बापरे , पान मसाला... :कपाळाला हात:
माझ्यासाठी बॉन्ड म्हणजे पिअर्स ब्रॉसनन , हे माहिती नव्हते.
'इटर्नल' अतिशय बोअरिंग कंटाळवाणा संथ रटाळ आहे, असा मार्व्हलचा पहिलाच सिनेमा असेल. दहा सुपर हिरोची स्टोरी दाखवत , काळात मागे पुढे होतो , स्टिरिओटाईप बॉलिवूड लग्न आणि न जमलेला नाच आहे, भारतीय पार्ट अतिशय बावळटपणाने भरला आहे. अँँजेलिना ज्योली , सलमा हाएक सगळेच वाया गेलेत. सुसूत्रता नाही. अजिबात जमला नाही.
स्पेक्टर सिनेमा पार्ट पार्ट मस्त आहे. एक म्हणजे ओपनिन्ग सीक्वेन्स फार सुरेख आहे. आर्ट डिरेक्षन व संगीत उत्तम. व हेलिकॉप्टर फाइट सीन.
ह्यानंतर बॉड हेड ऑफिसात चक्कर टाकतो तिथे नवा तरूण क्यु आहे. तो बाळही क्युट आहे. तिथून गाडी घेउन पळतो.
कट टू रोम. एक सुंदर स्टार मोनिका बलुची हिचा छोटा रोल आहे. ही खरीच सुरेख व स्टार क्वालिटीची अॅक्ट्रेस आहे. माय फेवरिट व माझ्याच वयाची म्हणून एक आँ फॅक्टर आहे. हिचे ड्रेसिन्ग व वागणे बोलणे बघा. बाँडा चा व हिचा किसिन्ग सीन पूर्ण आहे. हा भारता त कट केला गेला होता.
मग तो एका मीटिन्ग ला जातो व तिथून पळतो व कार चेस आहे. तो ही छान टिपिकल आहे. पण ह्यात रात्रीचे रोम जरूर जरू र बघा. अगदी मॅजिकल दिसते. रोमन साम्राज्या बद्दल वाचन केल्याने मला रो म बद्दल फार प्रीति आहे. जमेल तेव्हा आठ पंधरा दिवस ते रस्ते फिरायला जायचे आहे. असे हा सिक्वेन्स बघून तुम्हासही वाटेल.
मग एकदम ऑस्ट्रिया बर्फ वगैरे. हिरवीणीची एंट्री. ही अजबच दिसते. दातात फट आहे पण फिगर म्हणजे अप्रतिम अप्रतिम शब्दच नाहीत.
हिला वाचवायला एक परत अॅक्षन सीन आहे. तो बेस्ट आहे. वर्थ सीइन्ग.
मग हे लोक टँजिअर्स इथे जातात तिथल्या सीन्स मधले त्यांचे कपडे व वॉर्म टोन्स बघा.
पुढे आफ्रिकेत कुठेतरी वाळ वंटात सुपर तयार होउन जोडपे जाते फार भारी दिसतात. व तिथे व्हिलनच्या डेन मध्ये काही बातां थोडा टॉर्चर
व मग ते पूर्ण उद्वस्त करून दोघे बाहेर पडतात तो भाग छान आहे.
मग एकदम क्लायमॅक्क्ष आहे. तो एम वाला नट व्होल्डे मॉर्ट चे काम केलेला आहे. तरुण पणी काय हँडसम दिसायचा. ( मेड इन मॅन हॅटन) तर त्याला एकदम बदसूरत ( व्होल्डेमॉ र्ट !!) व म्हातारा करून टाकले आहे. इथे. क्लायमॅक्क्ष बोअर आहे.
बाँ डचे सूट व ग्रूमिन्ग जबर दस्त. मस्त कपडे आहेत.
Submitted by अश्विनीमामी on 13 January, 2022 - 20:37
एखादी गोष्ट टाळायची म्हटली कि तिकडेच लक्ष जातं. शेवटी पाहिला पुष्पा. हिंदीत असल्याने वाचन करावे लागले नाही. हा चित्रपट रजनीकांतच्या भोवती फिरणारे एखादे सत्य / काल्पनिक व्यक्तीचित्रण असलेले जे चित्रपत दलपतीच्या आसपास येऊ लागले त्या पठडीतला आहे. यात मसाला असतो. पण अल्लू अर्जुनच्या इतर बटबटीत सूडकथेसारखा नसतो. वीरप्पन वरून पुष्पा हे कॅरेक्टर बेतलेलं असावं. (अधिकृत दावा आहे का कल्पना नाही). जरी ते अधिकृत असतं तरी अलिकडच्या काळात होणारं ननायकांचं ग्लोरीफिकेशन आणि सिनेमॅटिक लिबर्टी हा सातत्याने चर्चेला येणारा विषय आहे. असे चित्रपट त्या त्या अभिनेत्याच्या वैयक्तिक करीष्म्याच्या प्रभावाखाली असणा-यांना खूपच आवडतात. इतरांना ते तटस्थपणे पाहता येतात. पुष्पा वाईट किंवा बटबटीत नाही. यातल्या हाणामा-या पण तितक्या अतिरंजित वाटत नाहीत. शक्य पातळीवरची कथा आहे. अर्थात गुन्हेगार आणि राजकारणी हे कनेक्शन आता कुठल्या कुठे गेले आहे. पेजरचा काळ दाखवलेला असल्याने तेव्हां ते चर्चेचा विषय होते. दोन भागात ताणण्याची गरज आहे का हा प्रश्न उरतोच.
वीरप्पन आणि विजयकुमार यांच्यातला सामना हा वेगळ्या पातळीवरचा होता. वीरप्पनच्या रॉबीनहुड इमेजमुळे त्याला पकडणे सोपे नव्हते. या पार्श्वभूमीवर शेखावत आणि पुष्पा यांच्यातल्या सामन्याचे पुष्पाच्या पक्षात केलेले उदात्तीकरण आणि बथ्थडीकरण वैतागवाणे आहे.
दक्षिणेच्या चित्रपटात नायिकेला पटवणे हा एक वेगळाच प्रकार असतो. पैसे घेऊन हसणे किंवा किस देणे हे कीव येण्यासारखे प्रकार असतात. नायिका पटणे हे नायकाच्या मर्दानगीला गुदगुल्या करण्यासारखे असते. पुष्पा तीच परंपरा सांभाळतो. नाहीतर खूप वेगळा होऊ शकला असता सिनेमा.
Submitted by शांत प्राणी on 14 January, 2022 - 04:41
पुष्पा पाहिला हिंदी त.
ओरीजीनल का मजा डबींग मे कहा, असे वाटलं.
छोटे छोटे डायलॉग्स बदललेले आहेत..मे बी लीप मुवमेंट्स मैच करायला तसे बदलावे लागत असतील.
क्लायमॅक्स मला खासच आवडला, फाईटींग नाही, धमाका नाही तरीही जबरदस्त ,लोकेशन, पुष्पाची डायलॉग डिलीव्हरी आणि नंतरचे बैकग्राऊंड म्युझिक मस्तच.
शेखावत एक कनींग व्हीलन आहे त्याची कॉमेडी पण फिअरफुल कॉमेडी वाटते.
वेटींग फॉर सेकंड पार्ट पुष्पा द रूल !
Submitted by mrunali.samad on 14 January, 2022 - 05:26
माझ्यासाठी पण बॉन्ड म्हणजे पिअर्स ब्रॉसनन. गोल्डन आय खूप आवडलेला
मला स्वताला डॅनिअल क्रेग च्या सिरीज मध्ये खलनायक हा कायम उजवा वाटत आलाय बॉण्ड पेक्षा .
जुन्या बॉण्ड चित्रपटात वेगळं असे म्हणजे तो जी गॅजेट्स वापरायचा तसल काही दुसर्या चित्रपटात बघायला मिळायचं नाही आणि दुसरं आकर्षण म्हणजे त्यातल्या नायिका.
नंतर हे गॅजेट्स वाले खूप सिनेमे निघाले पण थिएटर मध्ये जेव्हा बॉण्ड थिम चालू होते त्याला तोड नाही
खूप भारी वाटत . तेच फीलिंग आत्ता No Time to die वेळेस पण आलेलं.
