संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

whataboutery

तर त्यांनी मुस्लिम धर्मावर आणि त्यांच्या मौलवी वर सुद्धा सडकून टीका केली असती पण असे काही घडले नाही.>>> भलत्याच अपेक्षा आहेत तुमच्या ढोंगी पुरोगाम्यांकडून.

Whataboutery:-
Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument. It is particularly associated with Soviet and Russian propaganda.-----(Google Search)

गेल्या ६० वर्शातल्या कॉन्ग्रेसी कारकिर्दित जिथे खेड्यापाड्यात विज पोहोचली तरी होती का? जिथे आहे तिथे १२-२४ तासाचे लोडशेदिन्ग असायच तिथे अचानक विज आली म्हणून किवा गेली म्हणुन उपकरण बन्द पड्ल्याच एकिवात नाही.
का रे भुललासी . वरच्या दाव्याला काही आधार/ संदर्भ? आता म्हणू नका की news channel वर पाहिलं.

वर समीर शेख यांची जी फेसबुक पोस्ट आहे, ती त्यांनी कळकळीने लिहिली आहे यात शंकाच नाही. त्यांनी जी भीती व्यक्त केलीय ती खरी आहे.

पण सरकारने जनतेला अमुक करा म्हणून सांगितले तर तेच मुसलमानांना परत वेगळे का सांगायला हवे? इतर धर्माची देवळे कधीच बंद झाली, पण मशिदी बंद करा हे वेगळे का सांगावे लागते? अजान बंद करा का सांगावे लागते? 24 लाच जामा मशिदीच्या मौलवींनी घरात नमाज करा म्हणून सांगितले तरीही आता सरकारने परत सांगावे हे का? हिंदूंचा मोठा सण येऊन गेला तरी बहुसंख्य हिंदू घरात राहिले पण समीर शेख यांच्या मते अजान ऐकली की मुसलमानाला बाहेर पडावे लागतेच.

एकीकडे समाजात मुसलमानांना वेगळे पाडले जाते म्हणून ओरडायचे, त्याच वेळी 'जनतेला' जे सांगितले जाते ते मुसलमानांना लागू पडत नाही म्हणायचे. म्हणजे इथल्या जनतेत मुसलमान येत नाहीत?

इतर जनतेने नक्की काय केले म्हणजे इथले मुसलमान स्वतःला त्यांच्यातले समजतील?? आणि जे काय करायचे ते इतर जनतेनेच करायला हवे, यांची काहीच जबाबदारी नाही?? यांचे नेते काहीच करणार नाहीत?

इतर जनता त्यांच्या नेत्यांच्या चुकीच्या निर्णयांवर टीका करते, त्यांच्या धर्माचा ठेका कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडते, फतवे काढले तर ते झुगारून लावते. सामान्य मुसलमानाला हे का करता येत नाही. शिकलेले मुसलमान असंख्य आहेत, ते दरवेळी तोंडे बंद करून का बसतात? ही धार्मिक दहशतच आहे.

बाकी दारीद्र, बेकारी, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, अडाणीपणा ह्या समस्यानी ग्रासलेली भरपूर जनता आहे. मग एकाच धर्माचे लोक ह्या समस्या असल्यामुळे स्वधर्माच्या आहारी जाऊन कोणाचेच ऐकत नाहीत, फक्त त्यांच्या पुस्तकाचे ऐकतात, आणि उरलेले इतर मात्र बहुतेक समस्यांनी गांजूनही फारसे कशाच्या आहारी न जाता वाट्याला आलेय ते आयुष्य कंठताहेत हे कसे काय? त्यांच्यात या समस्यांमुळे धर्मांध का निर्माण होत नाहीत?

आणि नेहरू बेजबाबदार होते तर 3 टर्म निवडून आले असते का?
आणि बाजपेयी एकच टर्म निवडून आले म्हणून ते चांगले नव्हते का ?

येथील प्रतिसाद आपोआप डिलिट होत आहेत काय ? कि प्रकाशक डिलिट करत आहेत.

विद्युत जनित्र मधून निर्माण झालेली वीज वापरली नाही की ते बंद पडत हे कोणत्या विज्ञान च्य पुस्तकात लिहला आहे.
कोणत्या संशोधकाने हा अफाट शोध लावला आहे.

या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते हे ज्यांना समजत नाही त्यांना रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात.
<<
काय खोटे, माबोवर लिहिणार नव्हता ना परत?

