Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
सॅम Axis of evil दाखवतो का ?
सॅम Axis of evil दाखवतो का ? तोडगे ही सुचवत असेल ना?
मग भिवंडीत appliances उडायचे
मग भिवंडीत appliances उडायचे का?
Submitted by मी-माझा on 3 April, 2020 - 18
हो
घराघरात स्टॅबीलायझर वापरत .
मग आता का वापरत नाहीत?
मग आता का वापरत नाहीत?
सरकारच्या चुका काढणाऱ्यांना
सरकारच्या चुका काढणाऱ्यांना भारताचे पंतप्रधान होऊन योग्य ते निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा आहेच की
Torrent आल्यापासून वीजपुरवठा
Torrent आल्यापासून वीजपुरवठा सुरळीत चालू आहे.
https://www.cnbctv18.com
https://www.cnbctv18.com/infrastructure/coronavirus-pm-modi-calls-for-9-...
RK Singh, minister of power today held a meeting with Power Grid and POSOCO and has expressed that they are confident of managing the grid stability for the event announced by PM.
POSOCO is already conducting various meetings with states and expects to come out with detailed guidelines for April 5 switch off event.
अंधश्रद्धा निर्मूलन वाले
अंधश्रद्धा निर्मूलन वाले कुठे गायब झालेत,मुस्लिम लोक विज्ञान ची खिल्ली उडवत आहेत आणि अंधश्रद्धा पोचवत आहेत धर्माच्या नावाखाली हे ढोंगी पुरोगामी, अनिस वाले ह्यांना दिसत नाही का .
हिंदू वर तोंड सुख घ्यायला सर्वात पुढे असतात .
पण हिंदू नी स्वतःची देवळ बंद केली,सामुदायिक पूजा अर्चा बंद केली धार्मिक मेळावे बंद केले आणि देश हितासाठी सर्व सूचनांचे 95% हिंदू पालन करत आहे.
इथे देशावर हक्क सांगायला सर्व खोगीर भरती पुढे असते पण देशावर संकट असले की त्याचा प्रतिकार करायला हिंदू च पुढे असतात बाकी बिळात तरी बसतात किंवा देश संकटात अजुन कसा सापडेल अशी कृत्य करत असतात
The crucial part of the event
The crucial part of the event will be the moment India switches off for the 9 minute and switch back its electrical appliances.
त्याच काळात मी माझ्या घरातील उपकरणांची काळजी घेणार. इथल्या अभियंते,वैद्यांना आर के सिंह उगाच काळजी करतोय असे वाटू शकेल.
सामान्य मुस्लिमांची काही चूक
.
तब्लगी व्हायरसने देशभरात
तब्लगी व्हायरसने देशभरात हाहाकार उडवून दिला आहे. आज एका दिवसात , दिल्लीत 8, लखनौत 12 तामिळनाडूत 54, कर्नाटकात 4 व गाझियाबादमधे 3 तर ठाण्यात 2 नविन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
सर्वांना घेऊन मरणार आहेत हे जिहादी.
मुस्लिम लोकांकडून यापुढे काही
मुस्लिम लोकांकडून यापुढे काही घेणार नाही असं ठरवलंय. इथे एक फळांचा व्यापारी त्याची थुंकी सगळ्या फळांना लावतानाचा व्हिडिओ आलाय. मशिदीत 41 लोकं जमणार होते नमाज पडायला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन धिंड काढली म्हणे.
भारतात सध्या कुठली स्टेज चालु
भारतात सध्या कुठली स्टेज चालु आहे कोविड-१९ ची? "अब इन्हे दवा कि नहि, दुवा कि जरुरत है" स्टेज?..
तेलंगणात १८ की १९ मार्चला
तेलंगणात १८ की १९ मार्चला निजामुद्दिनशी संबंधित रुग्ण मिळालेला असताना त्यांच्यावर अॅक्शन घ्यायला नक्की किती दिवस लागले?
महाराष्ट्रात त्यांच्या कायक्रमाला मिळालेली परवानगी नाकारली, तशी दिल्लीला का नाकारली नाही?
त्यांनी विना परवानगी कार्यक्रम केला का? दिल्ली पोलिसांच्या आणि गृहमंंत्रालयाच्या नाकाखाली?
१३ मार्चला हेल्थ मिनिस्ट्रीने ऑल इज वेल असं म्हटलेलं. ऑल इज नॉट वेल हे केव्हा कळलं?
मी टाकलेला प्रतिसाद उडवला
मी टाकलेला प्रतिसाद उडवला गेला... का ते माहीत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१) मोदींनी lights off करून दिवे लावा म्हणून सांगितलंय, फ्रीज, ए सी, फॅन बंद करा म्हणून सांगितलेलं. नाही.
२) lights तशाही ऑफ असतात रोज रात्री, नाही का?
त्यामुळे तुमची appliances वगैरे भिवंडी त असो वा आणखी कुठल्याही शहरात, बंद करण्याची गरज आहे असे मला वाटत नाहीं. बघा पटलं तर.
https://youtu.be/c3iMT36FO3M
https://youtu.be/c3iMT36FO3M
परवानगी नाकारली तर त्यांचे
परवानगी नाकारली तर त्यांचे कार्यक्रम थांबतात का?
मुंबईत थांबला ना?
मुंबई बाग ला परवानगी कोणी
मुंबई बाग ला परवानगी कोणी दिलेली?
दिल्ली दंगलीची सुरुवात कशी झालेली?
CNBC ची बातमी
CNBC ची बातमी
After crores of Indians stood in balconies and windows of their houses and clapped their hands to salute those participating the war against coronavirus, Prime Minister Narendra Modi on Friday has urged people to switch off lights of their homes at 9:00 pm for nine minutes on April 5 and light up lamps, candles and mobile flashlights to display the nation's collective spirit to defeat COVID-19.
