च्रप्स , क्लायमॅक्स बघितला. सगळा बघितला नाही म्हणजे अगदी बसून बघितला नाही, बॅकग्राऊंडला चालू होता, अधुनमधुन बघत होतो.
उलगडा झाला, पण तो होईतो होणारा प्रवास मुद्दाम ओढूनताणून केलेला होता.

>>
मला तो प्रवासही रोचक वाटला. एका दुसर्या पुरुषाच्या प्रेमात असलेल्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे पिक्चर आधीही पाहिले होते. पण अशी केस नव्हती पाहिली. म्हणजे मी तरी नाही पाहिला असा चित्रपट. त्यामुळे शेवटी काय कसे दाखवतात ही उत्सुकता होतीच.
नुकतेच पाहिलेले चांगले भारतीय चित्रपट म्हणजे
झिम्मा, अतरंगी रे, ८३, बळी, सुर्यवंशम आणि पुष्पा
(झिम्मा दोनदा पाहिला, ८३ सुद्धा ओटीटीवर आल्यावर पुन्हा पुन्हा बघणार आहे, आणि पुष्पाही होम क्वारंटाईन असताना मोबाईलवर पाहिल्याने बायकोने बघताना टीव्हीवर पुन्हा बघणार आहे)
सारा बाकीच्या अनेक स्टार किड्स पेक्षा नक्की उजवी आहे. >>> याला +१११. मला आवडते सारा
अतरंगी रे आवडला असे नाही पण अगदी वाईट नव्हता.कारण धनुष आणि सारा चांगले काम करतात. थोडी वेगळी गोष्ट आहे. पण मेन ट्विस्ट लिटरली फक्त ट्रेलर बघून लक्षात आला होता. नॉट किडिंग!
टेकिंग जरा सौदिंडियन छाप वाटले. धनुष एकदम अचानक धप्कन तिच्या प्रेमात पडणे वगैरे.
Submitted by maitreyee on 24 January, 2022 - 13:33
नेटफ्लिक्सवर आहे, मला विशेष आवडला नाही . नेमके कारण नाही सांगता येत , वाणी कपूर 'वाणीच' वाटते. शेवटही abrupt वाटला जरा ! 'फिफ्टी शेडस् ऑफ चंदीगड' हे नावही चालले असते.
BB5 नावाने साऊथचा एक डब्ड हिंदी सिनेमा पाहिला. इंटर्व्हल पर्यंत बॅकग्राऊंड म्युझिक आहे. नंतर नाही. म्हणजे जे आहे ते कुठूनतरी नेटवरून एकतारीचं टुंगटुंग टाकल्यासारखे वाटते. त्यामुळे पहिला अर्धा भाग कमर्शिअल सिनेमा आणि नंतरचा अर्धा भाग घरगुती व्हिडीओ बघितल्यासारखा वाटला. एका चांगल्या कन्सेप्टची वाट लागली. हा सिनेमा पाहील्यामुळे पार्श्वसंगीताचे महत्व समजले.
Submitted by शांत प्राणी on 24 January, 2022 - 21:29
म्हणूनच मी साऊथ सिनेमे हिंदी डब्डं पाहत नाही.. कायच्या काय हिंदी डायलॉग टाकतात, गाणी काढून टाकतात.. बैकग्राऊंड म्युझिक पण मिस होतं बर्याचवेळा.
96 हिंदी डब्ड बघितला होता अजून पश्चाताप होतोय..तमिळ मधे का नाही बघितला.. मग 99-कन्नड आणि जानू-तेलुगू मधे बघितले तेव्हा जरा बरं वाटलं.