स्पेक्तर चा रिव्ह्यू भारी
रोम च्या रस्त्यावरवरून कार चेस लै भारी घेतलाय
इतका सस्पेन्स आणि बिल्डप करत नेल्यावर क्लायमॅक्स अगदीच भिकार
हिरविन भारी आहे पण एकदम तिच्यासाठी सगळं सोडून दयायला बॉंड्या कसा तयार होतो
इतकं ओळ्खण्याएव्हढे एकत्र तरी होते का ते
पुष्पा तीच परंपरा सांभाळतो. नाहीतर खूप वेगळा होऊ शकला असता सिनेमा. >> चपखल लिहीले आहे (एकूण पोस्टच). मी ३-४च पाहिले आहेत तेलुगू लोकप्रिय चित्रपट पण मलाही हा ट्रेन्ड दिसला. एक हीरो दोन हिरॉइन्स हे अजून एक कॉमन आहे तेथे (पुष्पा मधे नाही, इन जनरल). हिरॉइनच्या "मॉड" पणा बद्दलच्या कॉमेण्ट्सही आचरट असतात. उदा: पूजा हेगडेच्या पायांबद्दल "अला वैकुंठपुरमलू" मधले डॉयलॉग्ज.
यातल्या हाणामा-या पण तितक्या अतिरंजित वाटत नाहीत >>> हो बरोबर - फक्त सुरूवातीची ती पोलिसांबरोबरची लक्षात असेल तर त्यात साग्रसंगीत आहे सगळे - जमिनीवर हात आपटून त्यातून स्प्रिंग अॅक्शनसारखे उडालेला बांबू पकडून त्याने मारणे वगैरे. गाडीने ब्रेक मारल्यावर ती जशी पुढे सरकते तसे याने फाइटमधे मागे सरकणे वगैरे
चंदनाच्या जंगलातून दुधाचे टँकर बाहेर काढणे हे थेट तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे आहे. पोलिसांना पहिल्या दिवशीच शंका यायला पाहिजे.
" तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे आहे." -::हहगलो: पुष्पा पाहिला नाहीये. तसंही साऊथ इंडियन सिनेमे वगैरे बघायचा पेशन्स नाहीये पण तुझ्या ह्या कॉमेंटवरून तुझा तिरंगावरचा लेख आठवला. कहर 'विथ कॅपिटल अँड बोल्ड क' आहे तो लेख.
तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे
अर्धा पाहिला पुष्पा. रोचक आहे. झोप अनावर झाली म्हणून थांबलो. तो दूध टॅंकर सीन तसा माझ्या बालबुद्धीला पटला. कदाचित तिथून नेहमीच अश्या टॅंकरची ये जा होत असावी.
पण तो लाकडाचे ओंडके धबधब्यात पाहून बाहुबली आठवला. असे वाटले आता यातही हिरो एका ओंडक्यावर ऊभे राहून प्रवास करतो की काय..
बाकी त्या पुष्पाचे वरखाली खांदे पाहून कुबड्या खवीस आठवत राहतो..
पण त्या आधी बॉंड्या चे चार पाच मुव्ही एकलसळग पाहिल्याने काही वाटलं नाही
बॉंड्या विमानात, हेलिकॉप्टरमधून इमारतीच्या छपरावर डोंगर कडे समुद्र आणि हजारो गोळ्या बॉम्ब यातून लीलया पार होतो तर त्याचे कौतुक करायचे आणि आपला पुष्पा डोळे बांधून जंगलात पळतो आणि दहा गुंडांना मारतो तर त्यावर टीका करायची हे योग्य नाही
मला आवडला सिनेमा खिळवून ठेवणारा आहे
त्या मानाने नॅशनल क्रश ला अगदीच कमी फुटेज आहे
ट्रेलर मधेच जास्त सुंदर दिसली आहे
व्हिलन पण भारी आहेत एक्सेऐक
शेखावत तर फुल कॉमेडी दिसतोय, कसला चिंगळ्या घेतलाय
जरा तरी धिप्पाड घ्यायचा होता
संपवला आज सकाळीच. आवडला. सकाळपासून सतरा वेळा तसाच दाढीत हात फिरवून झालाय. म्हणजे पिक्चर प्रभाव टाकणारा आहे. अश्यात बाकीच्या तार्किक चुका शोधण्यात अर्थ नाही. निस्ता एंजॉय करायचा.
हिंदी डब मात्र फस्सक्लास झालेय. श्रेयस तळपदेचा आवाज आहे हे पिक्चर सुरू करायच्या आधी माहीत होते. ते आता ही पोस्ट लिहीताना डोक्यात आले. पण पिक्चर बघताना तो पुष्पाचाच आवाज होता.
क्वारंटाईनमुळे मोबाईलवर बघावा लागला. पण सुटलो की बायकोसोबत टीव्हीवर पुन्हा बघेन. तोपर्यंत तिला बघू नकोस सांगितलेय.
