Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता दिसतोय का फोटो, स्निग्धा
आता दिसतोय का फोटो, स्निग्धा आणि सस्मित.
तुम्हाला दिसत नव्हते आधी.
अंखिया मिला के जिया भरमा के
अंखिया मिला के जिया भरमा के चले नही जाना
दिसतोय. दि कु ओळखता येतोय पण
दिसतोय.
नाही दिसत
नाही दिसत
Don heroes aaplya bus mde
Don heroes aaplya bus mde baslelya donhi heroines sathi bus chya maage palat gaana gaatat..
जानु मेरे जान
जानु मेरे जान
मै तेरे कुरबान
शान
(No subject)
Correct Sanjeev.B.
Correct Sanjeev.B.
Sahi Jawab...!!
Sahi Jawab...!!
आर्या ताई >>> ऐ हवा मेरे संग
आर्या ताई >>> ऐ हवा मेरे संग संग चल मेरे दिल में हुई हलचल ??
ए हवा मेरे संग चल
ए हवा मेरे संग चल
लाकडाच्या ओंडक्यामधून लपत,
लाकडाच्या ओंडक्यामधून लपत, चालत, फिरत गाणारे नायक नायिका आणि नायिकेची गाण्यातून लाडीक तक्रार
लाकडाच्या ओंडक्यामधून लपत,
लाकडाच्या ओंडक्यामधून लपत, चालत, फिरत गाणारे नायक नायिका आणि नायिकेची गाण्यातून लाडीक तक्रार>>>
नींद चुराके रातों में
तुमने बातो बातो में
लो फिर बात बदल दी है
कृष्णाजी तुम्हीच उत्तर लिहाल
कृष्णाजी तुम्हीच उत्तर लिहाल असं मनापासुन वाटल होत
कृष्णाजी तुम्हीच उत्तर लिहाल>
कृष्णाजी तुम्हीच उत्तर लिहाल>>
धन्यवाद!
खालील गाण्यातील नायकाला नायिका काही तरी म्हणतेय कुण्या गावाचं आलयं पाखरू श्टाईल! सोप्पे आहे!
देखने मे भोला है
देखने मे भोला है
दिल का सलोना
बंबई से आया है
बाबु चिन्नाना
फोटो देण्याचं काय नवीनच?
फोटो देण्याचं काय नवीनच?
एकतर फोटो दिसत नाही. आणि दिसलेच काही वेळाने तर एवढ्याश्या दृष्यावरुन गाणं ओळखणं सहज नाही.
त्यात आणि हिरो दिसला तर हिरोईन ब्लर करतात की काय न कळे.
आपलं वर्णनात्मक दृष्यच बरं आहे की.
बाबु चिन्नाना>>>> हे असं आहे
बाबु चिन्नाना>>>> हे असं आहे?
Sanjeev.B >>> बरोबर!
Sanjeev.B >>> बरोबर!
फोटो देण्याचं काय नवीनच?>>
अहो प्रयत्न करून बघितला जमतयं आपल्याला मानव ह्यांच्या सारखे! बाकी काही नाही !
जमलंय हो.
जमलंय हो.
आता वर्णनात्मक दृष्य लिहा
<<ऐ हवा मेरे संग संग चल मेरे
<<ऐ हवा मेरे संग संग चल मेरे दिल में हुई हलचल ??<< करेक्टे!
इतना सन्नाटा....
इतना सन्नाटा....
हिरो रेडियोवर गातोय. पण तसं बघुन आजिबात वाटत नाहीये. स्टेज पर्फॉरमन्स वाटतो. हिऱोईन रेडियो ऐकतेय.
कुणाचा रुमाल हरवलाय तो मला सापड्लाय. ओळख पटवुन घेउन जा वै वै
आते जाते खुबसुरत
आते जाते खुबसुरत
आवारा सडको पे
कभी कभी इत्तेफाक से .......
यप्प
यप्प
नायिका लुटारूंना आव्हान करत,
नायिका लुटारूंना आव्हान करत आहे, चोर्या मार्या सोडुन द्या
ए मालिक तेरे बंदे हम?
ए मालिक तेरे बंदे हम?
इतनी शक्ती हमे दे ना दाता?
इतनी शक्ती हमे देना दाता?
क्लु : राका आता तर वळकणारच
क्लु : राका
आता तर वळकणारच
मानव, फारऐंड
मानव, फारऐंड
मुझे तुम याद करना... मशाल मधलं गाण मुंबईतल आहे.
तेव्हा बहुदा बांद्रा टर्मिनस झालं नसाव. गेएटी गॅलेक्सी समोरच्या कारशेड मधलं आहे.
मला सातव्या पानावर हि चर्चा दिसली आणि शंकानिरसनाचा मोह आवरला नाही.
नायिका लुटारूंना आव्हान करत
नायिका लुटारूंना आव्हान करत आहे, चोर्या मार्या सोडुन द्या <<<<
आ अब लौट चले
नैन बिछाए बाहे पसारे
तुझको पुकारे देस तेरा
आ जा रे
जिस देश मे गंगा बहती है
राका = प्राण
Pages