खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good food lifts up your spirits and mood so much.. ~~ +१२३४५
TI Lol
ननि, वरणफळं.. यम्मी दिसताहेत अगदी. उद्या करणारच.
आज काय करावं हा खूप विचार करून शेवटी हे बनवले डिनरला..मंचुरियन, नूडल्स व राईस..
IMG-20200329-WA0040.jpg

आणि दुपारी नानकटाई
PicsArt_03-29-03.17.31.jpg

हाहा.. TI. मलाही फोटो टाकताना लक्षात आलेलं....चायनीज Happy
Lasagna भारी एकदम.. white sauce पण केलेला का..

चिकन डिशेस..तों पा सु

Piku,, White sauce nahi kela hya weli.. Mala kharatar white sauce khup awadto, pan hya weli red sauce madhech kela, luckily mozzarella gharat aslyamule changla jamla, Basil hi hota thoda pan varun tulshichi pana ghatli!

हो TI.. white & red combinationमस्तच लागते..
मी लझानिया करताना शीट्स पाण्यात शिजवून घेते.. like any other pasta..Al Dente.. दोन्ही सॉस बनवताना च वेजीज टाकून बनवते आणि मग लेयरिंग. बेसिल टाकले नव्हते आधी.. हे मस्त दिसतय..आता टाकेन.
@श्रद्धा .. थँक्स Happy

मी लझानिया करताना शीट्स पाण्यात शिजवून घेते.. like any other pasta..Al Dente.. दोन्ही सॉस बनवताना च वेजीज टाकून बनवते आणि मग लेयरिंग. बेसिल टाकले नव्हते आधी.. हे मस्त दिसतय..आता टाकेन.>>> Me pan ditto! Happy
Kal me apla kankecha pasta banavla hota white sauce madhe, Gnocci sarkha pan eggless! White sauce cha sukhach wegla Happy

अरे वा सोयाबीन आहे? टोफु? मग मला आवडेल. भाकरीला छान पापुद्रे सुटलेत.
________तेवढे पराठ्याचे व बटाटावड्याचे फोटो उडवा.

चिकन समजून खातात बिचारे>>> चिकन नाही ओ मटण

पण ज्यांनी आयुष्यात एकदा जरी चिकन मटण खाल्ले असेल तर ते असले विचार करत नाहीत

ShitalKrishna - thanks . Here's the recipe
Nankhatai ..

3/4 cup atta +maida
1/4 cup besan
1 tspoon Rava
1/4 tspoon baking powder
1/2 cup powder sugar
1/3 cup ghee

Seive the dry powders together..
Add ghee - pour it in parts..  as dough mixture bind together.. ghee should be used as required.

Do not knead. Just combine together.
Make fav shape out of it.. round..Square.. triangle anything . And bake it for 5 7 mins at 180℃ .
बेक करताना 5.मि. नंतर चेक करा.. पटकन काळ्या होतात नाहितर.. आणि वेळ संपली / पुर्ण बेक झाले असं वाटल की बाहेर काढून लगेच ट्रे मधून काढून घ्या..

Pages