Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
दोन दिवसांनी हे कळणार नाहीये
दोन दिवसांनी हे कळणार नाहीये की धागा आहे कशावर आणि कोण कोणाला कशावरून झोडपतोय
वा क्या बात है ! आज चक्क विकु
वा क्या बात है ! आज चक्क विकु नाईट वॉचमन म्हणून बॅटिंग ला उतरले !
यॉर्कर सही पडेला है भाय...
वर्तमानपत्राद्वारे (कागद)
वर्तमानपत्राद्वारे (कागद) कोरोनाचा संसर्ग होत नाही असे सांगितले जाते. असं असेल तर घराच्या दरवाज्याला आतून बाहेरून वर्तमान पत्राचा कागद लावला , अगदी दाराच्या मुठीला सुध्दा,तर चालू शकेल का?
ओलसर साबण संपूर्ण हाताला चोळून (सन स्क्रीन सारखे) , वाळवून घराबाहेर फिरल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळू शकतो का?
https://www.theguardian.com
https://www.theguardian.com/world/2020/apr/05/coronavirus-churches-flori...
अमेरिकेत अनेक राज्यांत धार्मिक स्थळे अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोना बंदी नियमाबाहेर आहेत?
ऐतेन
युथ काँग्रेसआणि आशिष शेलार
युथ काँग्रेस आणि आशिष शेलार यांचा निषेध!!!

सर्वच गोष्टीत राजकारण करणाऱ्यांची कीव येते.
_____________________________________________________
दोन दिवसांनी हे कळणार नाहीये
दोन दिवसांनी हे कळणार नाहीये की धागा आहे कशावर आणि कोण कोणाला कशावरून झोडपतोय
>>>>>
तिथे फेसबूकवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी की पीएम केअर फंडला दान करावे यावरून मतभेद आहेत कारण केण्द्रातले सरकार भाजपाचे आहे आणि राज्यातले ठाकरे सरकार आहे.
ईतकेच नाही तर आज असेही महाभाग पाहिले ज्यांना मुंबईत कोरोना प्सरतोय याची चिंता वाटण्याऐवजी ते यात राज्य सरकारवर टिका करायची संधी शोधत आहे. आजचीच बातमी की मुख्यमंत्र्यांच्य बंगल्याजवाळील एका चहावाल्याला कोरोना झाला. बातमी ऐकताच आमच्या घरात च्चकचक, अरे देवा असे उद्गार बाहेर पडले. तेच फेसबूकवर पाहिले की तीच बातमी एकाने स्टेटसला टाकलेली आणि त्यावर दात काढणारया स्माईली पडलेल्या...
काळ संकटाचा आहे. मृत्यु दाराशी आहे. ताण घालवायला विरंगुळा म्हणून शाहरूख सलमान करत वाद घालणे ठिक आहे. पण या काळात कट्टर राजकीय विचारसरणी जोपासत राजकीय फायदा लाटायला वाद घालणे खरेच खेदजनक आहे
सहमत ऋन्मेष भौ...
सहमत ऋन्मेष भौ...
पी एम केअर्स निधीऐवजी
पी एम केअर्स निधीऐवजी पंतप्रधान रिलीफ फंडाला मदत द्यावी असे माझे वैयक्तिक मत आहे.
तसेच महाराष्ट्रात सुरक्षित औद्योगिक वातावरणामुळे नागरीकरण अधिक आणि मोठ्या प्रमाणात झाले. बाहेरून कामधंद्याच्या शोधात माणसे आली त्यामुळे बकालपणा आणि झोपडपट्ट्या वाढल्या. मानवी लोंढा आणि सोयीसुविधा यांचे गुणोत्तर पार कोसळले. arthaat संसर्गजन्य रोग पसरण्याचे प्रमाण आणि धोका इथे अधिक आहे. हे घडाभर तेल अशासाठी की महाराष्ट्रास मदतीची सर्वाधिक गरज आहे. तेव्हा निदान महाराष्ट्रीयांनी मुख्यमंत्री फंडाला झुकते माप द्यावे असेही मला वाटते. हे मा वै मत .