बहुचर्चित डान्स स्टेप्सही आवडल्या. त्यासाठी गाणी जास्त ढकलली नाहीत. त्याही एकदा ट्राय करायच्या आहेत.
पहिल्या भागात बरेच नाट्य घडले. आता पुढच्या भागात काय काय घडतेय हे बघण्यास उत्सुक. या भागात बरेच दुश्मन तयार झालेत जे संधीच्या शोधात असतीलच. त्यामुळे स्कोप बराच आहे. शेवट मात्र जो झुकेगा नही वो कटेगा या नोटवर होतोय की कायम ताठच राहतोय हे बघण्यास उत्सुक
६६ सदाशिव पेठ हा मोहन जोशींमुळे सुसह्य झाला आहे. मस्त रंग भरलेत भूमिकेत. खुसखुशीत आहे.
gn.tv ऑनलाईन फसवणुकीचे गंभीर परिणाम दाखवतो. ठीक आहे.
बॉण्ड मूव्हीतले नेव्हर से नेव्हर अगेन, ऑक्टोपसी नावडते सिनेमे आहेत. बेण्याचा फ्रॉम रशिया लावायचा होता. ऐन वेळी पीअर्स ब्रॉस्बनचा डाय अनादर डे क्लिक झाला.
Submitted by शांत प्राणी on 15 January, 2022 - 14:05
देखणी हिरवीनची कल्पनाच ग्रेट आहे. डॉक्टरणी चे मॉडर्न कपडे असे असतात असा समज करून घेतलाय दिग्दर्शकाने. हे असे दिग्दर्शक हे समाजसेवक असतात. एक वेगळ्याच लेव्हलचं मनोरंजन घेऊन येतात.
Submitted by शांत प्राणी on 16 January, 2022 - 15:08
पुष्पा पाहिला.अपेक्षेनुसार काहीच झेपलं नाही.भडकपणा, पाच हजार रुपये देऊन किस, ती इथे वाचल्यानुसार नॅशनल क्रश असलेली नायिका,आणि अल्लू अर्जुन ला ब्राऊनफेस करून केलेला मेकप.पण श्रेयस तळपदे च्या आवाजाला 120% मार्क.मध्ये मध्ये स्थानिक भाषेतले डायलॉग मराठी का दाखवले कळलं नाही.मूळ साऊथ भाषा चालली असती की.
थिएटरमध्ये साऊंड वगैरे मजा आणत असेल.
(बहुतेक मध्ये गॅप पडल्याने साऊथ चे पिक्चर बघण्याची सहनशक्ती कमी झालीय.यातल्याच बऱ्याच आचरट गोष्टी असलेला सिवाजी, अपरिचित वगैरे आवडीने पाहिला होता.)
हे भारिये, त्यावेळी सॉलिड
हे भारिये, त्यावेळी सॉलिड दंगा झालेला आठवतोय मला या पान मसाला वरून
बॉण्ड च्या स्टेटस ला पार मातीत घातला यांनी
(No subject)
बापरे , पान मसाला... :कपाळाला
बापरे , पान मसाला... :कपाळाला हात:
माझ्यासाठी बॉन्ड म्हणजे पिअर्स ब्रॉसनन , हे माहिती नव्हते.
'इटर्नल' अतिशय बोअरिंग कंटाळवाणा संथ रटाळ आहे, असा मार्व्हलचा पहिलाच सिनेमा असेल. दहा सुपर हिरोची स्टोरी दाखवत , काळात मागे पुढे होतो , स्टिरिओटाईप बॉलिवूड लग्न आणि न जमलेला नाच आहे, भारतीय पार्ट अतिशय बावळटपणाने भरला आहे. अँँजेलिना ज्योली , सलमा हाएक सगळेच वाया गेलेत. सुसूत्रता नाही. अजिबात जमला नाही.
मी पिअर्स ब्रॉसनन च्या
मी पिअर्स ब्रॉसनन च्या जन्मगावी जाऊन आलो आहे. डब्लिन पासून ५० किमी वर आहे
Drogheda
https://en.wikipedia.org/wiki/Drogheda#Arts_and_media
अपार्ट फ्रॉम बॉण्ड मुव्हीज त्याचा "The Thomas Crown Affair " ठीक वाटला होता.
स्पेक्टर सिनेमा पार्ट पार्ट
स्पेक्टर सिनेमा पार्ट पार्ट मस्त आहे. एक म्हणजे ओपनिन्ग सीक्वेन्स फार सुरेख आहे. आर्ट डिरेक्षन व संगीत उत्तम. व हेलिकॉप्टर फाइट सीन.
