संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जशी न्यूज चॅनेलवर ब्रेकींग न्यूज दिली तशी सेम बातमी मी ईथे दिली.
आता ती आग छोटी की मोठी हे तुम्ही बघा शोधून. मी कुठे काही दावा केलाय याबाबत. आगीचे कारणही न्यूज चॅनेलमध्ये फटाके हेच दिलेले.
न्यूज चॅनेल मराठी होता.
असो,
कोणीतरी वर *संपुर्ण* सोलापूर विमानतळ हे बळंच माझ्या वाक्यात घालायचा प्रयत्न केला आहे. आग छोटी मोठी बातमीत दिल्याप्रमाणे फटाक्यांनी लागली हे महत्वाचे.

पण शाहरूखने ४५ कोटी पाकिस्तानला दिले या धादांत खोट्या बातमीवर अजूनही संबंधितांनी ईथे दिलगिरी व्यक्त केली नाही त्याचे काय....

@ साधना,
त्या दिवशी मी तुम्हाला भडकाऊ पोस्ट न टाकण्याची विनंती केली तेव्हा आपण म्हणालेलात की मायबोली कुठे सारा भारत वाचते.. ?
आता वाचू लागलाय का?

चीनने युकेला पाठवलेल्या करोना वायरस टेस्ट किट्स मध्येच करोना वायरस आढलेला असुन हे जाणीव पुर्वक केले गेलेले आहे असा दावा केला जातोय !!
https://youtu.be/VmM50eW7I9Q

मी काल मेणबत्त्या हातावर पेटवल्या होत्या आणि तेरी मिट्टी गाणं लावलं होतं. जीव गेला असता तरी चाललं असतं.देशासाठी प्राण द्यायला तयार आहोत आम्ही.

तेरी मिट्टी में मिल जावा
गुल बनके मैं खिल जावा
इतनी सी है दिल की आरज़ू

ऐ मेरी ज़मीं, अफ़सोस नही जो तेरे लिये सौ दर्द सहे
महफ़ूज़ रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे

ण शाहरूखने ४५ कोटी पाकिस्तानला दिले या धादांत खोट्या बातमीवर अजूनही संबंधितांनी ईथे दिलगिरी व्यक्त केली नाही त्याचे काय....>>>> बाळ ऋ , मी तुझ्यासारखी रात्रंदिवस माबोवर नसते. मला आता वेळ मिळाला म्हणून आले. आणी जी फेक न्युज होती त्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त केली होती, ज्या वेळी भरत यांनी माझी चूक दाखवुन दिली होती.

बाय द वे, इथे शाहरुक/ शाहरुख/ शारुक म्हणले की त्याचा द्वेष होतो असे तुला वाटते, बरोबर? पण काय आहे एकवेळ सोशल मिडीया खोटे बोलेल पण वर्तमानपत्रे नाहीत. मी मागेही लिहीले होते की आधी मी शाहरुख फॅन होते पण ज्या क्षणाला पाकीस्तानी झेंडा हातात घेऊन मॅच मध्ये पाकींना प्रोत्साहन देणारा शाहरुख आम्हाला दिसला त्या क्षणी तो मनातुन उतरला. इथे धर्माचा प्रश्न येतच नाही कारण सचीन वा कपिल आधी अझरुद्दीनच माझा फेव्हरीट आहे. वै काही का बोलेना पण एक जबरदस्त अ‍ॅक्टर म्हणून नसीर बद्दल मला आदरच आहे. शाहरुख बद्दल पण होता. पण वर लिहीलेच आहे अजून लिहीत नाही.

शहारुखचे एवढे दातृत्व आहे हे बघुन आनंद झाला. माझे शब्द खोटे ठरले याचाही आनंद आहे, कारण कोणाही निरपराधावर निष्कारण आरोप होऊ नयेत ही माझी भूमिका आहे. आता परत परत तेच लिहीत नाही. तुला लिहायचे तर तू लिही.

