Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
८४..मोक्ष,पुण्य >>> नाही.
८४..मोक्ष,पुण्य >>> नाही.
इतके नको ! साधा पांढरपेशा बघा.
८ अक्षरी मराठी शब्द
८ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह)
१३ =
अस्तित्वदर्शक अंश......... वास५२ = साहित्यकृतीचे कथानक
८४ = खात्यात शिल्लक असेल तर मिळेल
३६७ = नका थांबू तिथे !
संपूर्ण शब्द = ‘ही’ने मनावर घेतले की कायापालट होतो.
५२ = साहित्यकृतीचे कथानक ---
५२ = साहित्यकृतीचे कथानक --- गाभा / मर्म / भाव
१३ = अस्तित्वदर्शक अंश --- ठसा / अंग / खूण / साक्ष
गाभा / मर्म >>> नाही. पण
गाभा / मर्म >>> नाही. पण असाच विचार करत सापडेल !
ठसा / अंग / खूण / साक्ष >>> नाही. दोन पातळ्यांवर अर्थ असणारा शब्द आहे. तो "जाणवतो".
..........................
छान प्रयत्न.
कोंडी फुटणे आहे.... फुटेल.....
१३ = अस्तित्वदर्शक अंश ----
१३ = अस्तित्वदर्शक अंश ---- गंध / भास / स्पर्श / नाद / चव
गंध >>> याचा समानार्थी शोधला
गंध >>> याचा समानार्थी शोधला की झाले !!
वास
वास
वास , अर्थात !
वास , अर्थात !
............................
वा * स * * *़* *
चला, खाते उघडले !
१३ = अस्तित्वदर्शक अंश ----
१३ = अस्तित्वदर्शक अंश ---- वास ? की इतका साधा नाही?
साधाच आहे की हो !
साधाच आहे की हो !
३६७ = नका थांबू तिथे ! ----
३६७ = नका थांबू तिथे ! ---- सटका
सटका >> बरोब्बर !
सटका >> बरोब्बर !
........................
वा * स * * टका *
84 रजा
84 रजा
रजा बरोबर
रजा बरोबर
...................
वा * सजा * टकार
...................
कारवी, देवकी
सुंदर भागीदारी !
52 भाव
52 भाव
2 व येईल असे वाटते.पण
वाभा सजावटकार?
52 भाव चूक
52 भाव चूक
पण आता सुटायच्या टप्प्यात आलात ...
Sorry. 5 var व येईल.
Sorry. 5 var व येईल.
2 ग
52 वग
Sorry. 5 var व येईल.भाव येणार
संपादित.
५ : व
५ : व
बरोबर.....
पण 52 वग नाही
...शेपूट राहिले....
वस्तु वास्तुसजावटकार
५२ वस्तु
वास्तुसजावटकार
५२ वस्तुवास्तुसजावटकार
५२ वस्तु
वास्तुसजावटकार
बरोबर !
....
मध्यांतर......
छान झाला पहिला भाग.
छान झाला पहिला भाग.
रजेचा शोध घेता घेता मोक्ष आणि पुण्यावरून यावे लागले ! ही शब्द प्रवासाची खरी मजा आहे. तसेच ‘वस्तु’ ही निव्वळ वस्तू नसते, हेही लक्षात येते.
आता काही वेळ जुन्या खेळाडूंनी विश्रांती घ्यायला हरकत नाही.
मस्त कोडी देता.त्याहून clue
मस्त कोडी देता.त्याहून clue mast देता.
दुसऱ्या भागाचे पहिली 3 अक्षरे आधी आली आहेत.अर्थात बरोबर की नाही ते उद्या कळेल.
भाग १ : संपूर्ण शब्द = ‘ही
भाग १ : संपूर्ण शब्द = ‘ही’ने मनावर घेतले की कायापालट होतो.
वास्तुसजावटकार
………………………
भाग २
वरीलप्रमाणे कायापालट झाल्यावर ते दृश्य आपल्यासाठी ******* असते.
आता हा ७ अक्षरी शब्द असा तयार करायचा आहे:
खाली एकूण सात शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून हा शब्द तयार करायचा.
सहवासातून
कायमसाठी
नमस्काराच्या
कनवाळूपणे
करवादणे
मनोधैर्यवान
मनमोकळा
……………………………………
Submitted by कुमार१
दुसऱ्या भागाचे पहिली 3 अक्षरे
दुसऱ्या भागाचे पहिली 3 अक्षरे आधी आली आहेत. >>>>
देवकी, लिहून टाका सुचलीत तर... रात्रपाळीवाले सोडवतील पुढे.
न य न
न य न
सहवासातून =न
सहवासातून =न
कायमसाठी =य
कनवाळूपणे =न
नमस्काराच्या =म
मनोधैर्यवान =नो
करवादणे =र
मनमोकळा =म
नयनमनोरम
छान विक्रमसिंह!
छान विक्रमसिंह!
छान विक्रमसिंह,कालपासून
छान विक्रमसिंह,कालपासून नयनमनोहर मध्ये अडकले होते.
मनोरम लक्षात आले नाही.
नयनमनोरम >>> पर्यायी म्हणून
नयनमनोरम >>> पर्यायी म्हणून बरोबर
अपेक्षित होते : नयनमनोहर
देवकी , बरोबरच होते !
छान, धन्यवाद !
Pages