ह्यानंतर बॉड हेड ऑफिसात चक्कर टाकतो तिथे नवा तरूण क्यु आहे. तो बाळही क्युट आहे. तिथून गाडी घेउन पळतो.
कट टू रोम. एक सुंदर स्टार मोनिका बलुची हिचा छोटा रोल आहे. ही खरीच सुरेख व स्टार क्वालिटीची अॅक्ट्रेस आहे. माय फेवरिट व माझ्याच वयाची म्हणून एक आँ फॅक्टर आहे. हिचे ड्रेसिन्ग व वागणे बोलणे बघा. बाँडा चा व हिचा किसिन्ग सीन पूर्ण आहे. हा भारता त कट केला गेला होता.
मग तो एका मीटिन्ग ला जातो व तिथून पळतो व कार चेस आहे. तो ही छान टिपिकल आहे. पण ह्यात रात्रीचे रोम जरूर जरू र बघा. अगदी मॅजिकल दिसते. रोमन साम्राज्या बद्दल वाचन केल्याने मला रो म बद्दल फार प्रीति आहे. जमेल तेव्हा आठ पंधरा दिवस ते रस्ते फिरायला जायचे आहे. असे हा सिक्वेन्स बघून तुम्हासही वाटेल.
मग एकदम ऑस्ट्रिया बर्फ वगैरे. हिरवीणीची एंट्री. ही अजबच दिसते. दातात फट आहे पण फिगर म्हणजे अप्रतिम अप्रतिम शब्दच नाहीत.
हिला वाचवायला एक परत अॅक्षन सीन आहे. तो बेस्ट आहे. वर्थ सीइन्ग.
मग हे लोक टँजिअर्स इथे जातात तिथल्या सीन्स मधले त्यांचे कपडे व वॉर्म टोन्स बघा.
पुढे आफ्रिकेत कुठेतरी वाळ वंटात सुपर तयार होउन जोडपे जाते फार भारी दिसतात. व तिथे व्हिलनच्या डेन मध्ये काही बातां थोडा टॉर्चर
व मग ते पूर्ण उद्वस्त करून दोघे बाहेर पडतात तो भाग छान आहे.
मग एकदम क्लायमॅक्क्ष आहे. तो एम वाला नट व्होल्डे मॉर्ट चे काम केलेला आहे. तरुण पणी काय हँडसम दिसायचा. ( मेड इन मॅन हॅटन) तर त्याला एकदम बदसूरत ( व्होल्डेमॉ र्ट !!) व म्हातारा करून टाकले आहे. इथे. क्लायमॅक्क्ष बोअर आहे.
बाँ डचे सूट व ग्रूमिन्ग जबर दस्त. मस्त कपडे आहेत.
दातात फट आहे
दातात फट आहे
>>> दातात फट असणाऱ्या सुंदऱ्या मध्ये भारी सेक्स अपील असते...
एखादी गोष्ट टाळायची म्हटली कि
एखादी गोष्ट टाळायची म्हटली कि तिकडेच लक्ष जातं. शेवटी पाहिला पुष्पा. हिंदीत असल्याने वाचन करावे लागले नाही. हा चित्रपट रजनीकांतच्या भोवती फिरणारे एखादे सत्य / काल्पनिक व्यक्तीचित्रण असलेले जे चित्रपत दलपतीच्या आसपास येऊ लागले त्या पठडीतला आहे. यात मसाला असतो. पण अल्लू अर्जुनच्या इतर बटबटीत सूडकथेसारखा नसतो. वीरप्पन वरून पुष्पा हे कॅरेक्टर बेतलेलं असावं. (अधिकृत दावा आहे का कल्पना नाही). जरी ते अधिकृत असतं तरी अलिकडच्या काळात होणारं ननायकांचं ग्लोरीफिकेशन आणि सिनेमॅटिक लिबर्टी हा सातत्याने चर्चेला येणारा विषय आहे. असे चित्रपट त्या त्या अभिनेत्याच्या वैयक्तिक करीष्म्याच्या प्रभावाखाली असणा-यांना खूपच आवडतात. इतरांना ते तटस्थपणे पाहता येतात. पुष्पा वाईट किंवा बटबटीत नाही. यातल्या हाणामा-या पण तितक्या अतिरंजित वाटत नाहीत. शक्य पातळीवरची कथा आहे. अर्थात गुन्हेगार आणि राजकारणी हे कनेक्शन आता कुठल्या कुठे गेले आहे. पेजरचा काळ दाखवलेला असल्याने तेव्हां ते चर्चेचा विषय होते. दोन भागात ताणण्याची गरज आहे का हा प्रश्न उरतोच.