कोविड-१९ आणि त्याला आटोकात आणण्या करता केलेल्या लॉकडाउनचा भारतीय अर्थव्य्वस्थेवर काय परिणाम होइल याचा आढावा घेणारा हा केपिएम्जीचा रिपोर्ट. बर्‍यापैकि वर्बोस अस्ल्याने प्रोसेस करायला थोडा वेळ लागेल तरिहि वाचा. काहिंना त्यातला मेसेज अन्सेटलिंग वाटणार आहे. जवळ-जवळ सगळ्याच कोर सेक्टर्सना बसणारा फटका अपेक्षित असल्याने त्यावर अवलंबुन असणार्‍या सर्विस आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर्सचं नुकसान जास्त होणार आहे. "वर्ल्ड इज फ्लॅट" हि संज्ञा आता मोडकळीत निघत असुन भारतानेहि स्वयंपुर्णतेकडे वळावं, असा या पेपरचा साधारण रोख आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा...

लॉक डाऊन पूर्ण उठवतील असे वाटत नाही.
लॉक डाऊन उठवू नये असे जनतेलाच मनापासून वाटत.
लोकांच्या मनात भीती आहे.
लॉक बाहेर पडण्यास बिलकुल उस्तुक नाहीत

तब्लीघी जमातवर मौन का असा परखड सवाल भाउ तोरसेकर विचारतात, जो सवाल काल मी केला होता !
तब्लीघी जमात फक्त कायदा पाळत नाही सरकारचे आदेश पाळत नाही ईतकच हे मर्यादीत नसुन तब्लीघी जमातवाले देशात करोना पसरवत आहेत. देशातल्या १७ -१८ राज्यात ह्यांनीच करोना पसरवलेला आहे.
तब्लीघी जमात वाले विदेशी हे मस्जीदीत लपुन बसलेले होते . ज्यांना कोणतीही भारतीय भाषा येत नाही ते भारतात धर्म प्रचाराला आलेले होते हे पटण्यासारखे नाही.

https://youtu.be/CRGnNu8GxaA

@ रश्मी

बाळ ऋ , मी तुझ्यासारखी रात्रंदिवस माबोवर नसते. मला आता वेळ मिळाला म्हणून आले.
>>>>>
आपण माबोबर फार सक्रिय नसता. तरीही शाहरूखने किती दान दिले हे विचारायला मुद्दाम वेळ काढून आपण आलात याबद्दल सर्वप्रथम शाहरूखचे अभिनंदन.. यू कॅन लव्ह हिम यू कॅन हेट हिम बट यू कॅन नॉट कॅन नॉट इग्नोर हिम हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे Happy

बाय द वे, इथे शाहरुक/ शाहरुख/ शारुक म्हणले की त्याचा द्वेष होतो असे तुला वाटते, बरोबर?
>>>>>>

चूक !
मी अढी हा शब्द वापरला आहे. द्वेष हा आपल्याच मनात आहे. आय मी तो शब्द Happy

...

मी शाहरुख फॅन होते पण ज्या क्षणाला पाकीस्तानी झेंडा हातात घेऊन मॅच मध्ये पाकींना प्रोत्साहन देणारा शाहरुख आम्हाला दिसला त्या क्षणी तो मनातुन उतरला.
>>>>

जरा द्या बघू या बातमीची लिंक. मग बोलूया त्यावर. कदाचित ती सुद्धा फेक न्यूज असेल. किंवा बरेच लोकं अज्ञानातून ईस्लामचा झेंडा आणि पाकिस्तानचा झेंडा यात गल्लत करतात. तसेही असेल. मॅच कुठली होती? भारत पाकिस्तान का? प्लीज लिंक द्या अन्यथा हा सुद्धा अजून एक बिनबुडाचा आरोप होईल Happy

....

इथे धर्माचा प्रश्न येतच नाही कारण सचीन वा कपिल आधी अझरुद्दीनच माझा फेव्हरीट आहे.
>>>>>

मी धर्माचा उल्लेखही केला नाही.
आपल्याला असे का वाटले Happy

...

