संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Clipboard01asd.jpg
गूगल मॅपवर "निजामुद्दीन मरकझ" असं टाईप केल्यास वरचे चित्र दिसते.

या मरकजच्या भिंतीला भिंत लागून पोलिस स्टेशन आहे.

दिल्ली पोलीस केजरीवाल नव्हे तर सेंट्रल गवर्नमेंटला उत्तरदायी आहे. हे सगळं प्रकरण यांना ठाऊक नव्हतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

इथे फक्त अन फक्त प्रोपागंडा सुरू आहे.

अरे मूर्ख भाजप्यांनो, तो करोना सगळ्यांचा जीव घेणार आहे. तिकडे लक्ष द्या. हे हिंदू मुसलमान बंद करा. मेल्यावर पुढे काहीच नसतं. ते ढोंग सगळ्याच धर्मवाल्यांनी आपल्या गळी उतरवलेलं आहे हे प्लीज ध्यानी घ्या.

जे बेअक्कल मुसलमान धर्माच्या नावाखाली बिनडोकपणा करीत आहेत, त्यांना शिक्षा केलीच पाहीजे. अत्यंत कडक. अगदी तंगड्या तोडणे देखिल कमीच आहे. अन त्याच वेळी या असल्या मूर्ख अफवाखोर भाजपेयींनाही कायमचा वचक बसेल अशी अद्दल घडवली पाहिजे.

इथे धर्माचा संबंधच यायला नको.

तिकडे अमेरिकेतही ख्रिश्चन धर्माच्या नावाखाली काँग्रगेशन्स भरव्णारे पास्टर्स असलाच बिनडोकपणा करीत आहेत.

बरं , कोणीतरी मुस्लिम जनतेला वापरतात यात इतर धर्मियांचा काय दोष आणि इतर धर्मियांनी त्याकडे दुर्लक्ष का करावे? तसा वापर पुन्हा भविष्यात होऊ देण्यासाठी?

>>>>

दुर्लक्ष करा कोण बोलतेय भाऊ.
हाणायचे एकेकाला पकडून. ते काम आपली यंत्रणा करेलच. तिला सपोर्ट करा.
पण त्याचवेळी ईथे हिंदूमुस्लिम धर्मातील तेढ वाढेल हे बघू नका ईतकेच सांगतोय.
जसे एखाद्या बलात्कारयाला ठेचताना त्याचा धर्म बघत नाही तसे ईथेही अश्या समाजविघातक कृत्ये करणारयाचा धर्म बघू नका.
भले त्यांना धर्माच्या नावावर भडकावले जात असेल तरीही तो बघू नका हे सांगतोय कारण त्यांना भ्डकावणारयांची तीच ईच्छा आहे त्याला बळी पडू नका. या संकटकाळात राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवा.

>> तसे ईथेही अश्या समाजविघातक कृत्ये करणारयाचा धर्म बघू नका.<<
अरे बाबा, अशांचा धर्म बघितला जात नाहि पण तु म्हणतोस तसं त्यांना चोपलं कि त्यांचे धर्मबांधव आणि सहिष्णु "इस्लाम खरतेमे" ची बांग देतात. तेंव्हा धर्म आलेला (किंवा आणलेला) चालतो तुला?..

तेंव्हा धर्म आलेला (किंवा आणलेला) चालतो तुला?..
<<
कशाला चालायला पाहिजे? तिथेच उडवायला हवेत. धर्माचा संबंधच यायला नको.

इंदिराबाईने धर्म मधे येऊ न देता देवळात सैन्य घात्लं होतं. इथे मशिदीत काय चालू आहे हे शेजारी पोलिसांना माहिती होतं. तेव्हा आपले वाघ काय करत होते? मशीदीत घुसून हाकलून लावता येत नव्हतं? जात नव्हते तर गोळ्या घालायच्या ना सरळ?

की काही अजेंडा होता?

अजित दोभाल आले होते म्हणे सगळ्यांना घरोघरी पाठवायला?

मशीदीत घुसून हाकलून लावता येत नव्हतं? जात नव्हते तर गोळ्या घालायच्या ना सरळ? >>

१००टक्के सहमत, सरकारने हे करायला हवं...