मग हे ४० पैसेवालं फॉर्वर्डही कसं काय डकवायला लागले परत?

ज्या माणसाने करंट सिचुएशनबद्दल बोलण्याऐवजी दिवे लावा सांगितले, त्याचे फक्त समर्थन करण्यात तुमचा वेळ अन बुद्धिमत्ता खर्च करणारे तुम्ही पढत च्या पुढचे काय आहात? शहाणे का?

हा तुमचा सुप्रिम लीडर ज्याचं काम देश चालवणं आहे, तो फक्त अन फक्त नौटंकी करतो आहे. हे इतकंही समजत नाहिये का तुम्हा "सू" शिक्षित लोकांना?

मनोधैर्य वाढलेले मूर्ख रस्त्यावर काय नंगानाच करतात ते पाहिलं नाही का मागच्या थाळी तमाशावेळी? रस्त्यावर गर्दी करून नाचणारे काय मोदीविरोधक होते का? तुम्हा संघोट्यांना "बुद्धी" वापरायचीच नाही हे बाळकडू कसं काय इतकं खोलवर पाजतात बुवा?

रच्याकने, विपु वाचली का?

"आयुष मंत्री"
आपल्याकडे आरोग्य मंत्री नसतात आजकाल, जामोप्या.

सध्याचे आरोग्य मंत्री क़ाय करत आहेत?

Submitted by BLACKCAT on 4 April, 2020 - 21:26 >>

ते महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्याला फक्त आपल्या मुंबईतच कोरोना ग्रस्तान्साठी हॉस्पिटल सुविधा आहेत आणि ठाण्यात त्या सुविधा पुरवणारे एकही हॉस्पिटल का नाही असा जाब शेलारां मार्फत विचारत आहेत,

उद्या मी दिवसभर आत्मक्लेश करणार. सकाळी ठीक ९ वाजता घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवणार.रात्री ११.५९ ला एक एक उपकरण चालू करणार. मोबाईल फुल्ल चार्ज करुन ठेवणार. नको ते ९ मिनिट, अर्थ अवर. हे आपले स्वतः वर दिवे ओवाळून घेणे एकदा करून बघणार.

उद्या मी दिवसभर आत्मक्लेश करणार. सकाळी ठीक ९ वाजता घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवणार.रात्री ११.५९ ला एक एक उपकरण चालू करणार. मोबाईल फुल्ल चार्ज करुन ठेवणार. नको ते ९ मिनिट, अर्थ अवर. हे आपले स्वतः वर दिवे ओवाळून घेणे एकदा करून बघणार.

नवीन Submitted by आग्या१९९० on 4 April, 2020 - 22:09 >>
किती ते obsession !
मोदीसमर्थक मस्त दिवस घालवून फक्त 9 मिनिटे मोदींना देणार आणि तुम्ही दिवसभर मोदींना कवटाळून बसणार ?

चालुद्या, मोदींना तुमच्या सारख्या ची गरज आहे. Lol

तुम्ही दिवसभर मोदींना कवटाळून बसणार ?
आत्मक्लेश म्हणजे आत्मक्लेश. कवटाळने सारखे कृष्णकृत्य कसे करणार?

प्रक्रिया न केलेल्या साध्या पाण्यात कोरोना व्हायरस सक्रिय राहू शकतो का हे अजून गूगल वर सापडत नाहीये .

शाहरुख खानने करोना साथरोगाविरुद्ध मदत म्हणून त्याचे ऑफिस वापरायला दिले, त्याचे अभिनंदन केले तर तू अक्षय कुमारचे अभिनंदन का केले नाही , म्हणून लोक नाचायला लागले.

Screenshot_2020-04-04-22-41-29-986_com.whatsapp.png

ग्रामीण विद्युतीकरण : काही आकडे
२००१ च्या खानेसुमारीनुसार वसती असलेली ५९३७३२ खेडी भारतात होती. त्यातल्या ४७४१६२ खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते. जून २०१३ च्या पी आय बी च्या रिपोर्टानुसार ५६०९९३ खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते. म्हणजे १३ वर्षांत ८६८३१ खेड्यांचे विद्युतीकरण झाले. साधारण सरासरी ६६८१ खेडी प्रतिवर्षी या वेगाने. जून २०१३ मध्ये ३२७३९ खेडी विद्युतीकरणावाचून राहिली होती. २०१८ मध्ये त्यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले. ५ वर्षांत ३२७३९ खेडी म्हणजे दरवर्षी सरासरी ६५५८ खेड्यांचे विद्युतीकरण . म्हणजे विद्युतीकरणाच्या वेगात फारसा फरक नाही, उलट उतरणच आहे.
तेव्हा साठ वर्षांच्या गोष्टी उकरून काढण्यात फारसा लाभ नाही.

