संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिल्डिंगच्या वीज पुरवठ्याच्या मुख्य स्विच मध्ये पण MCB आणि Fuse असतात तेही माहिती नाही वाटतं.

नवीन Submitted by सुबोध खरे on 3 April, 2020 - 15:36
हे सगळे प्रकार घरातील उपकरणांनी अधिक वीज खेचल्यास शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी असतात. त्याचा संबंध वाढलेल्या करंटशी असतो, वाढीव व्होल्टेजशी नसतो. बाहेरून येणाऱ्या वाढीव व्होल्टेज ने फ्युज उडत नाही.

मी

ब्वॉर

भारतात लक्षणं दिसत असली तरी travel history नसेल तर टेस्ट नाही.
Doctor लोक expose झाले तरी टेस्ट नाही.
आणि पीयूष गोयल सांगतात , आमच्याकडे आठवड्याला ७०००० टेस्ट करायची क्षमता आहे. हे सांगितल्यालाही आठवडा झाला.

नवीन Submitted by भरत. on 3 April, 2020 - 15:25 >>

बादवे टेस्ट कमी झाल्या म्हणून रुग्ण कमी आहेत याला पुष्टी देणारे रिसर्च पेपर्स मी.मागतोय. ते कुठे आहेत?

कमी टेस्ट = कमी रुग्ण हे तुमचं गृहतक आहे. त्याला आकड्यांचा व लॉजिक चा काय आधार आहे?

कोणी सिद्ध केलाय का?

गजियाबाद येथे मरकज मध्ये सामील झालेल्या सहा कोरोनाच्या रुग्णांनी नर्ससमोर नग्न होऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
याना आता जेलमध्ये ठेवणार आहेत.

आता क्रोनोलॉजी सांगा.
तबलीकचा कार्यक्रम कधी झाला?
दिल्ली सरकारने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कधी घातली?
परदेशी प्रवाशांचे व्हिसा कधी रद्द केले?
कोणत्या कोणत्या देशांतून येणाऱ्यांची स्क्रीनिंग कधी सुरू केलं?
तिथे सेल्फ डिक्लरेशन का मागितलं जात होतं?>>

पुन्हा एकदा विचारतोय? तुमच्याकडे क्रोणोलोजी असताना व त्यावर आधारित अभ्यासू आरोप तुम्ही करत असताना इतरांनी पुन्हा क्रॉनोलोजी बनवण्याचा त्रास का घ्यावा ?

तुम्हीच तुमच्याकडे असलेली क्रोनॉलोजी इथे पोस्ट करावी..

बादवे मी विचारलेल्या खालील प्रश्नावर blackcat च्या उत्तराची वाट बघतोय.

दिल्लीतील ताबलिग साठी लोक कधीपासून जमा व्हायला लागले.

राजे.
कमी टेस्ट म्हणून कमी रुग्ण असं मी म्हणतच नाहीएत.
तसं नाही असंही मी म्हणत नाहीए‌
एवढासा न्यूझील़ड देश एवढ्या टेस्ट करतो आणि आपण काय करतोय ते बघा.
जास्तीत जास्त टेस्ट करायला हव्यात याकडे तज्ज्ञांचा कौल आहे.
आपण जिथे करायला हवे तिथेही टेस्ट करत नाही हे वर लिहिलंय.
न्यूझीलंडमध्ये जास्त रुग्ण सापडले म्हणून आनंद वाटून घ्यायचा असेल तर घ्या. माझं काही म्हणणं नाही.

हे सगळे प्रकार घरातील उपकरणांनी अधिक वीज खेचल्यास शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी असतात. त्याचा संबंध वाढलेल्या करंटशी असतो, वाढीव व्होल्टेजशी नसतो. बाहेरून येणाऱ्या वाढीव व्होल्टेज ने फ्युज उडत नाही.

Submitted by आग्या१९९० on 3 April, 2020 >>

अरे बापरे, मग करंट ने उडतात काय? व्होल्टेज वाढलं की नक्की काय होत? ओहम्स ला विचारलं असतं, पण सध्या बिचारा हयात नाहीय.

एवढासा न्यूझील़ड देश एवढ्या टेस्ट करतो आणि आपण काय करतोय ते बघा.
जास्तीत जास्त टेस्ट करायला हव्यात याकडे तज्ज्ञांचा कौल आहे.
आपण जिथे करायला हवे तिथेही टेस्ट करत नाही हे वर लिहिलंय.
न्यूझीलंडमध्ये जास्त रुग्ण सापडले म्हणून आनंद वाटून घ्यायचा असेल तर घ्या. माझं काही म्हणणं नाही.

Submitted by भरत. on 3 April, 2020 - 16:17 >>

आनंद अजिबात नाही.

