संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नुसता वैद्य नाही... गुगल वैद्य म्हणावे. खरे माझ्या पण प्रश्नांची उत्तरे द्या ना.

रत्नागिरीत करोनाग्रस्त रुग्ण जिथे सापडला तिथे आशावर्कर तपासणीसाठी गेल्या असता त्यांना हाकलून दिले. त्यामुळे माजी नगरसेवकाला त्याबद्दल अटक केली आहे.
आरोग्य कर्मचारी ज्यांच्या हितासाठी काम करत आहेत तेच लोक असे करतात. यांना खडी फोडायलाच पाठवले पाहिजे.

एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुंबईतील महिला पत्रकाराला उद्देशून सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करणाऱ्या एका तरुणास नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विजयराज जाधव असं त्याचं नाव असून तो भारतीय जनता पक्षाच्या नाशिक विभागाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे.
महिला पत्रकाराने ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीनुसार, ओझर पोलिसांनी आयटी अॅक्ट, विनयभंग, दमबाजी आदी कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर काही वेळातच उमराने येथील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. अटकेची कारवाई होताच प्रकृती बिघडल्याची तक्रार आरोपीनं केली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संशयित जाधव हा ओझर येथील एचएलमध्ये कार्यरत आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/n...

चांगले आहे की , अश्लील शेरेबाजी करणारे कोणीही असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना फोडून काढलाच पाहिजे.

खरे माझ्या पण प्रश्नांची उत्तरे द्या ना.

शांताबाई,

आपल्या प्रश्नांना मी प्रतिसाद द्यावा ही आपली लायकी नाही.

आपण खऱ्या नावाने सत्य स्वरूपात प्रकट व्हा.

मग आपल्या पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरे देईन.

मी न्यायालयात का गेलो हे सत्य लपवण्याची मला गरज नाहीच. ज्यांना हवंय ते शोधून काढतील.

पण कुठल्या तरी झुरळाने माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल मला जालावर प्रश्न विचारावा ?

मी आपल्याला या पेक्षा किंमत देत नाही.

त्या मराठी शब्दांना का आक्षेप घेतला नाही तुम्ही. वैद्य हा चुकीचा आहे का

आपण 11 वी 12 चे मूलभूत भौतिकशास्त्र वाचलेले नाही असं दिसतंय।

मग आपण उर्दूत युनानी पद्धतीने शिकलात काय?

मग आपल्याला सुद्धा मी हकीम म्हणणार.

नाहीतरी डॉक्टरचे ते पण एक भाषांतर आहेच.

बोला हकीम बुवा!

वैद्य साहेब तुमचा वरील प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला. वैद्य हा चुकीचा शब्द आहे का?

भांडू नका
images (13)_0.jpeg

चांगले आहे की , अश्लील शेरेबाजी करणारे कोणीही असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना फोडून काढलाच पाहिजे.>>>
तसेच भाज्या आणि फळांवर थुंकणारे, भोंग्यातून आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला करा असे भुंकणारे कुठल्याही धर्माचे असोत त्यांना सोलून काढले पाहिजे.

इस्लाम पुर मध्ये अफवा पसर्वल्याबड्डल भाजप नेत्यास अटक

वास्तविक , इस्लामपुर मधील लोक हज वरुन आले तेंव्हा सऊदी अरेबिया मोदीच्या यादीत नसल्याने तेंव्हा सऊदी वाल्याणा क्वार्ण्टाइन करत नव्हते

हकीम बुवा
मागच्या वर्षी अर्थ अवर ला पण तुम्ही असेच दिवे बंद केले होते का?
का ते तुमच्या पुरोगामीपणाच्या आड आलं असतं?

इथे लायकी बियकी निघायला लागलीय. धाग्याने हजारी गाठली आहेच. आता हा धागा बंद व्हावा. ट्रोल्सना संधी आणि महत्त्व मिळू नये.

*महाराष्ट्र के बिजली मंत्री का बेतुका बयान*
*सोशल मीडिया पर फैल रही अफवाहों के साथ-साथ विपक्ष के नेता भी ग्रिड ठप होने को लेकर बेतुका बयान दे रहे हैं. महाराष्ट्र के बिजली मंत्री नितिन राऊत का कहना है कि बिजली बंद होने से पावर ग्रिड फेल होने का खतरा पैदा हो सकता है.*

*उर्जा मंत्रालय ने क्या कहा?*

*ऐसे में लोगों सोशल मीडिया पर ये सवाल उठे कि 5 अप्रैल को अचानक डिमांड कम होने से ग्रिड परिचालन ठप हो सकता है. इस मामले पर ऊर्जा मंत्रालय के अधिकारियों ने साफ किया है कि 9 मिनट घर की लाइटें बंद रहने से ग्रिड पर कोई असर नहीं पड़ेगा, न ही पावर प्लांट बंद होंगे. कुछ लोगों के द्वारा ये फैलाया जा रहा है कि ग्रिड बंद हो जाएगा जो कि गलत है.*

https://zeenews.india.com/hindi/india/how-much-electricity-will-be-saved...

-Shared via ZeeNews

हकीम बुवा हे पण पाहुन घ्या

छान विस्ताराने लिहिले आहे.