यात कुठलाही राजकीय आवेश नाही. इथे भाजपचे सरकार असते तरी सद्यस्थितीत महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला मदत द्यावी असेच म्हटले असते.
अरे आता २१ दिवस संपल्यावर काय
अरे आता २१ दिवस संपल्यावर काय होईल असा धागा काढा. लॉक डाउन पूर्ण काढतील का काही प्रमाणात? का आहे त्याच स्वरूपात वाढवतील? त्याअनुसार घरात सामान घेउन ठेवावे लागेल. ऑफिसला जायचे तर रिक्षा मिळत नाहीत सध्या त्यांचे काय होईल. मुंबई व इतर राज्यात काय होईल. नवे टास्क काय असेल ते विदीत करावे.
काल शोभा डेच्या विडीओ मध्ये कोणीतरी नवजात जुळ्यामुलांची नावे कोविद व करोना अशी ठेवली आहेत म्हणून ती जळफळत होती. आता कय म्हणावे ह्या बिहेवरला!!! पण भारत = गर्दी व मी घरी बसून ही गर्दी मिस करत आहे.
महाराष्ट्रास मदतीची सर्वाधिक
महाराष्ट्रास मदतीची सर्वाधिक गरज आहे. तेव्हा निदान महाराष्ट्रीयांनी मुख्यमंत्री फंडाला झुकते माप द्यावे असेही मला वाटते. हे मा वै मत .
यात कुठलाही राजकीय आवेश नाही. इथे भाजपचे सरकार असते तरी सद्यस्थितीत महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला मदत द्यावी असेच म्हटले असते.>>>>+11111111
हिरा
हिरा
ह्यांच्या मताशी पूर्ण सहमत.
महाराष्ट्रीयन म्हणजे इथे राहणारे सर्व फक्त मराठी नाही असा अर्थ घ्यावा.
नाहीतर परप्रांतीय स्व ची जबाबदारी झटकतील
प्रशांत म्हणूनच मराठी न
प्रशांत म्हणूनच मराठी न म्हणता महाराष्ट्रीय म्हटले!
आताच झी मराठी बातम्यांमध्ये
आताच झी मराठी बातम्यांमध्ये वरळी कोळीवाड्यामध्ये फेरीवाल्या भाजी माफियांमुळे रोग पसरला असे म्हटले आहे. एकेक माफिया पन्नास पन्नास फेरीवाल्यागाड्यांना भाजी विकावयास देतो असेही सांगितले गेले.
मुंबई व महाराष्ट्रात कोरोना
मुंबई व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, ही काही चिंतेची बाब नाही, मृतांची संख्या वाढतेय हि चिंतेची बाब आहे.
आरोग्यमंत्री :-राजेश टोपे.
____
काय एक एक मंत्री आहेत.
Amid a raging controversy
Amid a raging controversy over people bursting crackers in response to the prime minister's ''9 pm-9 minutes'' call, West Bengal BJP president Dilip Ghosh on Monday said there was nothing wrong with lighting fireworks as an "expression of happiness", amid the nationwide lockdown.
नेमका कशाबद्दल आनंद व्यक्त करत होते हे लोक?
काय एक एक नेते आहेत!
काल एन्डीटीव्हीवरच्या पॅनल
काल एन्डीटीव्हीवरच्या पॅनल डिस्कशनमध्ये एक्स्पर्ट लोक सांगत होते की आता लॉकडाउनला चौदा दिवस पूर्ण होत आलेत त्यामुळे आजार पसरण्याच्या प्रमाणावर लॉकडाउनचा सुपरिणाम आता दिसू लागेल.
असंच होवो.
World Leaders call P M Modi
World Leaders call P M Modi for help. They need medicines.
https://youtu.be/otMAzn17Xn0
करोनामुळे झालेल्या लॉकडाउन
करोनामुळे झालेल्या लॉकडाउन सुसह्य करण्यासाठी प्रसारीत केल्या जात असलेल्या रामायण महामालिकेन TRP चे सारे रेकॉर्ड तोडलेले आहेत.