Submitted by mrunali.samad on 24 January, 2022 - 23:19
भरपुर कवतिक झालेला पुष्पा पाहिला, हिन्दीत होता म्हणून आवडला खरतर तो अल्लु अर्जुन मला ओव्हरहाइप वाटतो ,नॅशनल क्रश म्हणुन बोलबाला झालेली तर अतीसामान्य वाटली अगदी साउथच्या गाण्यात एक्स्ट्राजमधे उभि केली तरी कळणार नाही अशी, सामथा काकु एकदम झकास पण तरी त्याना नाचण्याचे अन्ग नाही,
इतका अ आंणि आ मुव्हि आवडायला एक मुख्य कारण म्हणजे श्रेयस तळपदेचा आवाज, १०० पैकी ९५ गुण त्यालाच देइल मी ,त्यातही तो मधे मराठी वाक्य टाकतो ती एकदम भारी आहेत.
चन्दिगड मधे आयुश्य्मान नेहमिप्रमाणे छा गया पण वाणी कपुर ठिकठिक वाटली, तिला ते भुमिकेत जिव ओतणे वैगरे जमत नाही पण एकदरित तीला रोल सुट झालाय, तिच्याएव़जी तापसी पन्नु पण चालली असती अस वाटल अॅक्टिन्ग बरी आहे तिची.
Submitted by प्राजक्ता on 25 January, 2022 - 01:04
चंदीगड करे , मध्ये एकुणात असे दाखवलेय की, "अश्या" स्त्री शी लग्न करणे म्हणजे मर्द. परत तेच खरा पुरुष. म्हणजे इथून तिथून परत, पौरुष्त्व ह्यातच असा जुनाट समज पसरवण्ण्याचा प्रकार.
टिपः "अश्या" स्त्री हे चित्रपटातील विचार आहे.
बाकी, वाणी कपूर एकदम भावहिन आहे हजार सर्जर्या करून इतका विचित्र चेहरा दिसतो. .... काय खुळ असते समजत नाही असले प्रकार करण्याचे.
तज्ज्ञ सांगतात की, लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते.
>>>
मग बरोबर आहे, हे लाकूड पाण्यात टाकण्याची पुष्पा ची कल्पना अगदी बिनतोड आहे, जंगलातुन दुधाचे टँकर नेण्याइतकीच
जान्हवीला पाच सहा हिंदकेसरी
जान्हवीला पाच सहा हिंदकेसरी मिळाले आहेत अभिनयात>>>
आणि शांततेच्या नोबेल साठी पण शिफारस झाली आहे
अमितव - कलायमॅक्स बघितला तर
अमितव - कलायमॅक्स बघितला तर सगळा चित्रपट उलगडतो आणि काहीच अतरंगी वाटणार नाही... सगळे लूप्स क्लोज केले आहेत....
(No subject)
च्रप्स , क्लायमॅक्स बघितला.
च्रप्स , क्लायमॅक्स बघितला. सगळा बघितला नाही म्हणजे अगदी बसून बघितला नाही, बॅकग्राऊंडला चालू होता, अधुनमधुन बघत होतो.
उलगडा झाला, पण तो होईतो होणारा प्रवास मुद्दाम ओढूनताणून केलेला होता.
झिम्मा झाला झोम्बीवली झेपेल ?
झिम्मा झाला
झोम्बीवली झेपेल ?
उलगडा झाला, पण तो होईतो
उलगडा झाला, पण तो होईतो होणारा प्रवास मुद्दाम ओढूनताणून केलेला होता.
>>
मला तो प्रवासही रोचक वाटला. एका दुसर्या पुरुषाच्या प्रेमात असलेल्या मुलीला आपल्या प्रेमात पाडायचे पिक्चर आधीही पाहिले होते. पण अशी केस नव्हती पाहिली. म्हणजे मी तरी नाही पाहिला असा चित्रपट. त्यामुळे शेवटी काय कसे दाखवतात ही उत्सुकता होतीच.
