Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतयं आलयं... बरोबर आहे
मला वाटतयं आलयं... बरोबर आहे की नाही काय माहिती
लिहून तरी टाका, सरांना चूक
लिहून तरी टाका, सरांना चूक बरोबर सांगू दे
१ लिहून तरी टाका !
१ लिहून तरी टाका !
हरकत नाही.
१. जलद आहे का ?
१. जलद आहे का ?
ढगांना समानार्थी जल + देणारा
सॉरी, नियम तोडून.....
सॉरी, नियम तोडून.....
६चे शेवटचे अक्षर र म्हणून
७. शरीर अभिसरणदोष (५) .. र ??? ध
रक्तावरोध
१. जलद >>> नाही पण योग्य
१. जलद >>> नाही पण योग्य दिशा !
जलद हे अपेक्षित चुकीचे उत्तर आहे ! त्याच धर्तीवर विचार करा
७. रक्तावरोध बरोब्बर, छान !
१. पाणी देणारा (३ अक्षरी)..
१. पाणी देणारा (३ अक्षरी).. शेवटी द ( **द)
२. एक कठोर शिक्षा (४)... शेवटी र
३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
४. खणलेली खाच (५).... शेवटी व
५. सत्ता (४)... शेवटी स
६. एका मोठ्या नदीशी संबंधित प्रदेश (८ ) र
७.
शरीर अभिसरणदोष (५).. रक्तावरोध८. सुंदर निवास (४) ...शेवटी क्र १ चे पहिले अक्षर.
पण जुळतेयं की...
... नीरद ?
अंबुद / वारीद ?
निवासावर अवलंबून आहे आता
अंबुद / वारीद ? >>> नाही
अंबुद / वारीद , नीरद ? >>> नाही
पण जुळतेयं की... >>> तसे नाही. १ व२ आणि ८ व १ हेही जुळले पाहिजे !
१. पाणी देणारा (३ अक्षरी)..
१. पाणी देणारा (३ अक्षरी).. शेवटी द ( **द)
त्याच अर्थाने २ अक्षरी पाणी + द
नीरद तोयद वारिद पयद पयोद
अंबुद -- नसावा कारण ८ अं ने संपणार नाही
नीरद तोयद वारिद पयद पयोद >>>
नीरद तोयद वारिद पयद पयोद >>> सर्व नाही.
छान प्रयत्न.
यानिमित्ताने (उत्तर आल्यावर) आज तो वेगळा शब्द समजेल ! मी पाहिला तेव्हा रोचक वाटला. म्हणून घेतला.
कारवी
कारवी
क्रमांक ७ चे उत्तर देऊन तुम्ही कोंडी छान फोडली आहे.
आता कुठल्याही दिशेने प्रयत्न करायला हरकत नाही.
शब्दशोध छान दिशेने चालू आहे....
६ मध्ये नदीचे नाव आहे का?
६ मध्ये नदीचे नाव आहे का? सतलज / सरस्वती असे काही....?
६ मध्ये नदीचे नाव आहे , होय !
६ मध्ये नदीचे नाव आहे , होय !
एवढी मोठी नदी असून पाण्यासाठी
एवढी मोठी नदी असून पाण्यासाठी वणवण करायची वेळ आली ...
हो ना, आपलीच नदी हो ती !
हो ना, आपलीच नदी हो ती !
१ >>> 'पाणी' साठी सर्व शक्य ते शब्द पालथे घाला . शेवटी द जोडायाचाच आहे .
गोदावरीचे स पासून असणारे एक
गोदावरीचे स पासून असणारे एक नाव आहे काय ?
६. सरदारसरोवर
६. सरदारसरोवर
६. सरदारसरोवर >>> हे धरण आहे;
६. सरदारसरोवर >>> हे धरण आहे; याला 'प्रदेश' म्हणतात का ?
अपेक्षित उत्तर वेगळे आहे.
अस्मिता, योग्य दिशा
अस्मिता,
योग्य दिशा
................
शुभेच्छा, उद्या भेटूच.....
शारद , पाथोद , तोजद ....पाणी
शारद , पाथोद , तोजद ....पाणी ? हे संस्कृत कोशात सापडले.
आंध्रात गोदावरीला सबरी / साबरी म्हणतात... त्याच्याशी संबंधित काही ?
'गोदावरी'च्याच अल्याड व
'गोदावरी'च्याच अल्याड व पल्याड संख्येने समान अक्षरे जोडा !
गोदावरीचा थोडा भूगोल पाहिला
गोदावरीचा थोडा भूगोल पाहिला की त्यातून काहीतरी सुचेल .
अस्मिता तुम्ही गोदावरीच का
अस्मिता तुम्ही गोदावरीच का गेस केली पहिल्यांदा?
मी त्यावरून पाहिले तर, त्यात सात नद्यांचे प्रवाह एकत्र झाले आहेत कळले. मला हे नव्हते माहिती.
+
'गोदावरी'च्याच अल्याड व पल्याड संख्येने समान अक्षरे जोडा -- हा नवीन क्ल्यू
सप्तधारा सरोवर असे काही आहे का?
सप्तधारा = गोदावरीला समानार्थी + सरोवर
सप्तधारा सरोवर --- ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीचे उगम स्थान / कुंड वगैरे?
अस्मिता तुम्ही गोदावरीच का
अस्मिता तुम्ही गोदावरीच का गेस केली पहिल्यांदा? ---
आपलीच नदी ....हा क्लु.... मला गोदावरीच आपली वाटते. तिच्या सोबत लहानाची मोठी झाले आहे
६. एका मोठ्या नदीशी संबंधित प्रदेश (८ ) र
स*गोदावरी*र
हे तारे शोधायचे आहेत , हो ना ?
तसे वाटतेय, पण काय?
तसे वाटतेय, पण काय?
सप्त गोदावरी तीर?
***गंगासागर अस आहे का?
***गंगासागर अस आहे का?
स ने सुरूवात, र ने शेवट हे
स ने सुरूवात, र ने शेवट हे नक्की आहे
मध्ये गोदावरी किंवा समानार्थी
साबरी गंगासागर?
साबरी गंगासागर?
सप्तगोदावरीतीर बरोबर
सप्तगोदावरीतीर
बरोबर
Pages