलेला फोटो मी ढापणार !!! >>
अवश्य अनिंद्य.
धन्यवाद स्वरुप आणि निल्स
गुहागरचा किनारा
गुहागरचा किनारा
अलेप्पी केरळ येथील हाऊसबोट
अलेप्पी केरळ येथील हाऊसबोट
मिसरा गालीब का कैफियत सबकी
मिसरा गालीब का कैफियत सबकी अपनी
दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन
मु. पो - पुद्दुच्चेरी
या फोटोला झब्बू देऊ का हर्पेन
या फोटोला झब्बू देऊ का हर्पेन
(No subject)
वॉव, आवडता विषय.
वॉव, आवडता विषय.
वरचे सगळे फोटो सुरेख
सुकून
सुकून
कसले एक से एक फोटोज आलेत.
कसले एक से एक फोटोज आलेत. सर्वांचेच ,एकूण एक फोटो सुंदर.
समुद्र, समुद्र किनारा आवडतोच. त्यामुळे हा धागा फॉलो करणार.
केप फ्लॅटरी पॉइंट, ऑलिंपिक
केप फ्लॅटरी पॉइंट, ऑलिंपिक नॅशनल पार्क, युएसए
(No subject)
Pages