उलट न्यूझीलंड ची हालत महाराष्ट्रापेक्षा खराब आहे असं मी म्हटलंय. तेव्हा जेसिंडा बाईंना तुम्ही काही मदत वगैरे करताय का हे मी विचारलं होत..

विद्युत मंडलात काही दोष होऊन लघुपरीपथन झाल्यास वितळतार गरम होऊन तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित होतो. असे शाळेत शिकवले होते.

ह्यांची उत्तरे द्यायला 330 निवडून शहा मोदी बसवले आहेंत

Submitted by BLACKCAT on 3 April, 2020 - 16:1

>>

दिल्लीत तब्लिगी जमातचे लोक कधीपासून जमा व्हायला लागले माहीत नाहीय का तुला?

Lol As usual !

...

धन्यवाद

-सचिन मधुकर परांजपे (पालघर) >>

यात तथ्य आहे का? नक्की सगळी उपकरणे बंद करावीत की फक्त दिवे? मला मोदी काय म्हणताहेत यापेक्षा घरातल्या उपकरणांची आता जास्त काळजी वाटू लागली आहे>>>>>>

.
.
.

24 पासून रात्री लोक झोपताना पण दिवे लावूनच झोपतात का?? मग रात्री दिवे मालवून झोपल्यावर काय होते ग्रीडचे?
आणि प्रेशर कशामुळे येतो ? उपयोग वाढल्यामुळे का कमी झाल्यामुळे? मागे एकदा पूर्ण महाराष्ट्र अंधारात गेलेला तो सगळ्यांनी लाईट बंद केलेले म्हणून नाही तर इतर राज्यांनी जास्तीची वीज खेचलेली म्हणून.

कोणी काहीही लिहिते आणि त्यावर लोक घाबरून सगळीकडे विचारत फिरतात. स्वतःची विचारशक्ती कुंठित झालीय का सगळ्यांची?? जरा विचार करा. तुम्ही शिक्षित आहात.

काय त म्हणे मशिदीत एकत्र जमले तर अल्लाह तुला वाचवेल. हट ! उलट अल्ला म्हणेल अरे भिकार्‍या तू सुरक्षीत रहावा म्हणून मी सरकारला आधी सूचना द्यायला सांगीतल्या, नंतर डॉक्टर व पोलीसांना पाठवले तर उलट तूच खैरात वाटल्यासारखे करोना वाटत सुटलास ? गाढवा, जान है तो जहान है ! असे त्या साद्ला साद कोणीतरी द्यायला हवी होती.

गजियाबाद येथे मरकज मध्ये सामील झालेल्या सहा कोरोनाच्या रुग्णांनी नर्ससमोर नग्न होऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. >> त्यांना असंच नग्न उभं करून पार्श्वभागावर पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत

एवढासा देश दिवसाला दोन हजार टेस्ट करतो.
आणि आमचा एवढा मोठा देशही तेवढ्याच करतो.

नवीन Submitted by भरत. on 3 April, 2020 - 16:38 >>

पण एवढ्याश्या देशात रोगी किती ! त्यांची संख्या वाढतच आहे...
त्याहिशोबाने भारतात 2 लाखांच्या आसपास रोगी असायला हवेत.

आणी जेसिंडा काय करताहेत, टेस्ट? त्यापेक्षा रोग फैलावत आहे त्याबद्द्ल काय चाललंय ते वाचायला आवडेल.

https://twitter.com/PiyushGoyal/status/1242300199050989568
Piyush Goyal
@PiyushGoyal
हमारे पास COVID19 के 70 हजार टेस्ट प्रति सप्ताह करने की क्षमता है
Microscope

जबकि अन्य देशों में यह क्षमता कुछ इस तरह है:

France: 10,000
UK: 16,000
USA: 26,000
Germany: 42,000
Italy: 52,000
India: 70,000

या क्षमतेचं लोणचं घातलं की मुरांबा?

चाचण्या कमी किंवा जास्त केल्या हा वेगळा मुद्दा आहे परंतु भारतात लोकसंख्येच्या मानाने मृत्यु एवढे कमी कसे?
याचे उत्तर शोधा

मग?

माझ्यासाठी चाचण्या का केल्या जात नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळी लक्षणं दिसत असूनही ट्रॅव्हल हिस्टरी नाही ( किंवा लपवली) म्हणुन टेस्ट न करणे, डॉक्टर लोक एक्स्पोज होऊनही त्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत तोवर त्यांच्या टेस्ट्स न करणं या गोष्टी मला अधिक गंभीर वाटतात. यामुळे रोग पसरण्याचं प्रमाण वाढतं. आणि हेल्थकेअर वाल्यांना याचा धोका अधिक आहे.

Pages