Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धाबेघर >>> नाही.
धाबेघर >>> नाही.
ध * * र असे हवे.
गच्ची पांढरी...
धवाघर
धवाघर
धवागर
धवलार
धवघार
धवाग्रर
संधीसाधून काही बाही जोडले.
धवलार >>> होय !!
धवलार >>> होय !!
..................................
१, ६ , ७ व ८ सुटलेत
१, ५, ६ , ७ व ८ सुटलेत
...................................
१. रसद
२. एक कठोर शिक्षा (४)... शेवटी र
३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
४. खणलेली खाच (५).... शेवटी व
५. वरकस
६. सप्तगोदावरीतीर
७. रक्तावरोध
८. धवलार
५. सत्ता (४)... शेवटी स
५. सत्ता (४)... शेवटी स
आणि काही धान्ये देखील
धवलार >>> होय !!
धवलार >>> होय !!
, गोळी लागली.
चमत्कार झाला की
होय, मारा आता पुढची गोळी ,
होय, मारा आता पुढची गोळी ,
जमेल !
धान्ये अनेक का एकच कुठलेतरी
धान्ये अनेक का एकच कुठलेतरी
धान्ये अनेक काही प्रकारची
धान्ये अनेक
काही प्रकारची
द्विदल / एकदल ?
द्वीदल / एकदल ?
व * * स अर्थ सत्ता !
वरी सारखी
वरी सारखी
वरी
वरी
भगर
रवा
तांदूळ काही जवळपास... ?
वरी, नाचणी यांचा प्रकार
वरी, नाचणी यांचा प्रकार
3 बैजवार
.
पुणेकर,
पुणेकर,
स्वागत ! संपवून टाका उरलेले
वरकस
५. वरकस
५. वरकस बरोब्बर !
५. वरकस बरोब्बर !
आता काय राहिलं?
आता काय राहिलं?
दरीतली शिक्षा, ---- दरी? र
क्रमवार यादी --- र??वार
आणि
पाणी साचवायची खाच ---- र ??? व
हे शेवटचे --- १ मधल्या रसद चे कंटिन्यू नाही ना?
रसदठेव
दर?? र
दर?? र
- र??वार
- र ??? व
रसदठेव नाही
२. एक कठोर शिक्षा (४)...
२. एक कठोर शिक्षा (४)... शेवटी र
सापडलं ---- दरे- मार
३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
रहाटवार?
रहाटाची मडकी एकेक करून भरतात / रिकामी होतात तसे...
नाही येते काही
3 रकमवार
(बृहदकोश झिंदाबाद)
दोन्ही बरोबर
२ व ३ दोन्ही बरोबर
वा छानच ! सुंदर लढत...
आता फक्त हे राहिले :
पाणी साचवायची खाच ---- र ??? व
हे पाटाच्या पाण्यासंबंधी आहे.
....... एक तासाने उत्तर देतो.
४. रतनबाव
४. रतनबाव
............................
१. रसद
२. दरेमार
३. रकमवार
४. रतनबाव
५. वरकस
६. सप्तगोदावरीतीर
७. रक्तावरोध
८. धवलार
खेळातील शब्द तसे अपरिचित होते
खेळातील शब्द तसे अपरिचित होते .
तुम्ही सर्वांनी सुंदर लढत दिलीत आणि झगडून शब्दशोध घेतलात याबद्दल मनापासून आभार !
हो, बहुतेक सगळेच अपरिचीत होते
हो, बहुतेक सगळेच अपरिचीत होते.
धवलागार माहिती होता. (चिंतामणींची धवलागारे, सुरभींची खिल्लारे असे काही आहे....)
चर, पन्हळ, माग, कालवा माहिती होते
हरळ, भुडकी, मोरवे, वरंभा, आता नव्याने कळले आज पाट-पाणी शोधताना
बाव म्हण्जे लहान विहीर (काठ नसलेली बहुतेक) माहिती होते
रतनबाव नाही ऐकला कधीच.
मस्तच कोडे, सगळेच शब्द नवीन
मस्तच कोडे, सगळेच शब्द नवीन होते.
रच्याकने... व्हाइट हाउसला मराठीतून धवलार (गच्चीच नाही तर सगळं पांढरे) म्हणता येईल.
(गच्चीच नाही तर सगळं पांढरे >
(गच्चीच नाही तर सगळं पांढरे >>> हा हा !
मी फक्त रक्तावरोध ओळखला होता.
मी फक्त रक्तावरोध ओळखला होता.
रसद सोडून बाकी सर्व नविन.
वरकसचे दोन्ही अर्थ काहीसे
वरकसचे दोन्ही अर्थ काहीसे परस्परविरोधी आणि रोचक होते : गौण धान्य आणि सत्ता.
रसदचा मेघ हा अर्थ तर खूप रोचक वाटला !
..............................
पुढचे कोणी देत असाल तर सांगून ठेवा.
स्वागत.
कोणी इच्छुक नसल्यास मी तासाने
कोणी इच्छुक नसल्यास मी तासाने देऊ शकतो
Pages