रामायण सीरीयल ला सेक्युलर लोकांनी बराच विरोधही केलेला होता.
https://youtu.be/AwGo2voZ-1M
पाकिस्तानमध्ये करोना वायरस
पाकिस्तानमध्ये करोना वायरस विरुद्ध लढण्यासाठी हॉस्पिटल बनवण्या आधी कब्रस्तान बनवणे सुरु केलेले आहे !
https://youtu.be/7DELvimDMUQ
मोदी आणि फडणवीस करतायत काय??
मोदी आणि फडणवीस करतायत काय??
भिवंडीमध्ये पब्लिकने lock down चे तीन तेरा वाजवले आहेत
जे स्वतः च्याच लिहिण्याची
जे स्वतः च्याच लिहिण्याची पुष्टी करणार्या लिंक्स देऊ शकत नाहीत ते दुसर्यांना लिंक माहात्म्य समजावून सांगत आहेत...
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/world/story/donald-trump-india-hydroxychloroquine-coronavirus-1664125-2020-04-07
ट्रम्प च्या धमकी ला शेठ घाबरले की काय??
तसेच दिसतंय. अंशतः बंदी उठवली
तसेच दिसतंय. अंशतः बंदी उठवली पण लगेच. थोडा तरी दोनेक दिवस दम धरायला पाहिजे होता.
https://indianexpress.com/article/coronavirus/trump-hints-at-retaliation...
विवेक भौ, आज सामनाच्या
विवेक भौ, आज सामनाच्या अग्रलेखात श्रीमान संजय राऊत यांनी म्हटले आहे की समाजातील केवळ एका घटकाला किंवा संस्थेला टार्गेट करणे चुकीचे आहे. लॉक डाऊन तर उत्साहाच्या भरात सेलिब्रेशन करणार्या सर्वसामान्य जनतेनेही तोडला असे त्यांचे मत आहे (अर्थात त्या सर्वसामान्य जनतेने इतरांवर थुंकण्याचे प्रकार केले असा आरोप त्यांनी केलेला नाही).
माझ्या मते ते त्या चहावाल्या चा उल्लेख करणे विसरून गेले ज्याने खुद्द मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांना धोक्यात घातले. मला आशा आहे की राऊत साहेब पुढच्या अग्रलेखात त्या चहावाल्याची व त्याला लॉक डाऊन दरम्यान टपरी चालू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या लोकांची पूर्ण चौकशी करण्याची मागणी करतील व ती तडीस जाऊन संबंधितांना अटक होईल यासाठी पाठपुरावा करतील...
कलानगरातील कोरोनाचा धोका टळू दे हीच आईभवानी चरणी प्रार्थना...
मी-माझा, तुमच्यासाठी हे
मी-माझा, तुमच्यासाठी हे शेवटचं लिहितोय. तुमच्या बि डोक , निरर्थक प्रश्नांना उत्तरे देण्यात मला वेळ घालवायचा नाही. तुमचा उद्देश फक्त निरर्थक संभाषण वाढवत राहणे एवढाच आहे हे उघड आहे.
तुमचे मुद्दे उघडे पडले की तुम्ही त्यावर मूग गिळून बसता.
१. ऊस तोडणी कामगार शेतात कसे यावर केंद्र सरकारनेच शेती ला सूट दिली आहे हे सांगितल्यावर गप्प बसता.
२. शाहरुखने फक्त घोषणा केली पैसे दिले का यावर अक्षयकुमार नेही घोषणा केलीय हे सांगितल्यावर गप्प बसला.
३. हेल्थ इमर्जन्सी म्हणजे काय असतं याची लिंक दिल्यावर गप्प बसता.
४. महराष्ट्र्रात रद्द झालेला तबलिगींचा कार्यक्रम दिल्लीत का होऊ दिला याचं तुम च्याकडे उत्तर नाही.
५. ९ मिनिटे दिवे बंद केल्याने काही विशेष होत नाही इव्हेंट झाल्यानंतर त्यासाठी काय काय करावं लागलं याचं अधिकृत उत्तर तुमच्यासमोर मांडलंय.
मला इथे बिनडोक प्रश्न विचारण्याऐवजी वृत्तपत्रांचं वाचन करा असं सांगितलं असतं. पण तुमचा उद्देश इथे इतरांच्या वेळेचा अपव्यय करणं हाच आहे.
