Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ये दिल सुन रहा है , तेरे दिल
Manisha Koirala aaplya mukbadhir aai vadilansathi gaana gaate..Vadil nana patekar ahet..
<<< ये दिल सुन रहा है , तेरे दिल की जुबान- फिल्म खामोशी द म्युजिकल
Ekdm barobar...@Mi_Aarya
Ekdm barobar...@Mi_Aarya
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं गाणं<<
अ आ ई उ उउओ, मेरा दिल ना तोडो... हे राजाबाबुचे गाणे का?
ये दिल सुन रहा हे... खामोशी
ये दिल सुन रहा हे... खामोशी
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं गाणं<<
अ आ ई उ उउओ, मेरा दिल ना तोडो... हे राजाबाबुचे गाणे का? <<< नाही आर्या
त्या शिन्मात शम्मी कपुर आहे
Sunil Shetty Kajol la manvyla
Sunil Shetty Kajol la manvyla gaana gato tehi tichya pappankdun shikto...
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं
<<,उड्या मारत अ आ इ शिकवणारं गाणं<< त्या गाण्यात जगदिप आहे
नक्की शिकवत नाहीये , पण अ आ ई वर नाचत आहेत
अ आ इ ई उ ऊ ए ऐ उडी बाबा उडी
अ आ इ ई उ ऊ ए ऐ उडी बाबा उडी बाबा उडी बाबा
पद्मिनी कोल्हापुरे वर चित्रीत केलेलं
विधाता
Sunil Shetty Kajol la manvyla
Sunil Shetty Kajol la manvyla gaana gato tehi tichya pappankdun shikto...>>>
तुम को सिर्फ तुम को
हमने चाहा चाहत की कसम
(No subject)
ओ कभी कस्में ना तोड़ें
ओ कभी कस्में ना तोड़ें
उसे जीते जी ना छोड़ें जो हो यार अपना
अभिनेत्री मधला शशीकपूर दिसत
अभिनेत्री मधला शशीकपूर दिसत नाही हा. त्रिशूल मधले गाणे आहे. आठवत नाही.
कैसे डरती हो, दिल मे मरती हो
कैसे डरती हो, दिल मे मरती हो
जानेमन तुम कमाल करती हो
अमिताभ बच्चन हर्मोनियम वाजवत
अमिताभ बच्चन हर्मोनियम वाजवत गात आहे
चुपके चुपके ?
चुपके चुपके ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=DuR5tQ1igUA
झिलमील बिंगो!
झिलमील बिंगो!
अमिताभ बच्चन हर्मोनियम वाजवत
अमिताभ बच्चन हर्मोनियम वाजवत गात आहे>>>>
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
आलाप सिनेमात असरानी, अमिताभ
आलाप सिनेमात असरानी, अमिताभ आणि रेखाचे गाणे आहे. अमिताभ हार्मोनियम वाजवत आहे. वर लिंक दिली आहे व्हिडीओची.
कृष्णा बरोबर..मला हे गाणं
कृष्णा बरोबर..मला हे गाणं द्यायच होतं.
पण किरणुद्दीन, क्ल्यू प्रमाणे तुमचं ही उत्तर चलेल
राजा गोसावी हातात पपेट
राजा गोसावी हातात पपेट बाहुली घेऊन, बाईची जात वाईट अर्थाचं गाणं म्हणतोय.
हिंदी.
राजा गोसावी हातात पपेट बाहुली
राजा गोसावी हातात पपेट बाहुली घेऊन, बाईची जात वाईट अर्थाचं गाणं म्हणतोय.
हिंदी.>>
जवान हो या बुढ़िया या नन्ही सी गुडिया
कुछ भी हो औरत जहर की है पुडिया
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या प्रेमाच करतेय आणि त्याला लाडू भरवतेय
??
@manav pruthvikar..barobar
@manav pruthvikar..barobar olakhlat..
लडडू खाय भ्राताश्री हमार
लडडू खाय भ्राताश्री हमार
औषध पिऊन अदृष्य झालेला नायक
औषध पिऊन अदृष्य झालेला नायक आपल्या नायिकेसाठी गाणे गातो!
काटे नही कटते ये दिन ये रात
काटे नही कटते ये दिन ये रात
काटे नही कटते ये दिन ये रात>>
काटे नही कटते ये दिन ये रात>> हा गॅझेटवाला अदृष्य आहे आणि द्वंद्वगीत आहे.
वरचा औषधवाला आहे आणि सोलो आहे!
तु जो है तो मै हु- मि. एक्स
तु जो है तो मै हु- मि. एक्स
नाही.
नाही. जुना चित्रपट आहे.
Pages