Now, the entire event of switching off and on electricity can run havoc on the entire chain of power generation to transmission to distribution if not planned well in advance.
A frequency of 49.9 to 50.05 Hertz is maintained on the grids while transmitting electricity from power generation companies to distribution companies.
The National Load Despatch Center (NLDC) has to supervise, control and plan electricity movement across regions in consultation with states which report to four regional centers of Northern, Western, Eastern and Southern regions which are continuously in touch with the states for their electricity demand and withdrawals from the grids.
RK Singh, minister of power today held a meeting with Power Grid and Power System Operation Corporation (POSOCO) under which NLDC operates and has expressed that they are confident of managing the grid stability for the event announced by the Prime Minister.
POSOCO is already conducting various meetings with states and expects to come out with detailed guidelines for April 5 switch off event. The company says that a lot of precautionary measures will have to be taken to ensure voltage stability is maintained on the grids.
“We will have to be alert and not be complacent, POSOCO has managed annular solar eclipse when it hindered solar power generation as recently as December 26, 2019. Even in case of the sudden hailstorm, the grids are maintained to ensure it does not trip due to a sudden drop in electricity demand. We are prepared for April 5, 9:00 pm event called by the Prime Minister,” said an executive who wished not to be named.
The crucial part of the event will be the moment India switches off for the 9 minute and switch back its electrical appliances.
The Uttar Pradesh State Load Despatch Center has issued an urgent letter expressing apprehensions of shooting high voltage and hence has instructed all level of technical staff to be present at sub stations to meet the eventualities. Uttar Pradesh has estimated approximately 3,000 MW sharp load reduction phenomenon may occur during the event.
The coal-based power plants will have to maintain reserves while flexible power from gas and hydro will be key to ramp up electricity demand once India switches on, that is if everything goes smoothly. God forbid if the grid balance trips, the thermal power plants will take time to ramp up production of electricity or if we hit high voltage instances then we will witness fixing of eventualities of a 9-minute event at the sub-station levels.
देश आगीतून फुफाट्यात पडू नये ही प्रार्थना
साध्या पाण्यात कोरोनाचा
साध्या पाण्यात कोरोनाचा विषाणू नष्ट होतो का? होत असेल तर पाणी मारणे योग्य असेल. नसेल नष्ट होत तर पाण्यातून संसर्ग होऊ शकतो का?
ते त्यांच्या SOP नुसार काम
पॉवर सप्लाय वाले त्यांच्या SOP नुसार काम करत आहेत....
आपण सद्सद्विवेक बुद्धी वापरुया...
ह्यांचा फ्यूज उडालेला आहेच ,
ह्यांचा फ्यूज उडालेला आहेच , आता देशाचा फ्यूज घालवणार
त्यामुळे तुमची appliances
त्यामुळे तुमची appliances वगैरे भिवंडी त असो वा आणखी कुठल्याही शहरात, बंद करण्याची गरज आहे असे मला वाटत नाहीं. बघा पटलं तर.
Submitted by मी-माझा on 3 April, 2020 - 21:21
ज्याची जळते त्यालाच कळते. मी माझ्या तोकड्या ज्ञानावर आणि अनुभवावर विश्वास ठेऊन माझ्यापुरता निर्णय घेतला आहे. कोणाला सल्ले किंवा आवाहन करत नाही.
मीही तेच करतोय आग्याभौ...
मीही तेच करतोय आग्याभौ... शेवटी लिहिलंय की पटलं तर बघा...
एखाद दुसऱ्या राज्याच्या मागणी
एखाद दुसऱ्या राज्याच्या मागणी पुरवठ्यात अचानक बदल झाल्यास नॅशनल ग्रीड तात्पुरता कोसळू शकते. इथे तर संपूर्ण देशाच्या विजेच्या मागणी पुरवठ्यात चढउतार होणार आहे, अशा वेळेला नॅशनल ग्रिडची कसोटी लागणार.
(No subject)
.![FB_IMG_1585932278325.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27927/FB_IMG_1585932278325.jpg)
उत्तम साईट - https://www
उत्तम साईट - https://www.worldometers.info/coronavirus/
@भरत काय राव स्वत टाकलेली
@भरत काय राव स्वत टाकलेली लिंक एकदा उघडून तर वाचायची - An official of PowerGrid Corporation, which operates the national grid of transmission network, said that though the situation calls for notice, it is not alarming and the grid operators are well prepared to handle sudden drop in power demand.
जाऊदे पुढच्या वेळी नीट अभ्यास करून ये
डॉक्टरवर थुंकणार्या व नर्सेस
डॉक्टरवर थुंकणार्या व नर्सेस समोर नग्न फिरणार्या तब्लगी जनावरांना धडा शिकवायला, नरेला Quarantine centre मधे आता सैन्य तैनात केले आहे.
It is alarming
It is alarming
असे ग्रिड वाल्यानी म्हटले तर त्याची नोकरी जाईल
I stand corrected.
I stand corrected.
अचानक फक्त दिवे देशभरात बंद केले आणि नंतर सुरू केले तरी ते हाताळणे समस्यादायी ठरू शकते. शिवाय खबरदारी म्हणुन अनेक जण सेन्सेटिव्ह इक्विपमेंट्स बंद करतील, परत सुरु करतील, त्याची भर पडेल.
अशी इक्विपमेंट जे बंद करणार असतील त्यांनी नियोजित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटं आधी / नंतर बंद/सुरू केल्यास परिणाम कमी करता येईल.
Pages