Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला भेंडी फार आवडते,मस्त आहे
मला भेंडी फार आवडते,मस्त आहे
एकसे बढकर एक , मागची पाच पानं
एकसे बढकर एक , मागची पाच पानं एकदाच पाहिली..
@लावण्या दहीवडा मन्चुरिअन
@लावण्या दहीवडा मन्चुरिअन मस्त.
@विक्रमसिह सुरळीच्या वड्या भारी 10/10
@मृणाली सोया पनीर टिक्का पुलाव सुंदर दिसतोय
@सुमित्रा काटभेंडी भाजी भारी.. पांढरट मोठी जाडी भेंडी असते न..
माझ्याकडे आज first attempt
Raw Green Papaya Thai salad
शीतल नेहमीच बाई तू पदार्थ
शीतल नेहमीच बाई तू पदार्थ भारी बनवतेस.. कधीतरी बोलावं तरी.. नाहीतर पार्सल तरी पाठव..
Thanku thanku श्रवु.. ये ना
Thanku thanku श्रवु.. ये ना कधी येतेयस.. weekend आहे अनायसे.. येते का बघ.
एग पुडींग
एग पुडींग
Red sauce exotic pasta
Red sauce exotic pasta
Raw Green Papaya Thai salad
Raw Green Papaya Thai salad
मस्त दिसतय..पण कधी खाल्ले नाहीये..
Red sauce exotic pasta
यमी....
एग पुडींग पण छान आहे..
छोट्यासाठी भरला पापलेट
छोट्यासाठी भरला पापलेट
(No subject)
आजचा मेनू. पहिलाच प्रयत्न आहे
आजचा मेनू. पहिलाच प्रयत्न आहे फोटो डकवण्याचा.
सावी,चपाती मस्त खुसखुशीत
सावी,चपाती मस्त खुसखुशीत दिसतेय.. ते ढोकळा आहे का?
चपाती मस्त खुसखुशीत दिसतेय...
चपाती मस्त खुसखुशीत दिसतेय.......+१. मस्त लुसलुशीत दिसतेय.
धन्यवाद झंपी आणि देवकी.
धन्यवाद झंपी आणि देवकी.
मिरचीचा ठेचा, पिठलं, पोळी,भात आणि घरीच दुध आटवून केलेला कलाकंद. गजानन महाराजांना नैवद्य दाखविला तोच फोटो टाकला इथे.
सावी , मस्तच....
सावी , मस्तच....
काल रात्रीच केलेलं
काल रात्री केल होतं :))
चिकन - मस्त रंग आलाय.
चिकन - मस्त रंग आलाय.
सर्वांचे पदार्थ भारी
सर्वांचे पदार्थ भारी
किल्ली रेड पास्ताची रेसिपी टाका
जाई, simple आहे, hebbers ची
जाई, simple आहे, hebbers ची फोल्लो केली थोडी मनाने.
सर्वात आधी दुप्पट पाण्यात किंचित मिठ आणि तेल घालून पेंने पास्ता उकडून घेतला.
बटर मध्ये कांदा, लसूण, सिमला मिरची, 2 टोमॅटो बारीक चिरलेला परतून घेतले. (टोमॅटो 4हवेत पण माझ्याकडे तेवढेच उरले होते.) हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि लाल तिखट, मीठ, किसलेलं चीझ घालायचं. वाफ अली चांगली की टमाटे डाव वापरून मॅश करायचे कढईतच.थोडं केचप टाकलं टमाटे कमी होते म्हणून आणि उकडलेला पास्ता घालून परतून घेतलं. झालं एवढंच
जेम्स बॉन्ड, चिकन करी मस्त
जेम्स बॉन्ड, चिकन करी मस्त दिसतीए.
घ्या लच्छा पराठा चिकन करी सोबत
हो शितल. ह्या सिजन मध्येच
हो शितल. ह्या सिजन मध्येच मिळते भेंडी आणि मोहर सुद्धा .
तुम्ही कंदी पेढेची रेसिपी मागितली होती . दूध मंद आचेवर आटण्यासाठी ठेवणे. मध्ये मध्ये हलवत रहावे . घट्ट होत आले की साखर आणि वेलची पूड घालावे . गोळा होत आला की गॕस बंद करणे. थंड झाले की हाताला तूप लावून मळून गोळे करून घेणे.
लावण्या, भेंडी माझी पण फेवरेट. आणि ही तर खुपच.
Cuty, सातारी कंदी पेढे पाहून तुम्हाला माहेर आठवलं म्हणजे आपलं माहेर जवळजवळ आहे.
सगळे पदार्थ एकसे एक आहेत .
Mrunali, तो लच्छा पराठा पाहून
Mrunali, तो लच्छा पराठा पाहून जाळून खाक झाले.किती प्रॅक्टीस केली मी लॉकडाऊनमध्ये,पण असे पापुद्रे नाही जमले.
(No subject)
मृ.स तै, नक्कीच ब नवुन खावा
मृ.स तै, नक्कीच ब नवुन खावा लागेल आता.
भारी बनवलाय.......स्लर्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प
धन्स किल्ली . लाछा पराठा बघून
धन्स किल्ली . लाछा पराठा बघून दिल्लीच्या आठवणी ताज्या झाल्या .
डांगर भाकरी
डांगर भाकरी
लावण्या वडापाव मस्तच.
लावण्या वडापाव मस्तच.
मी मोबाईलवर फोटो काढले की त्यांची साईझ MB मधेच येतेय. त्यामुळे फोटो टाकता येईना. कमी साईझचे फोटो कसे काढायचे किंवा फोटोंची साईझ कमी कशी करता येईल?
त्या फोटोचा स्क्रीनशॉर्ट करा
त्या फोटोचा स्क्रीनशॉर्ट करा.साईज कमी होते
लावण्या बटाटे वडा मस्तच...
लावण्या बटाटे वडा मस्तच...
डांगर म्हणजे?
Ok. Mrunali प्रयत्न करून
Ok. Mrunali प्रयत्न करून पाहते.
Pages