Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Tomato soup /strong>
बिर्यानी
बिर्यानी
Home made wafers
Home made wafers
वेफर्स मस्त कुरकुरीत झालेत.
वेफर्स मस्त कुरकुरीत झालेत.
नका रे.......................
नका रे...................................नका छळु असे....................... :((
जनुभाऊ बांडे,
जनुभाऊ बांडे,
ऊर्फ 007, या ताजे दळलेल्या पिठाचे डोसे खायला.
(No subject)
(No subject)
पाटोड्या मस्त दिसत आहेत. मेथी
पाटोड्या मस्त दिसत आहेत. मेथी पराठा आहे ना?
छान.
हो श्रद्धा ,:)
हो श्रद्धा ,
पाटोड्या मस्त.. जवसाची चटणी?
पाटोड्या मस्त.. जवसाची चटणी?
पाटोड्या खरपूस तळून खायला खूप
पाटोड्या खरपूस तळून खायला खूप छान लागतात.
मस्त बिर्याणी
मस्त बिर्याणी
मेथी पराठा ताट मस्त..
मेथी पराठा ताट मस्त..
आज ढगांच्या गडगडाटाबरोबर मोठ्ठा पाऊस.. मग बटाटेवडे केले
वडे तों पा सु
वडे तों पा सु
निलुदा +१
निलुदा +१
पण त्या सोबत झणझणीत भजे पिल्लांची लसूण घातलेली कोरडी चटणी पाहीजे.
(No subject)
जनुभाऊ बांडे,
जनुभाऊ बांडे,
ऊर्फ 007, या ताजे दळलेल्या पिठाचे डोसे खायला.
ओ साहेब नका हो असं करु. सगळ्यांनीच असा चंग बांधला तर कस होणार, २१ दिवसात वजन कमी करु इच्छिणार्या वीरांचे ????????
श्री. कंबर एकवीसकर
My 12am मिष्टान्न
My 12am मिष्टान्न
उपासाच्या(शिंगाड्याच्या पिठाच्या असाव्यात) शेवयाची खीर
खीर मस्त
खीर मस्त
(No subject)
मी का मागे राहु..... गुढीपाडवा स्पेशल..
(No subject)
बेसन कोफ्ते ( गोळे ऐवजी कोफ्ते म्हणलं की एकदम फाईव्ह स्टार फील येतो !) व सोलापुरी काळा मसला घालून गवारी भाजी.
आजकाल माझी सिग्नेचर डिश !
(No subject)
हे पाहून मला काही ना काही
हे पाहून मला काही ना काही बनवासे वाटतय...
एक से बढकर एक पदार्थ !
एक से बढकर एक पदार्थ !
Thanks निलुदा , पाथफाईंडर
Thanks निलुदा , पाथफाईंडर
बटाटा वडा
बटाटा वडा
Thai green curry, malabar
Thai green curry, malabar parota aani rice केले होते आज. Good food lifts up your spirits and mood so much there is a brand new tomorrow ahead
Green curry masala paste घरात होती.
Chat khupach mhanje khupach
Chat khupach mhanje khupach bhannat distay..kheer vagre ase padartha naka taku..goadache cravings ghalvanya karta shevti me gul tup poli khallich..all time hit!
चकूल्या / वरणफळ
चकूल्या / वरणफळ
Pages