नुकतेच पाहिलेले चांगले भारतीय चित्रपट म्हणजे
झिम्मा, अतरंगी रे, ८३, बळी, सुर्यवंशम आणि पुष्पा
(झिम्मा दोनदा पाहिला, ८३ सुद्धा ओटीटीवर आल्यावर पुन्हा पुन्हा बघणार आहे, आणि पुष्पाही होम क्वारंटाईन असताना मोबाईलवर पाहिल्याने बायकोने बघताना टीव्हीवर पुन्हा बघणार आहे)
ओटीटी प्लॅटफॉर्म हा
ओटीटी प्लॅटफॉर्म हा मायबोलीच्या धाग्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय कट आहे.
सारा बाकीच्या अनेक स्टार
सारा बाकीच्या अनेक स्टार किड्स पेक्षा नक्की उजवी आहे. >>> याला +१११. मला आवडते सारा
अतरंगी रे आवडला असे नाही पण अगदी वाईट नव्हता.कारण धनुष आणि सारा चांगले काम करतात. थोडी वेगळी गोष्ट आहे. पण मेन ट्विस्ट लिटरली फक्त ट्रेलर बघून लक्षात आला होता. नॉट किडिंग!
टेकिंग जरा सौदिंडियन छाप वाटले. धनुष एकदम अचानक धप्कन तिच्या प्रेमात पडणे वगैरे.
चंदीगड करे आशिकी पाहिला ...
चंदीगड करे आशिकी पाहिला ... हटके विषय आहे... बॉलिवूड चे कौतुक.. कलायमॅक्स थोडा गंडलाय मात्र...
मला पण काल दोघांकडून ह्या
मला पण काल दोघांकडून ह्या मुव्हीचे चांगले रिव्ह्यूज मिळालेत.. ह्या शनिवारी बघणार
कुठे बघितला?
कुठे बघितला?
नेफ्लि वर आहे.
नेफ्लि वर आहे.
परफेक्ट! थॅन्क्स. आजची चिंता
परफेक्ट! थॅन्क्स. आजची चिंता मिटली.
नेटफ्लिक्सवर आहे, मला विशेष
नेटफ्लिक्सवर आहे, मला विशेष आवडला नाही . नेमके कारण नाही सांगता येत , वाणी कपूर 'वाणीच' वाटते. शेवटही abrupt वाटला जरा ! 'फिफ्टी शेडस् ऑफ चंदीगड' हे नावही चालले असते.
सारा काही जान्हवी नाही कि
सारा काही जान्हवी नाही कि तिचा अभिनय टॉप लेव्हल असेल>>
अमितव - पॅरेंटल गायडन्स -
अमितव - पॅरेंटल गायडन्स - काही पॅशनेट लव्हमेकिंग सीन्स आहेत - नो न्यूडिटी...
Ok. Thanks.
Ok. Thanks.
BB5 नावाने साऊथचा एक डब्ड
BB5 नावाने साऊथचा एक डब्ड हिंदी सिनेमा पाहिला. इंटर्व्हल पर्यंत बॅकग्राऊंड म्युझिक आहे. नंतर नाही. म्हणजे जे आहे ते कुठूनतरी नेटवरून एकतारीचं टुंगटुंग टाकल्यासारखे वाटते. त्यामुळे पहिला अर्धा भाग कमर्शिअल सिनेमा आणि नंतरचा अर्धा भाग घरगुती व्हिडीओ बघितल्यासारखा वाटला. एका चांगल्या कन्सेप्टची वाट लागली. हा सिनेमा पाहील्यामुळे पार्श्वसंगीताचे महत्व समजले.
अमित, मागच्या पानावर लिहिलेय
अमित, मागच्या पानावर लिहिलेय मी चंदीगड करे आशिकी बद्दल. जास्त अपेक्षा ठेवून बघू नकोस. टिपिकल बॉलिवूड सिनेमा आहे.
म्हणूनच मी साऊथ सिनेमे हिंदी
म्हणूनच मी साऊथ सिनेमे हिंदी डब्डं पाहत नाही.. कायच्या काय हिंदी डायलॉग टाकतात, गाणी काढून टाकतात.. बैकग्राऊंड म्युझिक पण मिस होतं बर्याचवेळा.