शहारुखचे एवढे दातृत्व आहे हे बघुन आनंद झाला. माझे शब्द खोटे ठरले याचाही आनंद आहे,
>>>>>>>

शहारुखचे एवढे दातृत्व आहे हे बघुन आनंद झाला. माझे शब्द खोटे ठरले याचाही आनंद आहे.
>>
चूक. आनंद असता तर आपण त्याच्या चाहत्यांना झालेल्या आनंदात मीठाचा खडा टाकायला असे बोलला नसता की,
शारुकने दान केव्हा दिले तर सगळ्या मोठमोठ्या कलाकारांनी जेव्हा देऊन झाले आणी मग नेटवर शारुक ट्रोल झाला तेव्हा त्याला जाग आली मग त्याने ते दिले.

..

कारण कोणाही निरपराधावर निष्कारण आरोप होऊ नयेत ही माझी भूमिका आहे.
>>>>
छान भुमिका आहे.
यापुढे ४५ कोटी सारख्या बातमीची आधी शहानिशा करूनच ती प्रसिद्ध करा. थोडे गूगल केले असते तर चटकन सापडले असते. फार जुनी बातमी होती.
असो,
ते पाकिस्तानच्या झेंड्याची वाट बघतोय. बघू तरी कसा फडकवत होता... Happy

बाळ ऋ , मी तुझ्यासारखी रात्रंदिवस माबोवर नसते. मला आता वेळ मिळाला म्हणून आले. आणी जी फेक न्युज होती त्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त केली होती, ज्या वेळी भरत यांनी माझी चूक दाखवुन दिली होती.
उथळ पाण्याला खळखळाट फार

अक्षयकुमार भारताचा झेंडा घेतो , तेंव्हा क्यानडा सरकारच्या मनातून उतरतो का?

नवीन Submitted by BLACKCAT on 6 April, 2020 - 20:20. >>

तुला " भारत कॅनडा त प्रशिक्षित अतिरेकी पाठवतो" असं म्हणायचंय का blackcat? कारण त्या एकाच मुख्य गोष्टीमुळे पाकिस्तान भारताचा एक नंबरचा शत्रू ठरतो

शारुखच्या समर्थनार्थ मुर्खासारखी काहीही उदाहरणे देणार?

काहीही म्हणा पण मुख्यमंत्र्यांच्या दमबाजी नंतर भक्त मंडळी बरीच खाली आली आहे असं दिसतंय.

शहारुख ने पाक झेंडा फडकवल्याची लिंक मी अजून पाहिली नाही , ती कुणी देईल तर तेंव्हा बघू

अले चाल दिवसाचे झंपु बाल ते, किती तो अत्ताहाश !

ऋ, त्या बातमीची लिंक शोधायला तू मुंबईच्या चित्रलेखा साप्ताहीकाच्या ऑफिस मध्ये जा आणी तिथे २० - २५ वर्षापूर्वीची बातमी शोध. कारण त्या काळात नेट, मोबाईल, स्मार्ट फोन इतके पायलीच्या पासरी नव्हते, नाहीतर लिंक दिली असती. तसेही ते पेड साप्ताहीक आहे. नेट वर नाहीये.

सांगलीत कोण्या वकीलावर केस झाली ? साक्षात वकील , तोही भाजपाचा , बुद्धिमान म्हणे, देशxडे ! आनंदी आनंद

लिंक इथे मागू नये,

लिंक मागायची असेल तर इथे खोटे लिहिले म्हणून माझ्यावर केस करावी , मी पोलीस स्टेशनला येऊन लिंक देईन

इतके तास उलटले पण भरत भाऊंना लिंक अजुन मिळाली नाही वाटत. मग ते वाक्य लिहायला त्यांना नक्की "दिसलं" काय (hallucination?) आणि कुठे हा विचार पडलाय मला..

