Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हार्दीक अभिनंदन मॅराथॉन
हार्दीक अभिनंदन मॅराथॉन मायबोलीकरांचे. हर्पेन, सिंबा,यो रॉक्स, इंद्रा, मध्यलोक आणि रोमा . ग्रेट. एवरेस्ट सर करणे. आयर्न मॅन, मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी मला सारख्याच चॅलेंजिंग वाटतात. कॅन ओन्ली इमॅजिन.
धन्यवाद धनि आणि विकीकाका.
धन्यवाद धनि आणि विकीकाका.
मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी एकाच ओळीत वाचून काय वाटलं ते नाही सांगता येणार
अभिनंदन हर्पेन.
अभिनंदन हर्पेन.
मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि
मॅराथॉन, ट्रीपल सेंचुरी आणि पीएचडी एकाच ओळीत वाचून काय वाटलं ते नाही सांगता येणार >>>> अगदी अगदी
मुंबई मॅराथॉनमध्ये धावणार्या मायबोलीकरांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
इकडे कुठे हार्ट रेट झोन्स
इकडे कुठे हार्ट रेट झोन्स वगैरे वर चर्चा झालीये का ?
परवा एक हाफ मॅरेथॉन केली. २.३० तास लागले. त्यात जवळजवळ २ तास ८ मि मी झोन ५ मध्ये होते. हे बरोबर आहे का चुक हे कळत नाहीये. झोन ४ मध्ये राहील्याने जास्तीत जास्त वेळ स्टॅमिना टिकवून ठेवता येतो असे काहीतरी वाचले आहे. १३/१४ के नंतर मी पार म्हणजे पारच गळपटले. ( नेहमी १७/१८ करायची सवय असूनही) हे सतत झोन ५ मध्ये राहील्याने होत असेल का ?
झोन ५ मध्ये इतका वेळ राहणे
झोन ५ मध्ये इतका वेळ राहणे चांगले नाही इतके नक्कीच सांगू शकतो. फार फार तर १०% वेळ झोन ५ मध्ये असावा.
कुठल्या तरी धाग्यावर हार्ट रेट झोन्स ची चर्चा झालेली आठवतेय. हर्पेन सांगू शकेल अधिक.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/55259
धन्यवाद धनि आणि भरत. वाचते तो
धन्यवाद धनि आणि भरत. वाचते तो धागा.
सॉरी मी हे आता वाचतोय.
सॉरी मी हे आता वाचतोय.
मला हार्ट रेट बेस्ड ट्रेनिंगची / धावायची सवय नाही. पण
झोन ५ मध्ये इतका वेळ राहणे चांगले नाही इतके नक्कीच सांगू शकतो. याला +१
बाकी धागा भरत यांनी दिलेला आहे तोच आठवला.
मुंबई मॅरॅथॉन २०२३ करता नाव
मुंबई मॅरॅथॉन २०२३ करता नाव नोंदणी सुरु झाली आहे हो!
अधिक माहिती करता वेबसाईट पहा.
https://tatamumbaimarathon.procam.in/
मी परवा ( शनिवारी ) पहिली फुल
मी परवा ( शनिवारी ) पहिली फुल मॅरेथॉन केली. सोलो आणि सेल्फ सपोर्टेड. कोणताही इव्हेंट वगैरे नव्हता. मला ५ तास २५ मि. लागली. एक टप्पा पार केला.
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्तच
पहिलीच फुल सोलो आणि सेल्फ
पहिलीच फुल सोलो आणि सेल्फ सपोर्टेड,
भारीच की!
मनापासून अभिनंदन!
अरे वा, छान. अभिनंदन.
अरे वा, छान. अभिनंदन.
उद्याच्या टाटा मुंबई
उद्याच्या टाटा मुंबई मॅरॅथॉनमध्ये कोणी मायबोलीकर आहेत का?
मी half marathon ला आहे..
मी half marathon ला आहे..
बरेच आहेत फुल्ल ला
बरेच आहेत फुल्ल ला
मीही रजिस्ट्रेशन केलं होतं पण काही अडचणीमुळे जाऊ शकत नाहीये
उद्या मुंबई मॅरॅथॉनमध्ये
उद्या मुंबई मॅरॅथॉनमध्ये धावणार्या सगळ्यांना बेस्ट लक
काल मी टाटा मुंबई (फुल)
भरत, तुमचा प्रश्न मी आज वाचतोय.
