Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कनवाळूपणे .... न
कनवाळूपणे .... न
कायमसाठी....... य
मनमोकळा..... न
नमस्काराच्या...... म
मनोधैर्यवान ...... नो
सहवासातून....ह
करवादणे........ र
अरे सुटलं.... मस्त विक्रमसिंह
अरे सुटलं.... मस्त विक्रमसिंह
मनोहर. मनोरम दोन्ही शब्द निघतात की दिलेल्या शोधसूत्रातून
मला मनमोहक सुचले पण उरलेली २ अक्षरे नाही जुळली अर्थपूर्ण.
नयन नाही बघितला
अच्छा शब्दांची उलटापालट केली
अच्छा शब्दांची उलटापालट केली तर चालण्यासारखे होते का? क्रमाने घ्यायचे असे वाटले.
असो
छान कोड ghatalet.
गूढ
गूढ
१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६)
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)
५ पोचायचा की मारायचा (२)
५ पोचायचा की मारायचा (२)
>>> साप
पोच = सर्प
साप : नाही
साप : नाही
पोचायचा की मारायचा - हात ??
पोचायचा की मारायचा - हात ??
५. धक्का पोचतो / मारतो पण
५. धक्का
पोचतो / मारतो पण
दोन्ही नाही.
दोन्ही नाही.
३ सोडून बाकी नेहमीच्या वापरातले शब्द आहेत. ३ सुद्धा नेहमी वापरत नसलो तरी सर्वांच्या माहितीचा आहे. दहावी बारावीत शास्त्र शिकलेल्यांना नक्कीच.
६. श्रमपरिहार बरोबर असल्यास
६. श्रमपरिहार बरोबर असल्यास
स्पष्टीकरण देतो
३.
३.
उत्तर : यंग्ज मॉड्युलस?
की
यात म्हणजे "भौतिकशास्त्रात" हे उत्तर?
२ >>> दूरदर्शन/ दूरसंचार
२ >>> दूरदर्शन/ दूरसंचार
ही दिशा योग्य ?
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)
प्रयन्त अथवा त्याच्या समानार्थी शब्दाची अदलाबदल, + नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द . ही दिशा बरोबर आहे का?
दूरदर्शन बरोबर
दूरदर्शन बरोबर
नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द, हे बरोबर
श्रमपरिहार नाही
"भौतिकशास्त्रात" हे बरोबर नाही पण दिशा बरोबर
यंग मॉड्युलस याच्याशी संबंधीत.
६ निरवानिरव ?
६ निरवानिरव ?
नि(श्चीत) (सु)रवा(त) ....
सर्व गोष्टी दुसऱ्यांवर सोपवल्याने ‘हाती काहीच नाही’.
आणि.. रव =रांग (?अंतर)
आणि..
रव =रांग (?अंतर)
नाही.
नाही.
कुमारजी नेहमीचेच शब्द आहेत.
१. स्वतःच्या वास्तूत शत्रू
१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६)
स्वतःची वास्तू = स्वयं घर
शत्रु : पाक
स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणजे पाक हा स्वयं घर मध्ये जाईल.
स्वयं(पाक)घर. - आवडत्या (खाद्य) गोष्टी मिळण्याचे ठिकाण.
4 वनभोजन = आपले आपण खाणे
4 वनभोजन = आपले आपण खाणे
जंगल = कानन – का =न....न
६. निर्वातपोकळी
६. निर्वातपोकळी
पोकळी = अंतर
(विस)कळी (त)
मला वाटल ५ एकदम सोप्प आहे.
मला वाटल ५ एकदम सोप्प आहे. इथे तुम्ही मगास पासून तेच करताय.
१ व ४ चा निर्णय ?
१ ४ व ६ चा निर्णय ?
५ खिळा / चुका ?
५. टोला?
५. टोला?
५ पोचायचा की मारायचा (२) ---
५ पोचायचा की मारायचा (२) ---- यत्न का?
यत्न, टोला, खिळा चुका, वनभोजन
यत्न, टोला, खिळा चुका, वनभोजन, निर्वातपोकळी नाही.
वन बरोबर.
स्वयं(पाक)घर >> मानव बरोबर
स्वयं(पाक)घर >> मानव बरोबर
वन बरोबर. > आता काटकोन शोधा.
वन बरोबर. > आता काटकोन शोधा. क्लू नीट वाचा. मग स्वतःचे स्वतः सुटेल.
मानव, तुम्ही ३ हिरा + यंग्ज
मानव, तुम्ही ३ हिरा + यंग्ज मॉड्युलस बघताय ना पुढे?
१. स्वतःच्या वास्तूत शत्रू
१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६) = स्वयंपाकघर.
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५)
खा - स्वाहा ~ त्यातला हा खाऊन - स्वा.
स्वा व(लंब)न ( वनामध्ये लंब)
Pages