वीरप्पन आणि विजयकुमार यांच्यातला सामना हा वेगळ्या पातळीवरचा होता. वीरप्पनच्या रॉबीनहुड इमेजमुळे त्याला पकडणे सोपे नव्हते. या पार्श्वभूमीवर शेखावत आणि पुष्पा यांच्यातल्या सामन्याचे पुष्पाच्या पक्षात केलेले उदात्तीकरण आणि बथ्थडीकरण वैतागवाणे आहे.
दक्षिणेच्या चित्रपटात नायिकेला पटवणे हा एक वेगळाच प्रकार असतो. पैसे घेऊन हसणे किंवा किस देणे हे कीव येण्यासारखे प्रकार असतात. नायिका पटणे हे नायकाच्या मर्दानगीला गुदगुल्या करण्यासारखे असते. पुष्पा तीच परंपरा सांभाळतो. नाहीतर खूप वेगळा होऊ शकला असता सिनेमा.
पुष्पा पाहिला हिंदी त.
पुष्पा पाहिला हिंदी त.
ओरीजीनल का मजा डबींग मे कहा, असे वाटलं.
छोटे छोटे डायलॉग्स बदललेले आहेत..मे बी लीप मुवमेंट्स मैच करायला तसे बदलावे लागत असतील.
क्लायमॅक्स मला खासच आवडला, फाईटींग नाही, धमाका नाही तरीही जबरदस्त ,लोकेशन, पुष्पाची डायलॉग डिलीव्हरी आणि नंतरचे बैकग्राऊंड म्युझिक मस्तच.
शेखावत एक कनींग व्हीलन आहे त्याची कॉमेडी पण फिअरफुल कॉमेडी वाटते.
वेटींग फॉर सेकंड पार्ट पुष्पा द रूल !
माझ्यासाठी पण बॉन्ड म्हणजे
माझ्यासाठी पण बॉन्ड म्हणजे पिअर्स ब्रॉसनन. गोल्डन आय खूप आवडलेला
मला स्वताला डॅनिअल क्रेग च्या सिरीज मध्ये खलनायक हा कायम उजवा वाटत आलाय बॉण्ड पेक्षा .
जुन्या बॉण्ड चित्रपटात वेगळं असे म्हणजे तो जी गॅजेट्स वापरायचा तसल काही दुसर्या चित्रपटात बघायला मिळायचं नाही आणि दुसरं आकर्षण म्हणजे त्यातल्या नायिका.
नंतर हे गॅजेट्स वाले खूप सिनेमे निघाले पण थिएटर मध्ये जेव्हा बॉण्ड थिम चालू होते त्याला तोड नाही
खूप भारी वाटत . तेच फीलिंग आत्ता No Time to die वेळेस पण आलेलं.
स्पेक्तर चा रिव्ह्यू भारी
स्पेक्तर चा रिव्ह्यू भारी
रोम च्या रस्त्यावरवरून कार चेस लै भारी घेतलाय
इतका सस्पेन्स आणि बिल्डप करत नेल्यावर क्लायमॅक्स अगदीच भिकार
हिरविन भारी आहे पण एकदम तिच्यासाठी सगळं सोडून दयायला बॉंड्या कसा तयार होतो
इतकं ओळ्खण्याएव्हढे एकत्र तरी होते का ते
पुष्पा तीच परंपरा सांभाळतो.
पुष्पा तीच परंपरा सांभाळतो. नाहीतर खूप वेगळा होऊ शकला असता सिनेमा. >> चपखल लिहीले आहे (एकूण पोस्टच). मी ३-४च पाहिले आहेत तेलुगू लोकप्रिय चित्रपट पण मलाही हा ट्रेन्ड दिसला. एक हीरो दोन हिरॉइन्स हे अजून एक कॉमन आहे तेथे (पुष्पा मधे नाही, इन जनरल). हिरॉइनच्या "मॉड" पणा बद्दलच्या कॉमेण्ट्सही आचरट असतात. उदा: पूजा हेगडेच्या पायांबद्दल "अला वैकुंठपुरमलू" मधले डॉयलॉग्ज.