आशू ने लिहिल्याप्रमाणे अजूनही माबोकर होते.
मी माझी आठवी मुंबई (फुल) मॅरॅथॉन ४:३६ मधे पुर्ण केली. ( एकूणात दहावे वर्ष. पण मधे २०२१ आणि २०२२ मधे स्पर्धा झालीच नाही)
आयर्नमॅनची रिकव्हरी डी ट्रेनिंग मधे कधी आणि कशी बदलली ते कळलेच नाही.
त्यामुळे निदान आयर्नमॅनमधे लागलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ही स्पर्धा पुर्ण व्हावी असा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे ती वेळ साधली.
त्यामुळे एकंदरीत आनंदात आहे.
धनश्री धन्यवाद
धनश्री धन्यवाद
चिन्मय तुमची स्पर्धा कशी झाली.
हर्पेन , अभिनंदन!
हर्पेन , अभिनंदन!
मुंबईची थंडी कशी होती?
सगळ्या मुंबई मॅराथॉन रनर्सचे
सगळ्या मुंबई मॅराथॉन रनर्सचे अभिनंदन. !
चिन्मय तुमची स्पर्धा कशी झाली
चिन्मय तुमची स्पर्धा कशी झाली >>
एकदम मस्त अनुभव.. मी २:०९ मध्ये पूर्ण केली.
सर्व धावकांचे अभिनंदन !!
भरत, धन्यवाद
भरत, धन्यवाद
यंदा खरोखरच छान हवा होती.
आदल्या दिवशी पोचल्या पोचल्याच हे बोलणे झाले मुंबईत दुपारी बारा वाजता देखील घाम न येणे म्हणजे चमत्कारच.
रवीवारी फुल मॅरॅथॉन सव्वापाच वाजता सुरु होणार म्हणून सव्वाचार वाजता बाहेर पडलो तेव्हाच जाणवले आज मजा येणार.
नेहेमी पेक्षा सराव कमी पडला असला तरीही माझी वेळ साडेचार तसाच्या जवळपास साधण्याचे प्रमुख कारण छान हवा हेच होय.
यावेळी अनेक जणांनी त्यांची सर्वोत्तम वेळ साधली.
पराग - धन्यवाद
चिन्मय - अभिनंदन
इतकं त्रोटक नाही लिहायचं
सविस्तर वृतांत हवा.
चिन्मय, भारी! अभिनंदन!!
चिन्मय, भारी! अभिनंदन!!
काल खरदूंगला चॅलेंज ही 72 km
काल खरदूंगला चॅलेंज ही 72 km ची अल्ट्रा marathon पूर्ण केली
या रेस बद्दल हर्पेन ने सविस्तर लिहिलेच आहे. त्यामुळे अजून लिहीत नाही.
पण मी मी कार चां दोष पत्करून 2 ओळी लिहितो.
हर्षद ची खरदूनला सीरिज माबो वर वाचलेली. तेव्हा काय खसकले डोक्यात माहीत नाही, पण एकदा तरी ही रेस करायची असे डोक्यात पक्के बसले.
तो पर्यंत मी अर्धा km सुध्धा धावत नव्हतो. 2 एक वर्षा पूर्वी एक half marathon मरत मरत केलेली इतकीच पुंजी होती.
त्यात योगा-योगाने हर्षद प्रत्यक्ष भेटले, नंतर त्यांच्याबरोबर धावायला सुरुवात केली.
72 km करण्यासाठी लागणारी शारीरिक आणि त्याहून महत्वाची मानसिक शक्ती येण्यासाठी बराच काळ जावा लागला.
पण finally 5 वर्षानंतर माझे स्वप्नं प्रत्यक्षात उतरले. आणि हे घडण्यात हर्षद यांचा सिंहाचा वाटा आहे
As they say,
There are no impossible dreams,
There can be impossible time lines.
माझ्या साठी ही एक मोठी achievement आहेच. पण 16 आठवद्याच्या training cycle मध्ये आणि "त्या" 14 तासात शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरतील.
हार्दिक अभिनंदन!! फार मस्त
हार्दिक अभिनंदन!! फार मस्त वाटले वाचुन.
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
Pages