Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमेल , इतक्या लवकर तर लिहिताय
जमेल , इतक्या लवकर तर लिहिताय मराठीत, मग तेही जमेल
श्रवू , जमलं की मराठीत. खरच
श्रवू , जमलं की मराठीत. खरच लिहा रेसिपी स्वतंत्र .
मिरची भजे
मिरची भजे
फोटोवर जाऊ नका
एकदम।झकास असतात चवीला
फोटो देता आणि फोटोवर जाऊ नका
फोटो देता आणि फोटोवर जाऊ नका पण म्हणता!
हैद्राबादला चंगळ असते मिरची भजीची. सगळ्यात जास्त खपणारा खाद्य पदार्थ इथला.
इतक्या लवकर देवनागरी टंकलेखन
इतक्या लवकर देवनागरी टंकलेखन शिकल्याबद्दल अभिनंदन श्रवु.>>+१
म्हणजे मला असं म्हणायचं असत
म्हणजे मला असं म्हणायचं असत की फोटो मधे विचित्र दिसत असले तरी पदार्थ बरे असतात चवीला
किल्ली हि मिरची भजी खूप मस्त
किल्ली हि मिरची भजी खूप मस्त लागते.. थोडी तिखट असते पण भारी लागते.
मानव पृथ्वीकर आंध्रमध्ये हि २
मानव पृथ्वीकर आंध्रमध्ये हि २ दा भरलेली मिरपाकय भजी खूप फेमस आहेत..आपला वडापाव तशी त्यान्ची मिरची भजी.
सोनाली धन्स ..
सोनाली धन्स ..
Paneer tawa masala
Paneer tawa masala
Khup aadhipasun Yetey khau
Khup aadhipasun Yetey khau galli madhe, ekse ek badhiya padarth ahet saglyanche. Aaj daring keli photo takaychi..
Sorry for the English typing marathi typing Jamat Nahiye
पनीर तवा मसाला भारी दिसतंय..
पनीर तवा मसाला भारी दिसतंय..
पनीर तवा व भजी तोंपासू!
पनीर तवा व भजी तोंपासू!
श्रवु शिकली तू ही लवकरच शिकशील ... शुभेच्छा!
Thanks Shrawu ani manjutai.
Thanks Shrawu ani manjutai. Prayatn kartey
मानव सर,
मानव सर,
सिकंदराबाद स्टेशन के बाहरकू वो बॉईल्ड अंडे के भजे खाये थे. भोत टेस्टी थे. वैसा भज्या और किधरकू नै खाया.
बाब्बो श्रवू इतकं मराठी. मस्त
बाब्बो श्रवू इतकं मराठी. मस्त, पण तुम्हीही राग न मानता पोसिटीव्हली घेतलं.माझंही सुरवातीच मराठी लिखाण भयंकर होत पण गुगल इंडिक झिंदाबाद
जमतय कि मलापण मराठी टायपिंग
जमतय कि मलापण मराठी टायपिंग
Manav tumhi pun Hyderabad la
Manav tumhi pun Hyderabad la asta ka?
नांदेड तेलंगणा सीमेवरचं शहर
नांदेड तेलंगणा सीमेवरचं शहर आहे. असे बरेचसे पदार्थ असतील की जे आंध्र, तेलंगणा आणि नांदेड भागात प्रचलित असतील.
मिरची भजे (भजी नाही) हा त्यातलाच एक
दही थालीपीठ(ज्वारीचे)
दही थालीपीठ(ज्वारीचे)
पाकृ येथे आहे: https://www.maayboli.com/node/66961
हाक्का न्यूडल्स आणि गोबी
हाक्का न्यूडल्स आणि गोबी मंचुरीयन
Manav tumhi pun Hyderabad la
Manav tumhi pun Hyderabad la asta ka? >> हो.
थालीपीठ फेवरीट्ट, मंचुरी,
थालीपीठ फेवरीट्ट, मंचुरी, पनीर तोँपासू.
खूप दिवसांनी आले की भन्नाट
खूप दिवसांनी आले की भन्नाट वाटतं एकदम सगळे फोटो पहायला.. नूडल्स.. मंचुरियन, थालीपीठ, भजी, पनीर, छोले, डोसे, ग्रील फ्ललॉवर .. सगळच छान !!
परवा चा डिनर.. Shakshuka with garlic bread and mashed potatoes
ब्रेडची भाजी
ब्रेडची भाजी
मस्त आहे, भाजी आहे की उपमा ?
मस्त आहे, भाजी आहे की उपमा ? असाच खायचा की चपाती सोबत ?
ब्रेडचा उपमा बोलू शकतो याला
ब्रेडचा उपमा बोलू शकतो याला
आमच्याकडेही करतात. असाच खायचा बहुधा याला.
नाचणीचे थालीपीठ ..
नाचणीचे थालीपीठ ..
वर्णिता.. ब्रेडचा उपमा असाच
वर्णिता.. ब्रेडचा उपमा असाच खायचा.. आपण तिखट सांजा खातो तसा..आवडत असेल तर त्यावर थोडे शेव किंवा फरसाण भुरभुरुन खायचा..
सॉरी वर्णिता नाही..मृणाली..
सॉरी वर्णिता नाही..मृणाली..
Pages