संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एन.डी.टिव्हीवर देखील बातमी नाही ग्रीड फेल झाल्याची. म्हणजे सर्वकाही आलबेल आहे असे दिसते.
रविष कुमार नी ग्रीड फेल झाली नाही म्हणून रागाच्या भरात स्वतः च्या घरातील सर्व लाइट्स फोडून टाकल्या.

ह्या देशात वाईट कसं काही घडत नाही ह्याचा जबर धक्का त्याला आणि बाकी पुरोगामी मंडळींना बसला आहे.
Heart attack chya case वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

रबीश कुमारच्या पार्श्वभागाला आग लागलेली होती, म्हणे मा मोदीजी मुसलमानांना दिवाळी साजरी करायला लावणार !
काय अवस्था झालेली आहे ?

ग्रीड फेल न झाल्यामुळे होत असलेला त्रास व्यक्त करायला मोदींनी आता पुन्हा एखादी संधी निर्माण करावी अशी अपेक्षा!

बु प्रा वादी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अतिशिक्षित यापैकी कोणाचेच त्या हलकट विजेने आणि ग्रीडने ऐकले नाही. काय हा मागासलेपणा!

ग्रीड जगले, धन्यवाद न्हेरु, पावर ग्रीड 1961 पासून आहे
आता करोना मेल्याच्या बातम्याही द्या,

बु प्रा वादी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अतिशिक्षित यापैकी कोणाचेच त्या हलकट विजेने आणि ग्रीडने ऐकले नाही. काय हा मागासलेपणा! >>>> Lol

ग्रीड जगले, धन्यवाद न्हेरु, पावर ग्रीड 1961 पासून आहे
आता करोना मेल्याच्या बातम्याही द्या,
Submitted by BLACKCAT on 5 April, 2020 - 21:44
--
बाकी,
तुमच्या कोडगेपणाला मानले BC.

ग्रीड जगले, धन्यवाद न्हेरु, पावर ग्रीड 1961 पासून आहे>>>

हे 9 वाजल्यानंतर कळले होय.. त्याआधी तर कोसळणार म्हणून उर पिटला जात होता... तेव्हा लक्षात नाही आले का नेहरुचचांनी बनवलेय, कोलमडणार नाही????

आता करोना मेल्याच्या बातम्याही द्या,
Submitted by BLACKCAT on 5 April, 2020 - 21:44
---
हा दावा कोणी केला होता BC ??

Whats app forward:

ग्रीड धर्मनिरपेक्ष नसून संघ परिवाराला सामील असल्याबद्दल ग्रीडचा तमाम सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष संघटनां कडून कडकडीत जाहीर निषेध

Lol

नेहरू आज सुखात झोपतील , ग्रीड फेल झाले असते तर बिचार्यावर खापर फुटले असते कारण ग्रीड 1961 पासून आहे.

अनिस चा जोरदार दावा.
ग्रीड फेल झाली नाही ही अंध श्रद्धा असून
ती अफवा आहे .
चंदांगड तालुक्यात २ मीली मीटर लांबीची ग्रीड फेल झाली आहे
हे आम्ही स प्रमाण सिध्द करून दावू शकतो
असा त्यांनी दावा केला आहे.

नेहरू आज सुखात झोपतील , ग्रीड फेल झाले असते तर बिचार्यावर खापर फुटले असते कारण ग्रीड 1961 पासून आहे<<<

म्हणजे 2020 मध्ये virus येईल आणि मोदी दिवे बंद करायला लावतील आणि तेव्हा ग्रीड चालते का नाही हे सिद्ध होईल या चिंतेत जागे होते का बिचारे?

हे सांगायचेत की लिंकपिसाट पुरोगाम्यांना गेल्या चार दिवसात! उगाच दोनशे प्रतिसाद वाया गेले

योग्य वेळी लोकांनी काळजी व्यक्त केली आणि वीज महामंडळांनी योग्य ती काळजी घेतली म्हणून ग्रीड वाचले. मोदींनी इथून पुढे असे impulsive निर्णय घ्यायचा आधी त्या त्या खात्याच्या लोकांशी चर्चा करावी.

>>>>>>करोना पसरू नये यासाठीच्या प्रयत्नांत ते सहकार्य करत नाहीत, अडथळा आणतात, माहिती लपवतात असं दिसलं आहे आणि त्याबद्दल त्यांच्या वर कायदेशीर कारवाई होते आहे. जे योग्यच आहे. <<<<<<<
तब्लिघीना ईतक पाठीशी घालण्याच कारण काय भरत ?
जमातचे लोक तर करोना पसरू नये यासाठीच्या प्रयत्नांत ते सहकार्य करत नाहीत, उलट ते जाणीव पुर्वक ईथे तिथे थुंकुंन प्रसार करत आहेत हे सर्वांना माहीत आहे.
आता तर भारतातल्या खेड्यात जाउन तिथल्या पाण्याच्या पुरवठ्याच्या जागी पाणी दुषित करण्यासाठी थुंकण्याचे प्रकार चालु आहेत. त्यासाठी बरेच पुरावे आहेत स्वःता शोध घ्यावा !!

आज रात्री 9 वाजता भारताचे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र
जय हिंद
हम सब एक है
IMG_20200405_222154.jpg

Online, Power Grid Experts आता pollution Experts झाले आहेत. देशभर दिवे पेटवल्याने, प्रदुषण कसे वाढले आहे यावर ते आता ज्ञान वाटत आहेत.

32D3C053-5238-4382-AF6D-571011669EA0.jpeg

प्राजक्ता ,

मला वाटल की ईथल्यांची नाव असतील,
दोनदा वाचली सर्व नाव !

हे सांगायचेत की लिंकपिसाट पुरोगाम्यांना गेल्या चार दिवसात! उगाच दोनशे प्रतिसाद वाया गेले

Submitted by बेफ़िकीर on 5 April, 2020 - 22:16 >>

Lol Lol

Edited

Pages