खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॅाव, रस्सम मस्त. मला नुसतंच प्यायला आवडतं. आमच्याकडे पण थंडी आहे आज म्हणून चहा ढोसा.. म्हणजे चहा बरोबर डोसा आणि कालच्या अळूवड्या
EB997848-9981-474A-8860-2071E2B1A67B.jpeg

वांगे अमर रहे

Blackcat झब्बू घ्या.
भरली वांगी
Screenshot_20220110-083345_Gallery.jpg
माझ्यासाठी छोले आणि घरच्या मिश्राहारींसाठी बटर चिकन ....
Screenshot_20220110-083329_Gallery.jpg

सा खि
Screenshot_20220110-083405_Gallery.jpg

असे छोले मिक्सर मधून काढा , पावभाजी तयार होईल
>>>>

एके ठिकाणी वाटाणेबटाट्याची उसळ पावभाजी म्हणून दिलेली. चव काही वाईट नव्हती. पण आपण पदार्थ ऑर्डर करताना जो मूड बनलेला असतो तो गंडतो Happy

@अस्मिता. साखि फार आवडली. साबुदाणा कुठल्या ब्रॅण्डचा घेतलास ? मुलांची साबुवडयांची फर्माईश आहे, हे आठवले. Happy

सामो Proud
@राधिका, लक्ष्मी ब्रँड बहुतेक. Happy (आता डब्यात भरलायं म्हणून नक्की आठवत नाही पण सहसा 'लक्ष्मी' चा आणते. )

Pages