इंदिराबाईने धर्म मधे येऊ न देता देवळात सैन्य घात्लं होतं. इथे मशिदीत काय चालू आहे हे शेजारी पोलिसांना माहिती होतं >>

इंदिरा बाईने शिखांच्या विरोधात कारवाई केली, मुस्लिमांच्या नाही. दोन्हींचे आफ्टर इफेक्ट वेगळे असतात (व्याप्तीचा विचार केला तर) शहाबानोच्या वेळी राजीव गांधींनी काय केलं, त्या प्रकरणात तर कुठे गोळीबारही करायचा नव्हता.

पण आता या प्रकरणात सरकारने निदान पेळेट गन वापरून दगडफेक करणाऱ्यांचा आणि कायदा/ सरकारी कामाला आडकाठी करणार्यांना जागेवर बसवलं पाहिजे.

मेडिकल स्टाफ व पोलिसांवर थुंकणारे तर ३०२ खाली खटला चालवण्याच्या लायकीचे आहेत

आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणाच्या अंडर आहेत? त्यांना महाराष्ट्रात मशिदी बंद करणं, मुस्लिम एरियात लॉक डाऊन एनफोर्स करणं शक्य झालंय का? पोलीस डॉक्टर्स यांच्यावर थुंकणारे लोक. काय करणार पोलीस?
मशिदीत आर्मी घुसवा वगैरे तर महान आहे. पुढे त्याचा aftermath काय होईल, विरोधी पक्ष आणि मिडिया वातावरण कसं पेटवू शकतील याची सरकारला चांगलीच कल्पना आहे. करोना काळातच नव्हे तर कधीही अशी चूक करणं सरकारला परवडणार नाही.


Shocking! Tablighi Jamaat Patients Make Vulgar Signs, Roam Naked, Demand Cigarettes In Ghaziabad Hospital

Ghaziabad Chief Medical Officer (CMO) has written to the local police saying that the Tablighi Jamaat Markaz event attendees admitted in Ghaziabad hospital have been misbehaving with the hospital staff.
New Delhi: In what comes as a bizarre update at a time when the entire country is reeling under the Coronavirus pandemic, some attendees of the Tablighi Jamaat who were quarantined at a Ghaziabad hospital have been reportedly roaming nude inside the hospital and making vulgar signs.

According to reports, Ghaziabad Chief Medical Officer (CMO) has written to the local police saying that the Tablighi Jamaat Markaz event attendees, who have been put under observation at the Ghaziabad hospital, have been misbehaving with the hospital staff.

https://www.google.ae/amp/s/news.abplive.com/news/india/coronavirus-tabl...

अशा विकृत लोकांना एकांतवासात ठेवावे ,उपचाराविना.नाहीतरी त्यांना मरायचेच आहे ,त्यांची ती इच्छा पूर्ण करावी.उगा त्यांच्यामुळे जे हजारो लोकांना वाचवू शकतात अशांचे प्राण कशाला धोक्यात टाकायचे.डॉक्टर व पोलीसांवरचा ताण तरी कमी होईल.एक सुप्रसिध्द वाक्य आहे - कुटूंबाकरीता व्यक्तीचा ,समाजाकरीता कुटूंबाचा आणि देशाकरीता समाजाचा त्याग करावा.देशापेक्षा मोठे काहीच नाही असू शकत.काहीच नाही.

देशापेक्षा मोठे काहीच नाही असू शकत.काहीच नाही.
>>>>
पृथ्वी !
वसुंधरेसाठी देशाचा त्याग करावा ही पुढची ओळ येईल...
असो हा विषय ईथे अवांतर होईल. अर्धेअधिक जण अर्थही भलतेच काढतील ते वेगळेच...

Shocking! Tablighi Jamaat Patients Make Vulgar Signs, Roam Naked, Demand Cigarettes In Ghaziabad Hospital
>>>>

साम टीव्हीवर अश्या नीच लोकांचा उल्लेख भाविक असा केला जातोय.

मशिदीत आर्मी घुसवा वगैरे तर महान आहे. पुढे त्याचा aftermath काय होईल, विरोधी पक्ष आणि मिडिया वातावरण कसं पेटवू शकतील याची सरकारला चांगलीच कल्पना आहे.

>>>>>>

एक्झॅक्टली! म्हणूनच आपणही या कोरोनाकाळात वातावरण हिंदू मुस्लिम तणावाचे होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे नाही का?