अर्थातच, सत्य आणि स्वप्न सृष्टीची गल्लत फुरोगामी नेहेमीच करत असतात, त्यात नवीन असे काहीच नाही.

"Pig and mud" is all time proven theory.

दिल्ली सरकारवर लॉक डाऊन काळात निजामुद्दीन परिसरातील लोकांना बाहेर पडण्यासाठी पासेस दिले नाहीत असा आरोप केला जात आहे.

आता दिल्ली सरकारकडून काय वक्तव्य येते ते पाहूया.....

मग त्यानंतर त्याला काय प्रत्युत्तर येते ते पाहूया....

मग दिल्ली सरकार........

मातोश्री परिसरात एका चहावाल्याला (?) कोरोना ची लागण झाल्याची बातमी लोकसत्ताने दिलीय.

https://www.loksatta.com/maharashtra-news/corona-positive-in-matoshree-a...

मुंबईत सगळ्या भागात हॉटेल्स , रेसटॉरंट बंद केलेली नाहीत?

सत्य आणि स्वप्न सृष्टीची गल्लत करणे हे तर मोदीभक्तांचेच व्यवच्छेदक लक्षण आहे.
आताही कुणीतरी सालाबादाप्रमाणे "नासा कडून आलेला " भारताचा फोटो ट्वीट करून डिलीट केलाच आहे.
छपाक मध्ये व्हिलनचे नाव बदलले ही न्यूज खोटी अहे हे सिद्ध झाल्यावरही केंद्रिय मंत्री बाबूल सुप्रियो लाईव्ह टी व्ही वर वाद घालत होते.
असो, उदाहरणे खंडीभर आहेत.

ऋ, त्या बातमीची लिंक शोधायला तू मुंबईच्या चित्रलेखा साप्ताहीकाच्या ऑफिस मध्ये जा आणी तिथे २० - २५ वर्षापूर्वीची बातमी शोध. कारण त्या काळात नेट, मोबाईल, स्मार्ट फोन इतके पायलीच्या पासरी नव्हते, नाहीतर लिंक दिली असती. तसेही ते पेड साप्ताहीक आहे. नेट वर नाहीये.

नवीन Submitted by रश्मी.. on 6 April, 2020 - 21:47

..
.
..

थोडक्यात बातमी खोटी आहे Happy

साधा विचार करा, अशी बातमी खरी असती आणि असा फोटो अस्थित्वात असता तर शाहरूखबद्दल खोट्या अफवा पसरवण्यातच जीवनाचे सार्थक आहे असे समजणारयांनी तो खरा फोटो घेऊन किती गोंधळ घातला असता...

चला विषय संपवतो.
असा ना फोटो अस्तित्वात आहे ना अशी बातमी आहे.
ईथे कोणीही त्याची लिंक देऊ शकणार नाही हे माहीत आहे.
कोणाला काही दिलगिरी व्यक्त करायची गरज नाही
शाहरूख आहे तो.. आणि आम्ही त्याचे चाहते.. अश्या कित्येक अफवा आम्ही हसून् ईग्नॉर मारल्या आहेत. Happy

मागे blackcat ने एक प्रश्न विचारलेला की अन्नाच्या पाकिटावर मोदींचे नाव छापायला कुठला छापखाना लॉक डाऊन दरम्यान चालू आहे?

आता तोच प्रश्न पुन्हा विचारायची संधी भावाला मिळाली आहे. यावेळी तोच प्रश्न सन्माननीय राहुल गांधींना विचारावा...

https://mobile.twitter.com/Ram_Guha/status/1247066026505916416?s=20

श्री रामनाथ गुहांच्या ( हे कोण म्हणून विचारू नका, गूगल करून पहा) कॉमें ट सकट लिंक टाकत आहे.

तुमचे प्रश्न तिथेच विचारा..

ओ माई मेरी, क्या फ़िक्र तुझे?
क्यूँ आँख से दरिया बहता है?
तू कहती थी, तेरा चाँद हूँ मैं
और चाँद हमेशा रहता है

Pages