मी जे लिहिलंय ते बातमी पाहूनच लिहिलंय. आणि त्याची लिंक सेव्ह केलेली आहे. अॅडमिनने विचारलं तर दाखवेन.
तुम्ही जमलं तर तुमच्या या मित्रांना आवरा. द्वेष पसरवण्याचा आणि अफवा पसरवण्या चा एक कलमी कार्यक्रम ते राबवत आहेत. मायबोली सकट सगळ्या समाजमाध्यमांवर संबंधित यंत्रणेचं लक्ष असतं. हवं तर जुने धागे वाचा. त्यात दिसेल. उलट मी त्यांना काही सांगत असताना माझी टर उडवून त्यांना प्रोत्साहनच देताय. हे लोक अगदी भारतात नसले तरीही कायद्याचे हात लांबवर पोचू शकतात.
तुम्ही नवीन आला होता तेव्हा मला बावळट, बाळबोध इत्यादी म्हणून इग्नोर करत आहे असं घोषित केलं होतं. आज माझ्या प्रतिसादांची वाट पाहणे आणि त्यावर बिन्डोकपणे रिअॅक्ट होणे हे तुमचे जीवित कार्य झाले आहे.
हा तुम्हाला उद्देशून माझा शेवटचा प्रतिसाद.
प्रतिसाद वाचताना आधी नाव वाचून मग तो वाचायची कला मी साधली आहे. तुमचे प्रतिसाद यापुढे माझ्याकडून वाचलेही जाणार नाहीत.
भरत, लिंक मागितली तर एवढं
भरत, तुम्हीच लिहिलेल्या वक्तव्याची पुष्टी करणारी लिंक मागितली तर एवढं उखडायला काय झालं? लिंक द्या नी विषय संपवा.
लिंक admin ना दाखवणार तर ते प्रतिसाद पण admin च्याच विपू मध्ये टाकायचे ना !
प्रतिसाद इथे या धाग्यावर आणि लिंक admin ना दाखवणार,,. वा रे पठ्ठ्या !
एव्हढा इगो बाळगण्यापेक्षा "कसलीही शहानिशा न करता लिहिलं" म्हणून सांगून टाका की.
तुमचे वरचे बाकीचे तकलादू मुद्दे तुमची स्वतः ची चूक लपविण्यासाठी आहेत असे मला वाटते. त्यावरची उत्तरे त्या त्या वेळी मीही दिलेली आहेत. त्या प्रश्नावरून दळण दळण्यापासून मी तुम्हाला रोखू शकत नाही..
पण तुम्ही कोणत्या आधारावर विशिष्ट वक्तव्य केलीत आणि त्या लिंक्स द्या... हा प्रश्र्न १०१ टक्के valid आहे आणि उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाचा उल्लेख मी करत राहणार. तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे तर करा...
एन.डि. टिव्ही सोडून दुसर्या
एन.डि. टिव्ही सोडून दुसर्या चॅनेलवरिल बातम्या देखील पाहात चला जरा. आणि दिल्लीतील नरेलामधे घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण UP पोलिस केंव्हापासून देऊ लागले?
आणि अफवा पसरवण्यात फुरोगाम्यांचा हात कोणी धरु शकेल असे वाटत नाही.
क्वारंटाइन सेंटर में स्टाफ को
क्वारंटाइन सेंटर में स्टाफ को तंग कर रहे तबलीगी जमात के लोग, कमरे के सामने की पॉटी, FIR
---
https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/other-news/coronavirus...
--'
इथे भरपूर दुवे आहेत ते वाचा.
--
https://www.google.com/search?q=narela+tabligi+jamat&oq=narela+tabligi+j...
समिर ,
समिर ,
"तब्लिघी जमातला पाठीशी का घालता ?" अस विचारल तर म्हणे आम्ही अफवा पसरवतोय. पोलिसांना सांगणार म्हणे !!
एका शब्दाने तब्लगी जमातच्या लोकांची टीका केली नाही ह्याने. ह्यांना काळजी ग्रीड फल्युअरची !!
https://maharashtratimes.com
https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-alert-two-mo...>>>
सोलापूर एयरपोर्टला आग लावली असे खोटे बोलणार्यांसाठी ही वरील लिंक.
Pages