96 हिंदी डब्ड बघितला होता अजून पश्चाताप होतोय..तमिळ मधे का नाही बघितला.. मग 99-कन्नड आणि जानू-तेलुगू मधे बघितले तेव्हा जरा बरं वाटलं.
Ohh हा बघितला आहे. नाव लक्षात
Ohh हा बघितला आहे. नाव लक्षात न्हवते. ठीक होता. टिपिकल मूव्ही. खरं आहे.
बायको चुकली स्टॅण्डवर चित्रपट
बायको चुकली स्टॅण्डवर चित्रपट बद्धल एक दोन कमेंट वाचल्या.. कुठे मिळेल हा चित्रपट?
भरपुर कवतिक झालेला पुष्पा
भरपुर कवतिक झालेला पुष्पा पाहिला, हिन्दीत होता म्हणून आवडला खरतर तो अल्लु अर्जुन मला ओव्हरहाइप वाटतो ,नॅशनल क्रश म्हणुन बोलबाला झालेली तर अतीसामान्य वाटली अगदी साउथच्या गाण्यात एक्स्ट्राजमधे उभि केली तरी कळणार नाही अशी, सामथा काकु एकदम झकास पण तरी त्याना नाचण्याचे अन्ग नाही,
इतका अ आंणि आ मुव्हि आवडायला एक मुख्य कारण म्हणजे श्रेयस तळपदेचा आवाज, १०० पैकी ९५ गुण त्यालाच देइल मी ,त्यातही तो मधे मराठी वाक्य टाकतो ती एकदम भारी आहेत.
चन्दिगड मधे आयुश्य्मान नेहमिप्रमाणे छा गया पण वाणी कपुर ठिकठिक वाटली, तिला ते भुमिकेत जिव ओतणे वैगरे जमत नाही पण एकदरित तीला रोल सुट झालाय, तिच्याएव़जी तापसी पन्नु पण चालली असती अस वाटल अॅक्टिन्ग बरी आहे तिची.
पूर्ण पिक्चर रक्तचंदन वर हवा
पूर्ण पिक्चर रक्तचंदन वर हवा होता
आधी रक्तचंदन , शेवटी फक्त रक्त उरते, चंदन गायब होते
मला तरी ते रक्तचंदन लाखेपासून तयार केलेला ठोकळा वाटले
चंदीगड करे , मध्ये एकुणात असे
चंदीगड करे , मध्ये एकुणात असे दाखवलेय की, "अश्या" स्त्री शी लग्न करणे म्हणजे मर्द. परत तेच खरा पुरुष. म्हणजे इथून तिथून परत, पौरुष्त्व ह्यातच असा जुनाट समज पसरवण्ण्याचा प्रकार.
टिपः "अश्या" स्त्री हे चित्रपटातील विचार आहे.
बाकी, वाणी कपूर एकदम भावहिन आहे हजार सर्जर्या करून इतका विचित्र चेहरा दिसतो. .... काय खुळ असते समजत नाही असले प्रकार करण्याचे.
रक्तचंदन पाहिलं नाही, पण इतकं
रक्तचंदन पाहिलं नाही, पण इतकं लाल भडक्क असेल असं वाटत नाही.
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/marathi/india-60035078
अनु यात आहेत बघा फोटो
तज्ज्ञ सांगतात की, लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते.
>>>
मग बरोबर आहे, हे लाकूड पाण्यात टाकण्याची पुष्पा ची कल्पना अगदी बिनतोड आहे, जंगलातुन दुधाचे टँकर नेण्याइतकीच
एकदमच नॉर्मल आहे रंग.
एकदमच नॉर्मल आहे रंग.
उगाळल्यावर लाल दिसत असेल.
आमच्या घरी बाहुली आहे
आमच्या घरी बाहुली आहे रक्तचंदनाची. आजी उगाळून लावायची.
चंदन नावाच्या माणसाचे रक्त
चंदन नावाच्या माणसाचे रक्त काढले की त्याला रक्तचंदन म्हणत असावेत.
Pages