एक्झॅक्टली! म्हणूनच आपणही या कोरोनाकाळात वातावरण हिंदू मुस्लिम तणावाचे होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे नाही का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 April, 2020 - 01:08 >>

देशातील जनतेने आणि मेडिकल स्टाफ ने माथेफिरू विकृत लोकांचे हे वाय झेड चाळे संपवण्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. सरकारवर दबाव आणून या थुंकणार्या विकृतांची डांग सुजवली गेली पाहिजे. असे वांदे व्हायला हवेत की धड बसता आणि उताणी झोपता येता कामा नये. तरच संभाव्य घटना आटोक्यात येतील.

मोदी शहा लोकांचा दबाव घेत नाहीत , स्वत होऊन निर्णय घेतात ना? मग घेतील ते
आता कसला दबाव आणणार आहात ?

मेडिकल स्टाफने मास्क का नाहीत म्हणून विचारले तर त्यांना काढून टाकले

Proud

एक्झॅक्टली! म्हणूनच आपणही या कोरोनाकाळात वातावरण हिंदू मुस्लिम तणावाचे होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे नाही का?

Submitted by ऋन्मेऽऽ

नशीब तुम्ही कोणी मोठे मंत्री संत्री नाही. अन्यथा ज्यांच्यावर हल्ला झालाय, थुंकलं गेलंय अशा पोलीस व डॉक्टरांना 'तुम्ही गपचूप सहन करा. कुठे वाच्यता केलीत आणि दंगल झाली तर तुम्ही जबाबदार' असं धमकावलं असतं.

इथे मशिदीत काय चालू आहे हे शेजारी पोलिसांना माहिती होतं. तेव्हा आपले वाघ काय करत होते? मशीदीत घुसून हाकलून लावता येत नव्हतं? जात नव्हते तर गोळ्या घालायच्या ना सरळ? >>> Do you think if the Police had done this people like Sharad pawar, Rahul and Sonia Gandhi, and media and Pakistani politicians and other so-called Indian liberal people have kept quiet. many already call Modi a Hindu fanatic and Pakistanis call him a murderer. Many people here had criticised Modi and Shah calling them names. It seems that India Government cannot take strong steps against Muslims.

On Sunday, at 9 pm, turn off all the lights in your house and each person should stand with a candle or our mobile torch in our hands. By doing so, we will stand united, we will show that no one is alone in this

_/\_

आताच्या पंतप्रधानाच्या संबोधनाने अगदीच निराश केले. जनतेला सतत भावनिक आवाहन करुन काय फायदा. टाळ्या, थाळ्या नंतर आता मेणबत्त्या, मोबाईल टाॅर्च, काय होणार याने?

खरतर तब्लगी जनावरांनी सध्या देशभर जो कोरोना जिहाद पसरवला आहे त्यावर काही ठोस निर्णय पंतप्रधान घेतील असे वाटलेले पण कसले काय, असो.

आम्ही आहोत पंतप्रधानांचे भक्त, तेंव्हा त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल फार काही बोलता येत नाही. मात्र ते जे निर्णय घेतील ते देशाच्या हिताचेच असतील एवढी खात्री आहे.

हो रून्मेष,बरोबर आहे.जगासाठी देशाचा त्याग.आणि मी कुठेही कोणत्याही धर्म किंवा जातीचा उल्लेख केलेला नाही , विकृत लोकं म्हटलंय.असं असूनही तुमच्या डोळ्यांसमोर कुणी विशीष्ट व्यक्ती येत असेल तर त्याला मी काय करनार. आणि अर्थ काढायचा तर तो काय निघू शकतो,ते तुम्हीच दाखवून दिलंय,त्यासाठी धन्यवाद.

हम्म. समस्या निवारण्याचा प्रयत्न कि नाकारण्याचा...

Submitted

अर्थातच नाकारण्याचा. निवारता येणारच नाही मोदींना.
फक्त महाराष्ट्रात पवार साहेब खूप सहज निवारण करून दाखवत आहेत. आणि त्यांचे बिझनेस पार्टनर ट्रम्प यांची कामगिरी तर फार फार ग्रेट आहे. It will disappear like a miracle...200,000 deaths is the best case scenario...हे इतकं महान pivoting मोदींना थोडंच जमणार!

Pages