यातल्या हाणामा-या पण तितक्या अतिरंजित वाटत नाहीत >>> हो बरोबर - फक्त सुरूवातीची ती पोलिसांबरोबरची लक्षात असेल तर त्यात साग्रसंगीत आहे सगळे - जमिनीवर हात आपटून त्यातून स्प्रिंग अॅक्शनसारखे उडालेला बांबू पकडून त्याने मारणे वगैरे. गाडीने ब्रेक मारल्यावर ती जशी पुढे सरकते तसे याने फाइटमधे मागे सरकणे वगैरे
चंदनाच्या जंगलातून दुधाचे टँकर बाहेर काढणे हे थेट तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे आहे. पोलिसांना पहिल्या दिवशीच शंका यायला पाहिजे.
" तिरंगा मधे आमराईतून वर्षभर
" तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे आहे." -::हहगलो: पुष्पा पाहिला नाहीये. तसंही साऊथ इंडियन सिनेमे वगैरे बघायचा पेशन्स नाहीये पण तुझ्या ह्या कॉमेंटवरून तुझा तिरंगावरचा लेख आठवला. कहर 'विथ कॅपिटल अँड बोल्ड क' आहे तो लेख.
.. तिरंगा मधे आमराईतून वर्षभर
.. तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज >>> तिरंगा हा खास पिक्चर आहे रे
तिरंगा मधे आमराईतून वर्षभर
तिरंगा मधे आमराईतून वर्षभर बॉम्ब्ज बाहेर काढण्याच्या लेव्हलचे
अर्धा पाहिला पुष्पा. रोचक आहे. झोप अनावर झाली म्हणून थांबलो. तो दूध टॅंकर सीन तसा माझ्या बालबुद्धीला पटला. कदाचित तिथून नेहमीच अश्या टॅंकरची ये जा होत असावी.
पण तो लाकडाचे ओंडके धबधब्यात पाहून बाहुबली आठवला. असे वाटले आता यातही हिरो एका ओंडक्यावर ऊभे राहून प्रवास करतो की काय..
बाकी त्या पुष्पाचे वरखाली खांदे पाहून कुबड्या खवीस आठवत राहतो..
पाणी आणि धबधबा धरण
पाणी आणि धबधबा धरण
अचाट मुव्ही आहे पुष्पा
अचाट मुव्ही आहे पुष्पा
मी पण कालच पहिला
पण त्या आधी बॉंड्या चे चार पाच मुव्ही एकलसळग पाहिल्याने काही वाटलं नाही
बॉंड्या विमानात, हेलिकॉप्टरमधून इमारतीच्या छपरावर डोंगर कडे समुद्र आणि हजारो गोळ्या बॉम्ब यातून लीलया पार होतो तर त्याचे कौतुक करायचे आणि आपला पुष्पा डोळे बांधून जंगलात पळतो आणि दहा गुंडांना मारतो तर त्यावर टीका करायची हे योग्य नाही
मला आवडला सिनेमा खिळवून ठेवणारा आहे
त्या मानाने नॅशनल क्रश ला अगदीच कमी फुटेज आहे
ट्रेलर मधेच जास्त सुंदर दिसली आहे
व्हिलन पण भारी आहेत एक्सेऐक
शेखावत तर फुल कॉमेडी दिसतोय, कसला चिंगळ्या घेतलाय
जरा तरी धिप्पाड घ्यायचा होता
संपवला आज सकाळीच. आवडला.
संपवला आज सकाळीच. आवडला. सकाळपासून सतरा वेळा तसाच दाढीत हात फिरवून झालाय. म्हणजे पिक्चर प्रभाव टाकणारा आहे. अश्यात बाकीच्या तार्किक चुका शोधण्यात अर्थ नाही. निस्ता एंजॉय करायचा.
हिंदी डब मात्र फस्सक्लास झालेय. श्रेयस तळपदेचा आवाज आहे हे पिक्चर सुरू करायच्या आधी माहीत होते. ते आता ही पोस्ट लिहीताना डोक्यात आले. पण पिक्चर बघताना तो पुष्पाचाच आवाज होता.
क्वारंटाईनमुळे मोबाईलवर बघावा लागला. पण सुटलो की बायकोसोबत टीव्हीवर पुन्हा बघेन. तोपर्यंत तिला बघू नकोस सांगितलेय.
बहुचर्चित डान्स स्टेप्सही आवडल्या. त्यासाठी गाणी जास्त ढकलली नाहीत. त्याही एकदा ट्राय करायच्या आहेत.
पहिल्या भागात बरेच नाट्य घडले. आता पुढच्या भागात काय काय घडतेय हे बघण्यास उत्सुक. या भागात बरेच दुश्मन तयार झालेत जे संधीच्या शोधात असतीलच. त्यामुळे स्कोप बराच आहे. शेवट मात्र जो झुकेगा नही वो कटेगा या नोटवर होतोय की कायम ताठच राहतोय हे बघण्यास उत्सुक
६६ सदाशिव पेठ हा मोहन
६६ सदाशिव पेठ हा मोहन जोशींमुळे सुसह्य झाला आहे. मस्त रंग भरलेत भूमिकेत. खुसखुशीत आहे.
gn.tv ऑनलाईन फसवणुकीचे गंभीर परिणाम दाखवतो. ठीक आहे.
बॉण्ड मूव्हीतले नेव्हर से नेव्हर अगेन, ऑक्टोपसी नावडते सिनेमे आहेत. बेण्याचा फ्रॉम रशिया लावायचा होता. ऐन वेळी पीअर्स ब्रॉस्बनचा डाय अनादर डे क्लिक झाला.
अतरंगी रे पाहिला ... सुंदर
अतरंगी रे पाहिला ... सुंदर चित्रपट... गेल्या वर्षभरात पाहिलेल्या चित्रपटा पैकी सर्वोत्तम....
शेवट मात्र जो झुकेगा नही वो
शेवट मात्र जो झुकेगा नही वो कटेगा या नोटवर होतोय की कायम ताठच राहतोय हे बघण्यास उत्सुक>>>
मरतोय हो सर त्यो
केशव फितूर होणार आणि पोलिसांचा खबरी होणार
त्या आधी पुष्पा भाऊ जमेल तितक्याना कापून काढणार
पण शेवटी श्रीवल्ली ऐकटी तिच्या पोराला सांभाळणार
अनाथ मुलाला घेऊन ती शहरात निघून जाणार
पुष्पा पाहिला. अ आणि आ सिनमे
पुष्पा पाहिला. अ आणि आ सिनमे आवडतात म्हणुन हा पण आवडला.
सौंदिडीयन सिनेम्यांमला एक्स्ट्रा आचरटपणा सोडला तर चांगला आहे.
श्रेयस तळपदे चा आवाज भारी.
हिरवं कुंकू च्या दैदीप्यमान
हिरवं कुंकू च्या दैदीप्यमान यशानंतर सादर आहे
देखणी बाई, सार्यांची घाई
https://www.youtube.com/watch?v=spQRnPnxJEc
मी हिरवं कुंकू चक्क बघितलायं.
मी हिरवं कुंकू चक्क बघितलायं. नाग फुत्कार टाकून कुंकवाला हिरवं करत असतो.
देखणी हिरवीनची कल्पनाच ग्रेट
देखणी हिरवीनची कल्पनाच ग्रेट आहे. डॉक्टरणी चे मॉडर्न कपडे असे असतात असा समज करून घेतलाय दिग्दर्शकाने. हे असे दिग्दर्शक हे समाजसेवक असतात. एक वेगळ्याच लेव्हलचं मनोरंजन घेऊन येतात.
काल “निल बटे सन्नाटा” बघितला.
काल “निल बटे सन्नाटा” बघितला.. फार आवडला.. कोणाचं डिरेक्शन आहे बघायला गेले तर कळालं की बरेली की बर्फीचीच डिरेक्टर आहे
म्हाळसा निल बट्टे सन्नाटाची
म्हाळसा निल बट्टे सन्नाटाची स्टोरी काय आहे?
बरेली की बर्फी क्लास होता.. तीन वेळा पाहिलाय.
इंदू सरकार पाहिला.
इंदू सरकार पाहिला.
आज फायनली पुष्पा पाहिला ...
आज फायनली पुष्पा पाहिला ... क्लायमॅक्स एकदमच गंडलेला आहे... तो एस पी म्हणजे एकदम चुकीचे कास्टिंग आहे...
हो मुकेश तिवारी, आशुतोष राणा
हो मुकेश तिवारी, आशुतोष राणा किंवा पंकज त्रिपाठी मस्त जमला असता. किंवा अभिमन्यू सिंग (रामलीला मधला रणवीरचा मोठा भाऊ)
पुष्पा पाहिला.अपेक्षेनुसार

Pages