खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोबीचे भानोले.
याच्या वड्या पाडायच्या. कोबीच्या वड्या असेही म्हणतात. निर्लेप तव्यावरती केले. किंचीत ओलसर आहेत. अजुन थोड्या कोरड्या व्ह्यायला हव्या होत्या.

मस्त खरपुस भाजलंय कि कोबीच भानोल. भारी तोंपासु दिसतंय..
मला आता घरी ट्राय करावच लागेल. Happy

रच्याकने उत्तम स्वयंपाक जमत नाही. हे असं खोट बोलु नये.. पाप लागत! Wink Lol

अप्पे, केक,सूप, चाट, भानोले, नॉनव्हेज suprb .>>>++११११ हो सगळेच फोटो भारी आहेत, भडंग ही चटपटीत दिसतेय, थालीपीठ पण यम्मी

IMG_20200322_145948.jpgछोले - पुरी, खिर

Magchya athavdyat baking che kahi prayog kele

1. Chocolate mug cakes
Mug cakes.jpg

2. Whole wheat butter cookies
1
Whole wheat butter cookies1.jpg
2
Whole wheat butter cookies2.jpg

Ani navryachya B'day hota so tyachya sathi khas fondant cake try kela
1.1.jpg
Red velvet
red velvet fondant cake.jpg

_/\_

बापरे, असे केक फक्त फोटूतच पाहिलेत आत्तापर्यंत, कोणीतरी खरोखर केलेला अत्ता पहिल्यांदाच! मुजरा स्विकारावा!

Thank you Happy mala te youtube channels baghun he try karaycha sadhya khup ved laglay ekhada chota motha course kela ki changla jamel ajun!
Gharchyanvar khup atyachar challe aahet! Lol

Pages