Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
पनीर चे खतरनाक प्रेझेंटेशन
पनीर चे खतरनाक प्रेझेंटेशन मस्त!!
(No subject)
मस्त. कार्लं???
मस्त. कार्लं???
हो, मसाला अन ओले खोबरे घालून
हो, मसाला अन ओले खोबरे घालून केलंय.
ग्रेट. यमी दिसते आहे. तुमची
ग्रेट. यमी दिसते आहे. तुमची तांदळाची भाकरी भयंकर मस्त दिसते नेहमी.
कारल.. जबरा दिसतंय.. रेसिपी
कारल.. जबरा दिसतंय.. रेसिपी हवीच.
Karlechi bhaji n bhakri..
Karlechi bhaji n bhakri...mast tempting menu..
Vb tumchya bhajicha colour
Vb tumchya bhajicha colour mast aalay..karle n soyabin donhi...tumhi kanda lasun masala use karta ka ?
पनीर चे खतरनाक प्रेझेंटेशन .
पनीर चे खतरनाक प्रेझेंटेशन . मस्त!! ~~ +१२३४५
कारलं आणि भाकरी.. जबरा दिसतीये.. मला आत्ता लगेच खावीशी वाटतीये फोटो बघून..
Vb tumchya bhajicha colour mast aalay..karle n soyabin donhi...tumhi kanda lasun masala use karta ka ? ~~ +१२३४५
रेसिपी शेअर करा प्लीज.
भजी फोटो असा काही टाकला आहे
भजी फोटो असा काही टाकला आहे की जणू, मोबाईल थोडा वाकवला की लगेच तोंडत पडतील आणि गट्टम् होतील
कमळ कलिंगड
कमळ कलिंगड
ह्या धाग्यावर आल्यावर लइच
ह्या धाग्यावर आल्यावर लइच इनफिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतो! काय काय करताएत लोक्स. सगळे पदार्थ एक से बढकर ेक
कलिंगड कोणी कापले?
कलिंगड कोणी कापले?
किती मस्त kapaley! 2- 3 दिवस कलिंगड कापून कंटाळा आलाय.
कलिंगड कोणी कापले?
कलिंगड कोणी कापले?
किती मस्त kapaley! >>> मी कापलंय धन्यवाद.
Watermelon mast..kaplay.
Watermelon mast..kaplay..ekdam lal bhadak ahe..God pan asel..market samplynantarcha udyog distoy ha..
asel..market samplynantarcha
market samplynantarcha udyog distoy ha..>> +111111
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण कोण खातं? कसलं मस्त लागतं. सध्या घराबाहेर पडत नसल्याने, कलिंङडाची वानवा आहे इथे.
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण कोण
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण कोण खातं?>>> मी
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण कोण
मीठ भुरभुरवुन, कलिंगड कोण कोण खातं?
>>>>
मी चाट मसाला सुद्धा टाकतो...
माझे जगातले आवडते फळ कलिंगड हेच आहे.
मी जेव्हा केव्हा ज्यूस पितो तेव्हा ९० टक्के वेळा ते वॉटरमेलन ज्यूसच असते ..
कलिंगड कसलं मस्त दिसतंय ...
कलिंगड कसलं मस्त दिसतंय ...
कारलं आणि भाकरी अप्रतिम
भजी फोटो असा काही टाकला आहे की जणू, मोबाईल थोडा वाकवला की लगेच तोंडत पडतील आणि गट्टम् होतील +++१
आज भरलं वांग
कलिंगडावर सैंध्व मीठ
कलिंगडावर सैंध्व मीठ भुरभुरावे.
भरलं वांगं पाहून जीव चुटपुटला
भरलं वांगं पाहून जीव चुटपुटला.
काल कांदालसूण मसाला आणि कोथिंबीर घालून लच्छा पराठा केला. अर्धे बेसन + अर्धी कणीक घेतली.म्मस्त लागले.आज नुसतेच तिखट घातले.पिठात मसाला/ तिखट घालायचे नाही तर पोळी कलाटून त्यावर तेल लावून मग मसाला+ कोथिंबीर पसरवून घड्या घालायच्या.काल खाऊन मस्त वाटले.
भरली वांगी मस्त! आयती मिळायला
भरली वांगी मस्त! आयती मिळायला हवीत. मला आता रोज काहीतरी वेगळं करायचा कंटाळा येतोय. आज मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी. मदतीला कोणी नाही हे फार आखरतंय
VB खतरा फोटो
VB खतरा फोटो
जरा रेसिपी टाका न
धन्यवाद सामो, मन्या, श्रवु,
धन्यवाद सामो, मन्या, श्रवु, piku, shreya अन आदू.
रेसिपी टाकलीये
https://www.maayboli.com/node/73974
<< ग्रेट. यमी दिसते आहे. तुमची तांदळाची भाकरी भयंकर मस्त दिसते नेहमी.
Submitted by सामो on 2 April, 2020 - 21:53>> सामो, अहो मला फक्त एवढेच येते. माझ्या भाकऱ्या टम्म फुगतात अन मऊ लागतात. पण चपाती किंवा पोळ्या मला नीट जमत नाही.
Piku, माझी मम्मी घरीच तिखट
Piku, माझी मम्मी घरीच तिखट बनविते. त्यात निम्म्या बेडगी मिरच्या अन निम्म्या लवंगी मिरच्या असतात . त्या दळल्यावर त्यात एकदाच कांदा, लसूण, सुके खोबरे, तीळ, खडा मसाला अन थोडे मीठ घालून मिक्स करून ठेवते. त्यामुळे दरवेळी वरच्या वाटनाची गरज नसते.
Piku, माझी मम्मी घरीच तिखट
Piku, माझी मम्मी घरीच तिखट बनविते. त्यात निम्म्या बेडगी मिरच्या अन निम्म्या लवंगी मिरच्या असतात . त्या दळल्यावर त्यात एकदाच कांदा, लसूण, सुके खोबरे, तीळ, खडा मसाला अन थोडे मीठ घालून मिक्स करून ठेवते. त्यामुळे दरवेळी वरच्या वाटनाची गरज नसते. ++१ same
माझी आई सुद्धा असंच तिखट बनवते पण घरी नाही .. वर्षभराचं तिखट उन्हाळ्यामध्येच गिरणी मधून बनवून आणतात ...
VB तांदळाच्या भाकरीसाठी अगदी बारीक पीठ हवं का ? माझ्या कडे आहे पण थोडंसं जाडसर आहे .
आजचे special, पनीर टिक्का
आजचे special, पनीर टिक्का मसाला
Photo masa takaycha???
Photo Kasa takaycha???
Pages