Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच प्राजक्ता, लोणचे कसे
मस्तच प्राजक्ता, लोणचे कसे केले.
रीया
फ्लॉवर-गाजर- हिरवी मिरची
फ्लॉवर-गाजर- हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आणि हरभरे -मटार सोलून. एकत्र करायचं आणि लोणचं मसाला घालायचा. एक लिंबू पिळायचं. वरून फोडणी घालायची आणि मीठ. झालं. ३/४ दिवस टिकतं.
प्राजक्ता लोणचे मस्त ..
प्राजक्ता लोणचे मस्त ..
आणि मिरची लोणचं मसाला घालायचा
आणि मिरची लोणचं मसाला घालायचा.
कैलोम मधे तिखट असते. मिलोम मधे नसते.
प्राजक्ता एकदम सुंदर दिसतय
प्राजक्ता एकदम सुंदर दिसतय सगळं. व्हेरी हेल्दी & टेस्टी
सामो, अमुपरी, अस्मिता धन्यवाद
सामो, अमुपरी, अस्मिता धन्यवाद!
आरारा, कैरी लोणचे मसाला च घालायचा आहे.
हिरव्या मिरच्या घालून प्लस
हिरवी मिरची बारीक चिरून घालायची
<<
हिरव्या मिरच्या घालून प्लस कैरी लोणचे मसाला?
बात कुछ 'हजम' नही हुई.
करून बघा.
करून बघा.
हे घ्या छोले - भटूरे...
हे घ्या छोले - भटूरे... छोट्या मेम्ब्राला वाढलेले ताट आहे, त्यामुळे कान्दा, लोणचे अशी फालतूगीरी नाही सोबत..
छोले - भटूरे ची आठवण आली कि एक छोटी मेम्बर गाणे म्हणू लागते सारखे "बम बम भोले, मस्ती मे डोले, छोले - भटूरे ओये"
मग केले जातात
हाहा.. छोले भटुरे छानच. ते
हाहा.. छोले भटुरे छानच. ते बम बम भोले गाणे प्रत्येक घरात हिट असावे..
>>>>>>>एक छोटी मेम्बर गाणे
>>>>>>>एक छोटी मेम्बर गाणे म्हणू लागते सारखे "बम बम भोले, मस्ती मे डोले, छोले - भटूरे ओये"
मग केले जातात Happy
मस्त!
(No subject)
फक्त एयर फ्रायर. सगळे मिळून
फक्त एयर फ्रायर. सगळे मिळून एक चहाचा चमचा तेलात केलेली फोडणी.
इडली फ्राय प्लस रस्सम.
मस्त आरारा.. ईडली फराय माझा
मस्त आरारा.. ईडली फराय माझा जगात आवडीचा पदार्थ, हॉटेलात गेले तरी टाईमपास म्हणून मी दरवेळी खातोच. माझ्यामुळे बायकोलाही सवय लागलीय
मस्त
मस्त
(No subject)
(No subject)
मानव ती पनीर ची ग्रव्ही कशी
मानव ती पनीर ची ग्रव्ही कशी जमवलीत? असे टेक्स्चर नाही येत माझे..
aashu29 अशी करताना त्यात
aashu29 अशी करताना त्यात थोड्या शिल्लक असलेल्या भाज्या (त्यात एक पालेभाजी होती (नाव नाही, इकडे मिळते एक) ) टाकल्या.
चवीला ओके झाली होती, फार छान नाही.
धन्स मानव. ह्यात दही आणि
धन्स मानव. ह्यात दही आणि टोमॅटो दोन्ही घातलेत आणि थिकनेस साठी काजू वा क्रीम नाही म्हणुन चव फार छान आली नसावी असे वाटते.. काजू/मगज वाटुन घालून छान चव येईल.
वेगवेगळ्या दिवशी केलेले मेनू
वेगवेगळ्या दिवशी केलेले मेनू आहेत.
पाणीपुरी ,
तोंडली भात आणि ताक
केळे -सफरचंद-अक्रोड घालून पॅनकेक,
रशियन सॅलड,मेथी मटर मलाई,गार्लिक बटर नान
aashu29, ओके त्याने चव वाढेल
aashu29, ओके त्याने चव वाढेल तर पुढच्या वेळी घालेन पण मला असं म्हणायचं होतं की माझ्या हातुनच चांगलं झालं नव्हतं तेव्हा.
नीतिका सगळेच पदार्थ मस्त दिसताहेत.
वाह नितिका, मस्त पदार्थ.
वाह नितिका, मस्त पदार्थ. स्पेशली गार्लिक नान मस्तच दिसतोय.
पॅन केक आमच्याकडे सध्या वरणभातासारखे रोज खाल्ले जाताहेत. आधीच माझ्या कमी आवडीचे, त्यात ते सारखे बघून आणखी वीट आलाय. त्यामुळे त्याला तेवढे पास.
परवा २५ जानेवारीला घराचे काम
परवा २५ जानेवारीला घराचे काम सुरू केले. कामगारांसाठी सकाळीच खायला मागवले. गरमागरम समोसा, जिलेबी आणि फाफडा.
शिल्लक राहिल्याने संध्याकाळीही थोडेफार तेच खाल्ले.
मग दुसर्या दिवशी २६ जानेवारी आला. खाली जाऊन पाहतो तर काय.. पुन्हा तेच.. गरमागरम समोसा, जिलेबी आणि फाफडा.
अर्थात हे वेगळ्या दुकानातील असल्याने त्यावरही तुटून पडलो. घरी आईसाठीही आणले. पोरांनीही आपल्या वाटणीचे संपवले नाही. तसेच सोसायटीनेही शिल्लक राहिलेले प्रत्येक घरात वाटले गेले. मग रात्री समोसा, जिलेबी, फाफडा, त्यात दही, समोसाच्या गोड तिखट चटण्या, आणि घरी असलेली बारीक शेव असे सारे एकत्र करून धमाच चाट तयार केली.
फोटो एकाचाही नाही.. पण या सगळ्यातून शिल्लक शेवटचा समोसा आताच चहासोबत खाऊन झाला.
नीतिका, मस्तच.
नीतिका, मस्तच.
तोंडली भात आणि ताक .....
तोंडली भात आणि ताक ..... यम्म्म्म्म्म्म्म्म
मेथी मटर मलाई तोंपासू
मेथी मटर मलाई तोंपासू
नीतिका, सगळ्या डिशेस, काय छान
नीतिका, सगळ्या डिशेस, काय छान दिसतायत
नीतिका, मस्त फोटो! तोंपासू!
नीतिका, मस्त फोटो! तोंपासू!
रंगात नऊ नऊ, स्पर्शाला मऊ मऊ
.
Pages