Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानव, ठीक आहे. दुसरे देतो
मानव, ठीक आहे. दुसरे देतो तोपर्यंत.
एक सुंदरी. जिला एक जण नृत्याचा आग्रह करीत आहे तर दुसरा तिजला सर्वांसमक्ष नृत्य करण्यास आक्षेप घेत आहे.
हिंट : आक्षेप घेणा-याचा संवाद सुप्रसिद्ध आहे
"हे बसन्ति एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य|"
मानव पृथ्वीकर
मानव पृथ्वीकर
आधीच्या कृष्णधवल गाण्याची हिंट
हे गाणे ज्या सिनेमातले आहे त्या नावाचा उत्सव गुजरातेत प्रसिद्ध आहे. एक अभिनेता एका नेत्याबरोबर त्या उत्सवात सामील झाला याची चर्चा झाली होती.
"हे बसन्ति एतेषां श्वानानाम्
"हे बसन्ति एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य|" >>>
संस्कृत शोले अलीकडेच कायप्पा वर फिरत होता
जब तक है जान जाने जहाँ मैं नाचूंगी..
जब तक है जान जाने जहाँ मैं
जब तक है जान जाने जहाँ मैं नाचूंगी >>>> बरोब्बर
रच्याकने , शोले खरंच संस्कृत मधे आला आहे का ?
नाही हो. कुणीतरी असंच
नाही हो. कुणीतरी असंच महत्वाचे डायलॉग्ज संस्कृतमध्ये बनवून एक व्हिडिओ बनवलाय.
हा बघा:
https://youtu.be/W0yzr8lHxfA
हिरो गावात प्रोजेक्टर लावून
हिरो गावात प्रोजेक्टर लावून गावकर्यांना एकीचे महत्त्व पटवून देत आहे. सोबत लहान मुले मुली नाचत आहेत. श्रवणीय संगीत।।
मेरिच गिनो:
मेरिच गिनो:
बोलोजी दिल लोगे तो क्या क्या दोगे..
चित्रपट: पतंगा
https://youtu.be/ZcAalA0iSC8
वेडोबा: ये तारा व तारा हर
वेडोबा: ये तारा वो तारा हर तारा...
स्वदेश
मापृ - अचूक उत्तर. ब्रिलियंट
मापृ - अचूक उत्तर. ब्रिलियंट
श्यामा एका प्रशस्त दालनात
श्यामा एका प्रशस्त दालनात गाते नाचते आहे. दालनात पियानो आहे, तीन आरसे असणारा ड्रेसिंग टेबल आहे, त्यात तिच्या एकदा तीन प्रतिमाही दिसतात. नायक पाईप ओढत कोण गातंय याचा शेध घेत शेवटी दालनात येतो.
श्यामा खरं तर त्याला आकर्षीत करण्यास मुद्दाम गात आहे पण तसे ती त्याला कळु देत नाही.
चित्रपट कृष्णधवल असला तरी गाणे सर्वांच्या महितीतले आहे.
ऐ दिल मुझे बता दे - भाई भाई
ऐ दिल मुझे बता दे - भाई भाई
बिंगो मेरिच गिनो, क्या बात
बिंगो मेरिच गिनो, क्या बात है, मस्त!
मराठी चित्रपट
मराठी चित्रपट
नायक रात्री एकाचा खून करतो व पळून घरी येत़ो
सकाळी त्या व्यक्तीच्या खूनाची बातमी ऐकून नायक नायिका आनंदाने हे गाणे गातात
बाहुला - झपाटलेला
बाहुला - झपाटलेला
<नायक रात्री एकाचा खून करतो व
<नायक रात्री एकाचा खून करतो व पळून घरी येत़ो> नायक अशोक सराफ.।
गोधना
गोधना
https://www.youtube.com/watch?v=rjhuhQR8swE
(No subject)
कोई बता दे दिल है जहाँ
कोई बता दे दिल है जहाँ
क्यों होता है दर्द वहाँ
तीर चला के ये तो न पूछो
दिल है कहाँ और दर्द कहाँ
वा झिलमिल, ग्रेट!
वा झिलमिल, ग्रेट!
कार रस्त्याच्या बाजूला
कार रस्त्याच्या बाजूला थांबलीय. ड्रायव्हर सीट वर नायक व मागच्या सीट वर नायिका. गावातल्या मुली घागरी घेऊन नदीवर पाणी भरायला आल्या आहेत आणि नाचत गात आहेत.
राजा हिंदुस्तानी
राजा हिंदुस्तानी
आए हो मेरी ज़िन्दगी में तुम बहार बन के
दिल में यूँ ही रहना हाय.. मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार प्यार बन के
नाही. गावातल्या मुली गात
नाही. गावातल्या मुली गात आहेत.. वेल.. मुख्य गाणारी एकच. नायक नायिका त्यात सामील होत नाहीत.
हिंट: गाणारी नटी: मिनू मुमताझ.
बूज मेरा क्या नाम रे - सी. आय
बूज मेरा क्या नाम रे - सी. आय. डी.
स्पॉट ऑन फेरफटका.
स्पॉट ऑन फेरफटका.
एक माझ्याकडून... गावात एक
एक माझ्याकडून... गावात एक शाहीर एका भोंदू साधूला त्याच्यासमोर नकला करून नंतर जाब विचारीत आहेत.
जोगी ओ जोगी भाग मे मेरे लिखा
जोगी ओ जोगी भाग मे मेरे लिखा है ... ?
नाही.. मराठी गाणे आहे
नाही.. मराठी गाणे आहे
खून , चित्रपट- घनचक्कर
खून , चित्रपट- घनचक्कर
नायक रात्री एकाचा खून करतो व
नायक रात्री एकाचा खून करतो व पळून घरी येत़ो
सकाळी त्या व्यक्तीच्या खूनाची बातमी ऐकून नायक नायिका आनंदाने हे गाणे गातात
>>
घनचक्कर_ दत्तु मेला नी आम्हा दोघांचा नशिब बदलुन गेला
नीट बघा. नटी कोण हे न ओळखताही
नीट बघा. नटी कोण हे न ओळखताही गाणे ओळखता येईल. सगळ्यांच्या माहितीतले गाणे आहे हे, ओरिजिनल नाही तर रिमिक्स तरी.
Pages