Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 17:33
पालक वापरून या पाककृती करता येतील.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या पालक वापरून केलेल्या इतर पाककृती
- पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
- पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
- पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
- पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या पालक वापरून केलेल्या इतर पाककृती
भेंडी आणि पालकाची भाजी
चिन्नु 13 |
पालक कबाब
लोला 74 |
पालक पनीर रोल
आरती 23 |
लसूणी पालक
मंजूडी 30 |
पालक आणि रिकोटा चीज घातलेले गोळे, (कचोर्या) :)
मृण्मयी 17 |
ग्रीन ग्रेवीतली वडी
मंजूताई 26 |
सागा ऑफ साग - सरसो का साग
मीपुणेकर 40 |
पालक बटाटा खास भाजी
दिनेश. 7 |
पालकाची डाळभाजी
हर्ट 50 |
पालक आणि मेथीची भाजी -ताक घालून
maitreyee 40 |
पालक आणि कोथिंबीर एकत्र भाजी..
परदेसाई 8 |
पालक पुलाव
prajo76 4 |
सरसों का साग
प्राची 49 |
मलई पालक
स्नू 20 |
पालक राईस
गोपिका 6 |
Pages
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असे संकलित धागे भारी आहेत.
असे संकलित धागे भारी आहेत. जसजश्या नव्या पाककृती येतील त्यांच्यामधे शब्दखुणा नीट दिल्या तर या धाग्यांमधे आपोआप दिसू लागतील का ? की अधूनमधून अॅडमिन टीमला शोधाशोधी करुन नवे दुवे योग्य त्या धाग्यांमधे समाविष्ट करावे लागतील ?
धन्यवाद. हो शब्दखुणा नीट
धन्यवाद. हो शब्दखुणा नीट दिल्या तर या धाग्यांमधे आपोआप दिसू लागतील.
हे मूळ लेखन अवल या आयडीचे
अच्छा खाली अवलचं नाव आहे. ठीक आहे.
वेबमास्तर, स्पिनच बर्गर
वेबमास्तर, स्पिनच बर्गर म्हणून दिनेश यांची पाककृती ह्या धाग्यात दिसतेय. पण दिनेश यांनी ती काढून टाकल्याने फक्त क्ष क्ष असे दिसतेय. त्यांनी पाककृती काढून टाकल्याने ती लिंक देऊन काही उपयोग नाही असे दिसते.
डिट्टो फॉर बोलानी- अफगाणी
डिट्टो फॉर बोलानी- अफगाणी पराठा
पालकांची मदत घेऊन केलेल्या
पालकांची मदत घेऊन केलेल्या पाककृतीदेखील ह्यात येऊ शकतील का