Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग मग त्यालाच ब्राउझर म्हणतात
अग मग त्यालाच ब्राउझर म्हणतात स्निग्धा. >>>>>>
बरोबर मानव
बरोबर मानव
आंधळी मौशुमी कन्हैय्याचे
आंधळी मौशुमी कन्हैय्याचे कौतूक गात आहे. दर वेळेस "बंसी" वाजवण्याची ची अॅक्षन करते (ते फार बालिश दिसते ).
नींद चुराये चैन चुराये
नींद चुराये चैन चुराये
डाका डाले तेरी बन्सी
निंद चुराए चैन चुराए डाका
निंद चुराए चैन चुराए डाका डाले तेरी बन्सी
देव (बहुतेक सिमला ला जाणार्या
देव (बहुतेक सिमला ला जाणार्या)आगगाडीच्या टपावर बसून आशा पारेखला उद्देशून गातो आहे. शेजारी रस्त्यावरून कारमधून देवचे टवाळ मित्र बरोबर येत आहेत.
जिया ओ जिया ओ जोया कुछ बोलदो
जिया ओ जिया ओ जिया कुछ बोलदो
अरे ओ दिल का पर्दा खोलदो
परफेक्ट सस्मित आणि स्निग्धा
परफेक्ट सस्मित आणि स्निग्धा
शोभा खोटे नुतनला आपल्या
शोभा खोटे नुतनला आपल्या नशिबावर रुसु नकोस असे गाण्यातुन सान्गतेय.
नवीन निश्चल - अर्चना
नवीन निश्चल - अर्चना एक्मेकांना आपापल्या खास मित्र - मैत्रिणीचे वर्णन सांगून ते ओळखण्याचा खेळ बागेत फिरत खेळताहेत
<शोभा खोटे नुतनला आपल्या
<शोभा खोटे नुतनला आपल्या नशिबावर रुसु नकोस असे गाण्यातुन सान्गतेय.>
बात बात मे रूठो ना
<शोभा खोटे नुतनला आपल्या
<शोभा खोटे नुतनला आपल्या नशिबावर रुसु नकोस असे गाण्यातुन सान्गतेय.>
बात बात मे रूठो <<करेक्ट
नवीन निश्चल - अर्चना
नवीन निश्चल - अर्चना एक्मेकांना आपापल्या खास मित्र - मैत्रिणीचे वर्णन सांगून ते ओळखण्याचा खेळ बागेत फिरत खेळताहेत >> भली भली सी एक सुरत भला सा एक नाम
नवीन निश्चल - अर्चना
नवीन निश्चल - अर्चना एक्मेकांना आपापल्या खास मित्र - मैत्रिणीचे वर्णन सांगून ते ओळखण्याचा खेळ बागेत फिरत खेळताहेत>>>>
भली भली सी इक सुरत
भलासा इक नाम
धडकन है मेरे दिलकी.....
<<नवीन निश्चल - अर्चना
<<नवीन निश्चल - अर्चना एक्मेकांना आपापल्या खास मित्र - मैत्रिणीचे वर्णन सांगून ते ओळखण्याचा खेळ बागेत फिरत खेळताहेत<< भली भली सी एक सुरत, भला सा एक नाम
so quick ! great
so quick ! great
नवीन निश्चल - अर्चना
नवीन निश्चल - अर्चना एक्मेकांना आपापल्या खास मित्र - मैत्रिणीचे वर्णन सांगून ते ओळखण्याचा खेळ बागेत फिरत खेळताहेत>>
भली भली सी एक सुरत भलासा एक नाम
धडकन है मेरे दिल की सुबह हो या शाम
-----
उप्स, लेट लतीफ
जितेंद्र शबनम पिशवी खांद्यावर
जितेंद्र शबनम पिशवी खांद्यावर घेउन , निसर्गाच्या सानिध्याचा मजा घेत मस्तीत चालत जातो
<उप्स, लेट लतीफ
<उप्स, लेट लतीफ
Submitted by मानव पृथ्वीकर on 13 November, 2018 - 13:03>
तुमचेही स्वागत आहे
जितेंद्र शबनम पिशवी खांद्यावर
जितेंद्र शबनम पिशवी खांद्यावर घेउन , निसर्गाच्या सानिध्याचा मजा घेत मस्तीत चालत जातो
<<<
मुसाफिर हो यारो
परिचय
<मुसाफिर हो यारो परिचय>
<मुसाफिर हो यारो परिचय>
बरोबर आहे !
आने से उसके आई बहार
आने से उसके आई बहार
रिशि कपूर खेडवळ जुहीला
रिशि कपूर खेडवळ जुहीला लिहायला वाचायला शिकवतो. अर्थातच बागेत फिरता फिरता...
<<आने से उसके आई बहार >>
<<आने से उसके आई बहार >> ????
मै हु गाव की गोरी बाबु रंग
मै हु गाव की गोरी बाबु रंग लहरी
बोल राधा बोल
<<आने से उसके आई बहार >> ????
<<आने से उसके आई बहार >> ????>>>
यातही तो खांद्यावर शबनम पिशवी घेऊन गात जातो.
आधीचे उत्तर न बघता केलेली पोस्ट.
उड्या मारत अ आ इ शिकवणारं
उड्या मारत अ आ इ शिकवणारं गाणं
<< मै हु गाव की गोरी बाबु रंग
<< मै हु गाव की गोरी बाबु रंग लहरी बोल राधा बोल >>
बरोब्बर !
<<आने से उसके आई बहार >> ????
<<आने से उसके आई बहार >> ????>>>
यातही तो खांद्यावर शबनम पिशवी घेऊन गात जातो.>>>>
मला माहित नव्हते.
गाणं ऐकलय , पाहिलेले नाही !
Manisha Koirala aaplya
Manisha Koirala aaplya mukbadhir aai vadilansathi gaana gaate..Vadil nana patekar ahet..
Pages