पण कुठल्या तरी झुरळाने माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल मला जालावर प्रश्न विचारावा ?
मग जिथे तिथे लष्कर घुसवू नको. तो तुझा हक्क नाही. तू इथे वेळोवेळी तू लष्कराचा निवृत्त डॉक्टर आहेस असं दाखवतो आणि मग लोक तुला त्या प्रमाणे मान देतात. तू लष्कराच्या आड लपून बऱ्याच लोकांना खोचक प्रतिसाद देतोस. लोक तुला प्रतिउत्तर द्यायला लागले की लगेच तू त्यांना लष्कराचा संदर्भ देतोस. पण त्या लोकांना तुझा दांभिकपणा माहीत नाही. लष्कराने पण तुझा दांभिकपणा अनुभवला आहेच की.

२००० चा लिमिट आहे ना
होऊन जाऊ की काय ते धूमशान एकदाच ! अजुन १० दिवस बाकी आहेत...

Lol

*प ढ त मू र्ख

१) हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे महाराजांनाही माहित होते.

२) निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते.

३) निव्वळ तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांनाही माहित होते.

४) निव्वळ रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे सुभाषबाबूंनाही माहित होते.

५) निव्वळ जय जय रघुवीर समर्थ म्हणून हिंदू एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते.

६) याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे मोदींनाही माहित आहे.

या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते हे ज्यांना समजत नाही त्यांना रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात.

Message from
Mr. MK Mathur
Associate Director, NPCIL
(Nuclear Power Corporation of India Limited):-

Pl keep all Fans ON for fifteen minutes on dated 5/4/20 (8:55pm to 9:10pm) to maintain Grid-stability.
Send this message in all groups.

हे forward आलंय, whatsapp वर, खरं/खोटं माहीत नाही.

पुन्हा येथे मी माझी शंका विचारतो. साध्या पाण्यात कोरोना व्हायरस सक्रिय राहू शकतो का? अशा दूषित पाण्यापासून संसर्ग होऊ शकतो का?

आग्या भौ तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे आणि मलाही तोच प्रश्न पडलाय.

https://www.mmsd.com/about-us/news/covid-19-coronavirus-in-our-water

https://www.ellwoodcityledger.com/news/20200402/drinking-water-considere...

कुठेही काहीही ठोस असे लिहिलेले नाही.

गूगल केल्यास सगळं प्रक्रिया केलेल्या पाण्यासंबंधी माहिती येते.
ओळखीतील आधुनिक विज्ञान तज्ज्ञां कडून ठोस माहिती मिळत नाही,किंवा त्यावर फारसं गंभीरपणे घेत नाहीत.

Fwd post

माझ्या भावना देशातल्या त्या प्रत्येक अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यक्तीला नमन करण्याची आहे .
परंतु जर हा टेक्निकल प्रॉब्लेम असेल आणी आपण ज्यासाठी हे सर्व करतो ते साध्य न होता उलट त्रासदायक ठरत असले तर पुनर्विचार करावा .

________________________________________

मोदीजींच्या इव्हेंट वेडाचे परिणाम काय होवू शकतात हे लक्षात आणून देणारी Ganesh Kanate यांची अभ्यासपूर्ण पोस्ट वाचा आणि कोणत्याही इव्हेंटचा विचार कोरोना संपविल्या नंतर करण्याची मोदीजींना हात जोडून विनंती करा !
---------------------------------------------------------------
मेणबत्त्यांच्या इव्हेंटसाठी देशातली राष्ट्रीय पॉवरग्रीड बंद पाडू नका, ही नम्र विनंती

१) केवळ महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ. महाराष्ट्राची विजेची कमाल मागणी २३००० मेगावॉट आहे जी लॉकडाउनमुळे आधीच १३००० मेगावॉटवर आलेली आहे. ती जर अचानक कमी केली तर विद्युत निर्मितीसंचांवर थेट परिणाम होऊन ती बंद पडतील आणि ती पुन्हा सुरू करायला १२-१६ तास लागतील.

२) हीच परिस्थिती देशभर उद्भवू शकते.

३) गेल्याकाही दशकांत हळूहळू विजेचा पुरवठा करणाऱ्या high voltage ग्रीड्स या integrate करून एक राष्ट्रीय ग्रीड तयार करण्यात आली आहे त्यामुळे आता पॉवर फेल्युअर हे राष्ट्रीय स्वरूपाचे असण्याची शक्यता निर्माण होईल.

४) याचा परिणाम इस्पितळे, पाणी पुरवठा यंत्रणा आदी २४ तास विजेची गरज असणाऱ्या अत्यावश्यक सेवांवर पडण्याची दाट शक्यता आहे.

५) वीज क्षेत्रातल्या काही जबाबदार अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी आजच पंतप्रधान यांना पत्र लिहून हे आवाहन मागे घेण्याची विनंती केली आहे.

६) अशीच विनंती आपण जनतेसही करूया. कृपा करून सगळे घर अंधारात ढकलून बाल्कनीत आणि खिडकीत येऊन मेणबत्त्या पेटवून उभे राहण्याचा खुळेपणा करू नका. फारफार तर खिडकी आणि बाल्कनीत अंधार करून तुमची मेणबत्ती पेटवून जी कोणती भावना व्यक्त करायची आहे ती करा.

अग्निशमन दलाला कामाला लावू नका. मेणबत्या फक्त गॅलरीत लावल्या जाणार नाहीयेत, झोपडपट्ट्यांमध्ये ही लावल्या जाणार आहेत. तेथे अधिक धोका आहे.

Pages