दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुतनचे गाणे

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

आधारित सिनेमात फिरत्या चाकावरती एकेमकांना गोड बोला असे सांगत आहेत. <<< सोणी महिवाल

बोल दे मिठे बोल सोणियो<<<

यो... सन्जिव! Happy

नुतनचे गाणे

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

<<< नाही

पण फार जवळ आहात, शिन्मा बरोबर आहे

नुतन चं एक गाणं..अतिशय सुंदर अर्थ..त्या गाण्यातून ती आपल्या नवर्याविषयी ,सहजीवनाविषयी मनोगत सांगतेय..
नायकाला मात्र काहीही फिकीर नाही..

नुतन चं एक गाणं..अतिशय सुंदर अर्थ..त्या गाण्यातून ती आपल्या नवर्याविषयी ,सहजीवनाविषयी मनोगत सांगतेय..
नायकाला मात्र काहीही फिकीर नाही. >> तेरा मेरा साथ रहे... धूप हो छाया हो दिन हो के रात रहे

ओके, यापुढे लिहूनच देत जाईन. >> याच्या पुढे मगाशी तुम्ही जे लिहील होतत त्यावरुन .....

न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहां जाते
अगर दुनिया चमन होती, तो वीराने कहां जाते

बरोबर स्निग्धा, ग्रेट!!
ते वृंदावन नसून चौथरा आहे. ते करेक्ट करायला एडीट केली पोस्ट, पण तेवढ्यात काम निघाले.

तुम्ही कोणता ब्राउजर वापरता ते सांंगाल का?

नायक हिर्वीण ला सांगत आहे, तु एकदम वेगळीच / चम्तकारिक / बिन्धास्त आहे, तु जवान आहेस, माझं म्हण्णं ऐक बालिश पणा सोड

अरे यार मेरी तुम भी हो गझब <<<क्जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रेक्ट

शिन्मा : तीन देविया
हिरो : देव साब
हिर्वीण : कल्पना

जोडी बरोबर आहे पण गाणं वेगळ अपेक्षीत आहे

शोखियो मे घोला जाये मधे पण पेंढ्यात लोळतेय ना Lol>>> करेक्ट

आपला ब्राऊजर कुणाला सांगू नये असा नियम आहे का माबोवर? ज्यांना फोटो दिसत नाही त्यांनी ब्राऊजर सांगा म्हटलं तर एकानेही सांगितला नाही.

आपला ब्राऊजर कुणाला सांगू नये असा नियम आहे का माबोवर? ज्यांना फोटो दिसत नाही त्यांनी ब्राऊजर सांगा म्हटलं तर एकानेही सांगितला नाही. >> मला काही कळत नाही हो त्यातलं.... मी क्रोम वरुन माबो वर येते Lol

<<मी क्रोम वरुन माबो वर येते Lol<<, dokyawar%20hat%20marun%20ghene.gif अग मग त्यालाच ब्राउझर म्हणतात स्निग्धा. इन्टरनेट एक्स्प्लोरर, गुगल क्रोम, फायरफॉक्स... हे ब्राउझर आहेत. Proud

Pages