Proud

माणूस पहिल्या 3 वर्षात वेगाने वाढतो
मग वाढ मंदावते , मग पुन्हा 10 वर्षांनंतर वेगाने वाढते
मग 25 नंतर वाढ बंद होते

80 % खेडी 2001 पूर्वी प्रकाशमान होती, म्हणजे वाजपेयी अन मोदींसाठी काम कितीसे उरले होते?
सगळ्यांना एकदम प्रकाश द्यायला नेहरू म्हणजे सूर्यदेव नव्हते

ग्रामीण विद्युतीकरण : काही आकडे
उत्तम प्रतिसाद. सध्या खूप पटकन आजूबाजूच्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. त्याची पडताळणी आजिबात केली जात नाही. लोक लगेच फसतात आणि मग काही लोक त्याचा फायदा घेतात. मला वाटतं की असे फसणारे लोक एका ठराविक मानसिक साच्याचे असतात. हेच लोक Amway किंवा इतर मार्केटिंग कंपनीचे टार्गेट कस्टमर असतात. बाबा बुवा लोक अश्याच शिष्याची वाट बघत असतात. किती जरी शिकले सवरले तरी सद्सद्विवेक बुद्धी शी कनेक्शन कमी असते. आशा लोकांना मी सल्ला देईल की थोडे धीराने घ्या. लगेच विश्वास ठेवू नका. Think, Analyze and Act. कुणाचाही डोळे झाकून भक्त होऊ नका. आणि हो स्वतःच्या गुरू साठी आप्तस्वकीयांना दुखवू नका.
सध्या सरकारच्या एकाद्या धोरणावर प्रश्न उपस्थित केला की फॅमिली ग्रुप मधून काढले जाते. फेसबुक च्या एखाद्या पोस्ट वरून प्रोमोशन रखडते.

'तबलिगी जमातचा' कार्यक्रम महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वसई येथे होणार होता. त्याचं आयोजन साधारण गेले वर्षभर सुरू होतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मा. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला क्षणाचाही विलंब न करता परवानगी नाकारली. त्यानंतर तबलिगी जमातने आपला कार्यक्रम दिल्लीत घेण्याचे निश्चित केले. आता प्रश्न हा आहे की दिल्लीची सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्यातरीत असताना तबलीगीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली कुणी?? एरवी अगदी महाविद्यालयांच्या ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांना फटकवणारे दिल्लीचे पोलीस कुठे होते?? जिल्हा प्रशासन कुणाच्या आदेशाने काम करत होते?? आपला कळप मोडून बाहेर हुंदडणे हा मेंढरांचा स्थायीभावच असतो पण म्हणूनच धनगर त्यांच्या मागे काठी घेऊन उभा असतो. आता अशावेळी एखादं मेंढरू कळपाबाहेर पळालं तर त्यात दोष नेमका कुणाचा?? त्या कळपातील मेंढरांचा की धनगराचा??
#LogicalIndian
सिद्धार्थ नाईक

https://www.facebook.com/100001344035519/posts/2813726485348792/?sfnsn=w...

सेट टॉप बॉक्स आणि केबल आहे म्हणजे सगळे चॅनेल्स आपसूक दिसेल असे कुठेय ? मुदलात सिग्नल नको का ?
तसे वरचे आंकड़े फक्त मिटर जोडणी दर्शवतात पण प्रकाशमान होती कशावरून ? हां कदाचित सकाळी १० ते संध्या ५ सूर्यामुळेप्रकाशमान होती अश्या अर्थाने असेल तर ठिकेय. प्रत्यक्षात गावं अजूनही विज आणि पाणी ह्या बेसिक गोष्टींसाठी झगडत आहेत irrespective of politics

बोकलत Lol

आपण हाय हिथच भावांनो... पण मेलेल्यांना आणखी किती मारणार म्हणून जास्त काही पोस्ट ना करता माझ्या hobby वर लक्ष देत आहे..

उद्या भेटूच..

Pages