Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोयाबीन.. कधी खाल्ले नाही, पण
सोयाबीन.. कधी खाल्ले नाही, पण ही भाजी मस्त मसालेदार दिसतीये..
आलू पालक पराठा idea ,आवडली.. नाहितर नुसते बटाटा पराठेच केले जातात.
bake it for 5 7 mins at 180℃
bake it for 5 7 mins at 180℃ . >>> bake as in convection mode ? म्हणजे proper baking ना ? मायक्रोवेव नाहीना ?
(No subject)
(No subject)
बटाटेवड्यांचा फोटू भारी!
बटाटेवड्यांचा फोटू भारी!
Thanks for the recipe piku!
Thanks for the recipe piku! Aajach karun baghte nankhatai!
ताजा घाणा:
ताजा घाणा:
बोकलत भाऊ,
लई भारी हायती तुमचे बटाटेवडे,
आम्ही बनलोय जळकुकडे,
बाहेर पडले की पोलीसांचे दंडे,
आहात तुम्ही मनकवडे,
ओला स्विगी बंद हाय, तेवढं भुतांकडून पाठवायचं जमवा ना गडे.
(No subject)
fried rice, नानकटाई सुंदरच.
fried rice, नानकटाई सुंदरच. सोयाबीनची भाजी बघून करायची इच्छा झालीय. बटाटा आणि पालक मिक्स पराठा यम्मी दिसतोय. बटाटेवडे तोंपासु , बोकलत , हाकामारी बरोबर पाठवले तरी चालतील . पाफांचा ताजा घाणा लय भारी .
(No subject)
माझे फोटो अपलोड होत नाहीत
म्हणजे proper baking ना ? ~~
म्हणजे proper baking ना ? ~~ हो. केक बेक करतो तस. फक्त वेळ कमी आहे. बिस्किटं थोडी फुगतात पण.
मायक्रोवेव नाहीना ~~ नाही.
मायक्रो असेल तर कन्व्हेक्शन मोड वापरावा लागेल.. पण मी ,OTG मधे केलय, so detail माहीत नाही त्या फंक्शन बद्दल. साॉरी.
TI नक्की करून बघा, वेळखाऊ नाही हे.
पाफा
पाफा
माझे फोटो अपलोड होत नाहीत Sad
माझे फोटो अपलोड होत नाहीत Sad
नवीन Submitted by निल्सन on 31 March, 2020 - 09:08
>>>>>
या लॉकडाऊन काळात अशी वेळ शत्रूवरही येऊ नये...
माझेही होत नाहीयेत गेले काही दिवस
खाण्यापूर्वी फोटो काढावा पण तो अपलोड करता येऊ नये.. खाण्याची ईच्छा वेगाने मरून जात आहे. मोठ्या कष्टाने गिळवत आहे
@piku, Nankhatai cha dough
@piku, Nankhatai cha dough refrigerate karaycha ka? jasa bakicha cookies la karava lagto?
(No subject)
(No subject)
बोकलत, भारीच पेशन्स तुमचा.
बोकलत, भारीच पेशन्स तुमचा. आख्खे कलिंगड सोलून काढले. _/\_
Watermelon..mast..
Watermelon..mast..
Chicken curry cha colour mast
Chicken curry cha colour mast aalay..
jasa bakicha cookies la
jasa bakicha cookies la karava lagto? ~~ नाही TI .
फक्त अतिशय घट्ट पाहिजे. (Tightly mix)
बेसन लड्डू
बेसन लड्डू
वाह सुरेख, बाळसेदार दिसतात.
वाह सुरेख, बाळसेदार दिसतायत.
बेसन लाडू.. कसले गोड, सुरेख
बेसन लाडू.. कसले गोड, सुरेख दिसत आहेत.
रच्याकने.. quarantine संपे पर्यंत सगळे कपडे बसणार नाहीत वाटतं.
मी आज पासून दीक्षित आहार योजना सुरु केलीये. दुपारी 12.30-1 ला आणि संध्याकाळी 8-9 दरम्यान जेवण.
दुपारी 4.30-5 वाजता green tea.
इथे पाहून पाहून एक एक पदार्थ करायची हुक्की येते. Food addictive.
आता हा धागा फक्त रविवारी.
Shraddha madam besan ladu.
Shraddha madam besan ladu..agdi ..agdi..rekhiv..
Aaj mi diet ragda patice
Aaj mi diet ragda patice banvale..pan photo upload hot nahi ahe..
Thanks piku.
Thanks piku.
Thanks Piku..aaj kelya nahit
Thanks Piku..aaj kelya nahit ata thet weekend la ch!
Besan ladu mhanje agdi hapus level che bhari zalet!mastach!
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages